शेरलॉक!

Submitted by तृप्ती आवटी on 8 January, 2014 - 13:54

'वहिनीच्या बांगड्या'छाप >>> शेरलॉक पुरेसा रुड आहे तेव्हा असल्या काही भानगडी होणार नाहीत अशी आशा Happy

तृप्ती आवटी निशाचर आहेत. तुमचा निरोप पोचवते. त्या आल्या की माहिती टाकतील.

मी सी३ए१ अजून ६० मिन. बघितला आहे त्यामुळे कल्पना नाही.

आँ? मी बघितले दोन्ही एपिसोड पूर्ण.
>> खरच्...असं काय झालं ते समजेना मला. सि.३ए२ किती अवधीचा आहे ते जरा बघून सांगा बरं परत एकदा.

सी३ए२ बघितला. त्यावर डॉ. वॉटसनच्या ब्लॉगवर शेरलॉकने लिहिलेली ब्लॉग पोस्ट वाचली. टिव्ही टाईमचं सार्थक झालं. मेड माय डे!

बर्‍याचदा बोर झाल्यावर शरलॉक लहान मुलासारखा "आयॅम बोअर्ड!!" म्हणत दंगा करतो ते जाम क्यूट आहे.
एक आवडता एपिसोड- ग्रेट गेम - लेकाबरोबर काल पुन्हा बघितला.. या भागात सुरुवातीला बोर झालेला असतना तो गन घेऊन भिंतीवर गोळ्या उडवत असतो, त्यात एकदा तो हात पाठीमागे नेऊन अन एकदा तर पायाखालून (!) एक गोळी झाडतो....... हाये... क्या अदा!!
एकदा तर तो जेरी स्प्रिंगर टाइप शो पण बघत असतो बोर झाल्यावर Happy तेव्हा " कमॉन ही इज नॉट द फादर" वगैरे ओरडतो!! Lol

बायदवे त्या एपिसोड मधे पूलवरच्या सीन नंतर (शरलॉक त्याचं जॅकेट ओढून फेकतो तेव्हा) - वॉटसन म्हणतो "पीपल विल टॉक.. " Lol

एम्टी Lol

काल S3E3 पाहिला. अमेझिंग सीझन फिनाले!

'वहिनीच्या बांगड्या' कमेन्ट सहर्ष मागे घेत आहे. आमचे येथे याहून अधिक स्पॉइलर्स मिळणार नाहीत. Proud

मी हृदयात धकधक आणि हूरहूर ठेवून मुद्दाम S3 धीराने घेत आहे, सगळं बघून संपलं तर पोकळी आणि विदड्रॉवल एटॅक्स येतील म्हणून Happy

कंबरबॅच फॅन बायाच जास्ती असतात बहुधा. धोतर ब्रिगेड नाकं मुरडते असं दिसतय.

सी३ए२ बघितला. त्यावर डॉ. वॉटसनच्या ब्लॉगवर शेरलॉकने लिहिलेली ब्लॉग पोस्ट वाचली. टिव्ही टाईमचं सार्थक झालं. मेड माय डे!>>> ह्याची लिंक दे की सिंडरेला

कुठल्या धोतरहोल्डर्स् नी नावं ठेवली? आमच्या घरातली तरी पुरुष मडळी खूष आहेत शेरलॉक वर एकूण. अर्थात त्यांचं आणि माझं आवडणं वेगळं आहे म्हणा Happy :आयरिनअ‍ॅडलरटेक्स्ट्टोन:

डॉ वॉटसनच्या कमेंटस शोधशील तर सगळ्या ब्लॉग पोस्ट मिळतील. मला मिसेस हडसनच्या कमेंट्स भयंकर आवडतात. या बरच्या पोस्टखाली त्यांची कमेंट- Sweetheart, do you want me to come up and play Cluedo wuith you? Happy

रच्याकने, बेस्ट मॅन स्पीचमध्ये उल्लेख झालेल्या केसेसवर एकेक ब्लॉग पोस्ट आहे. केसेसमध्ये दिसल्या नाहीत त्या केसेस.

http://benedict--cumberbatch.tumblr.com/

WARNING: This blog contains very sexy pictures of Benedict Cumberbatch. Benedict should be taken in small dosages. SIDE EFFECTS: If taken/seen too much...

आता मैत्रेयीचा टेक्स्टटोन येइल या कल्पनेने आधीच हसु येतंय Biggrin

Pages