शेरलॉक!

Submitted by तृप्ती आवटी on 8 January, 2014 - 13:54

मैत्रेयीच्या पोस्ट वाचल्या की मला 'हम को आज कल है...' गाण्यातल्या कोरस ओळी आठवतात.

उल्झी है ये किस चाल मे तु, है आज कल किस हाल में तु ? Proud

त्या गार्ड ला बघत बेन्च वर बसले असताना जॉन डिस्कशन सुरु करतो, नथिंग बिट्विन अस विल चेन्ज आफ्टर वेडिंग वगैरे...शरलॉक कुडन्ट टेक इट! तो निघूनच जातो तिथून !ऑऑ ....ही सो नीडेड अ हग देअर.. Happy
सी! म्हणून मला जॉन चा राग येतोय या सीझन मधे !
बायदवे शरलॉक ची ती डान्स मूव्ह एकटाच असताना जेनिन ला दाखवतो ती. Lol
दॅट मेक्स मी सॅड अगेन! Sad त्याला मिळालाच नाही डान्स करायला फायनली!!
सिंडे Lol

हेच! हेच मला पटलेलं नाही त्यात! शेरलॉक 'नीडिंग' अ हग?! प्लीज!! Proud

'सुट्टी'वरून परत आल्यावर (तोच एम्टीचा आवडता पांढरा शर्ट घालून तयार होत असताना) जॉनबद्दल मायक्रॉफ्टला विचारतो. मायक्रॉफ्ट म्हणतो 'ही हॅज गॉट ऑन विथ हिज लाइफ'. त्यावर हा म्हणतो 'व्हॉट लाइफ? आय हॅव बीन अवे!' Proud

बायांनो, तुमचा पंटर काय मिस्ट्र्या बिस्ट्र्या पण सोडवतो की नुसताच क्युट क्युट दिसत मित्राबरोबर हँगाऊट? Proud
तुमचा जॉन परवा एका पिक्चरमध्ये मेन रोलमध्ये होता.

अरेच्या पण शरलॉक असला तरी थोडाफार ह्यूमन आहे आणि ही लव्ज जॉन !:) या सीझन मधे बराच व्होकल पण आहे तो त्या बाबतीत.जॉन शी अटॅचमेन्ट आहेच त्याची. म्हणून तर एक्स बॉस बद्दल जेलसी पण! Happy
(मी इतक्यात बराच अभ्यास केल्याचं चाणाक्ष फुल्यांना लक्षात आलंच असेल)
'व्हॉट लाइफ? आय हॅव बीन अवे!' >> ते त्याचं डिनायल किंवा ह्यूमन नेचरबद्दल मिसजजमेन्ट आहे.
मायक्रॉफ्ट फोन वर त्याला जरा रिअ‍ॅलिटी चेक द्यायचा प्रयत्न करतो पण शरलॉक उडवून लावतो अ‍ॅज युज्वल.

>> ह्यूमन नेचरबद्दल मिसजजमेन्ट आहे

S3E1मधे जॉनकडून मार खातो. मग जॉन टॅक्सी बघत असताना हा आणि मेरी मागे उभे असतात. मेरी त्याला विचारते, 'यू नो नथिंग अबाउट ह्यूमन नेचर, डू यू' तर हा म्हणतो 'नेचर? नो. ह्यूमन? नोप्प'! Lol

(त्याला निगवर पाठवावं असा एक आसुरी विचार मनात आला. :P)

S3E1मधे जॉनकडून मार खातो. मग जॉन टॅक्सी बघत असताना हा आणि मेरी मागे उभे असतात. मेरी त्याला विचारते, 'यू नो नथिंग अबाउट ह्यूमन नेचर, डू यू' तर हा म्हणतो 'नेचर? नो. ह्यूमन? नोप्प'! >> हा अख्खा सीन माझा अति आवडता आहे.

माझा अजून एक आवडता सीनः
Oh, hell! What does that matter?! So we go around the sun! If we went around the moon or round and round the garden like a teddy bear, it wouldn't make any difference! All that matters to me is the work! Without that, my brain rots. Put that in your blog - or better still, stop inflicting your opinions on the world!

शूम्पी....:)
नंदिनी....अगदी अगदी....स्टॉप इन्फ्लिक्टिन्ग युअर ओपिनियन्स ऑन द वर्ल्ड वाला पूर्ण डायलॉग आमच्या घरी लई हिट. माझा सगळ्यात आवडता आतपर्यंतचा.
मधे माझ्या वडिलांची तब्येत बरी नव्हती, ते हॉस्पिटलमध्ये होते (पुण्यात) आणि ६ दिवस झोपून रहावं लागल्यामुळे प्रचंड अस्वस्थ होते. त्यांचा मूड बदलण्यासाठी मी शेरलॉकचा हा डायलॉग सांगितला फोनवर तर त्याचा इतका सॉलिड इफेक्ट झाला, त्यांनी खूप एन्जॉय केला तो. Happy

Lol फनी सीन आहे तो. जॉन - "अ‍ॅम आय अ वुमन? अ‍ॅम आय प्रिटी ?" Lol
पण स्वाती म्हणतेय ते खरं. शरलॉक शुड बी शरलॉक ऑल द टाइम. जॉन शुड रन आफ्टर हिम लाइक अ पप्पी. Happy नॉट द अदरवेराउंड!!!! पहिल्या २ सीझन्स मधे तसंच होतं. आता या सीझन मधे जॉन फार खडूस वागतो आणि शरलॉक पार प्रेमात!

चुकीच्या धाग्यावर लिहिते आहे, पण सकाळी राहुल गांधीची एक मुलाखत ऐकली आणि असं वाटलं कोणीतरी ह्याच्यावर
' शेरलॉक' चं प्रसिद्ध वाक्य टाकावं " अँडरसन, डोन्ट स्पीक आऊट लाऊड, यु लोअर द आय. क्यू. ऑफ द होल स्ट्रीट" Wink

तो वेडा अँडरसनच नंतर फॅनक्लबात दाढीधारी आहे ही माझी ट्यूब बरीच उशीरा पेटली होती.

शूम्पी! डिट्टो! मला पण दुसर्‍यांदा बघताना लक्षात आले ते !! त्याचा स्कॉटलन्ड यार्डातला जॉब गेलेला असतो वाटते इन द मीन व्हाइल Happy

हो, साधारण एक्सप्लेनेशन आहे ना त्याच भागात. त्याला गिल्टी फीलिंग येतं शरलॉक त्याच्यामुळे मेला असं वाटून आणि प्रेटी मच मेन्टली डिस्ट्रर्ब्ड होतो . लेस्ट्राड शी कॉन्टेक्ट मधे असतो, त्याच्याशी कायम बोलताना आणि थिअरीज मांडताना दाखवलाय, त्या मिनि एपिसोड मधे पण तोच मेन होता "मेनी हॅपी रिटर्न्स" .. पाहिलास का तो?

मला ते पहिल्यांदा बघतानाच क्लिक झालं होतं. पण बर्‍याच गोष्टी पुन्हा बघितल्यावर लक्षात येतात. मला ते मायक्रॉफ्टच्या रुट कनालचं नीट चमकलं नव्हतं.

रच्याकने, सी३ए३मध्ये शेरलॉक सरळ केलेली दारावरची कडी बघून मायक्रॉफ्ट इथे काय करतोय असं म्हणतो आणि मग ती कडी पुन्हा तिरकी करतो. हा एक प्रसंग सोडला तर बाकी सर्व सीन्समध्ये त्या दारावरची कडी सरळच दाखवली आहे. त्या तिसर्‍या भागात उगीच काही तरी डिडक्शन दाखवायचं म्हणून त्या कडीचं घुसडलं आहे असं मला वाटलं.

हा एक प्रसंग सोडला तर बाकी सर्व सीन्समध्ये त्या दारावरची कडी सरळच दाखवली आहे. त्या तिसर्‍या भागात उगीच काही तरी डिडक्शन दाखवायचं म्हणून त्या कडीचं घुसडलं आहे असं मला वाटलं.
>>+१

कडी बघूनच म्हणाला. पण आता नेहमी ती कशी असते ते आठवत नसल्यामुळे सगळे आधीचे एपिसोड पुन्हा बघावे लागतील. Proud

शिवाय ते डिडक्शन दाखवण्यापेक्षा आयरनी दाखवायला होतं. म्हणजे तो मायक्रॉफ्टला ओसीडी आहे म्हणतानाच स्वत: तितक्याच हट्टाने तिरकी करतो असं. Happy

जे काय असेल ते बळंच आणलं होतं त्या एका भागात.

मला तो आई स्मार्ट नाही म्हणतात तो भाग सापडलाच नाही अजून. सी३ए२ ना?

Pages