शेरलॉक!

Submitted by तृप्ती आवटी on 8 January, 2014 - 13:54

शेरलॉक आणि मोरिआर्टी किस करतात ती >>> हो हो Biggrin

सी३ मधले पहिले दोन्ही भाग जरा फनीच झालेत. तो ट्रेनमधला सीन, बेस्ट मॅन स्पीच पण भारी आहेत.

हो ट्रेनमधला सीन पण सही आहे Lol बाकी इज इट ओन्ली मी ऑर एनीवन एल्स फेल्ट दॅट जॉन आणि शेरलॉक नी एकदा तरी बिग हग करायला हवं होतं परत आल्यानंतर, ट्रेन मधे किंवा निदान सि३ ए१ च्या एन्ड ला तरी ??!! Happy

तो ग्रेग/क्रेग(?) पण शेरलॉकला हग करतो पण जॉन करत नाही. मला हे बिग हग प्रकरण अजून एकदा वाटलं होतं Happy

रच्याकने, मॉरिआर्टिसाठी केलेला चहाचा रंग किती पर्फेक्ट आहे. फक्त गरम वाफाळता दिसत नाही.

त्यासाठी त्या ग्रॅहम्च्या टॉक शो मधे जायला हवं Happy
पण सिरियसली मी पहिल्या सीझन पासूनच जॉन अन त्याची केमिस्ट्री फार सिरियसली घेतली आहे. अगदी एखाद्या जबरी रोमॅन्टिक सिनेमातल्या हिरो- हिरॉइन च्या डायलॉग्ज च्या वेळी वाटावं तसं धडधड होणं पण मी फील केलं बर्‍याचदा जॉन- शेरलॉक च्या डायलॉग्ज मधे... Lol

ते सगळं तू ते फॅन फिक्शन वाचल्याने का? ते अजिबात वाचलं नसतस तरी असंच वाटलं असतं का?

काल मी पुस्तकातला आयरिन अ‍ॅडलरचा चॅप्टर वाचला.. मला तर बीबीसीचं व्हर्जनच आवडलं Happy

सिंडे, तू सोडवलंस का हे ? मी पाहिलेय ते, साधारण आयडिया आहे कसं सोडवावं याची, थॅन्क्स टु दा विन्ची कोड, पण तरी नाही सुटत आहे!

ओह ओके आले लक्षात. Happy दा विन्ची वाचल्याला फार वर्षे झाल्याने चुकीचा वापरत होते मी तो सायफर.

अत्ताच पाहिलं Happy त्यात असे बरेच ऑऑ !! मोमेन्ट्स आहेत Happy
बर सि३ ए३ ऑस्स्स्स्स्स्सम !! . खूऊऊऊप डिस्कस करावे वाटत आहे पण अजून बोलायच्या परिस्थितीत आलेली नाहिये.... Happy

सीझन ३ चा एपिसोड ३ काल आणि आज पाहिला. जंकी शेरलॉक!!!!!!!!!

शेरलॉक आणि जेनिनकडे बघतानाचे डॉ. वॉट्सनचे एक्स्प्रेशन प्राईसलेस आहेत.

Lol जॉन च्या रिअ‍ॅक्शन्स भारी होत्या.
जनिन चा धागा ओपन ठेवलाय. सॉरी पण मला जेनिन चं स्थळ अजिबात पसंत नाहिये. त्यापेक्षा आय कॅन व्हेरी वेल सी हिम विथ जॉन. Happy
सि ३ म्हणाजे एवे ए ठि असल्यासारखं वाटलं , सग्गळे येऊन डोकावून गेलेत, एवरी ओल्ड कॅरेक्टर इज बॅक इन द मिक्स... आयरिन सकट Happy
आणी मेरीने वहिनीच्या बांगड्या मटरियल नसावं म्हणजे किती नसावं Lol
त्या सि३ बद्दलच्या आर्टिकलमधे आता काही पॉइन्ट वाटत नाहिये.

आणी मेरीने वहिनीच्या बांगड्या मटरियल नसावं म्हणजे किती नसावं >>> Lol

जेनिनचं स्थळ?? ते तर फक्त टीपी होता ना शर्लसाठी!!! मायक्रॉफ्टला बेडरूममधे जाऊ नको हे सांगतानाचा सीन काय भारी होता.

अर्र... मला वाटलेलं आता गाडी परत आर्च एनीमीकडे वळली की काय? डिड यु मिस मी?

त्या एम्प्टी हाऊसमधे शेरलॉक आणि मेरी बोलत असतात तो सीनपण क्लास झाला होता आणि शेरलॉकला गोळी लागल्यावर्चे त्याचे माईन्ड पॅलेसमधले थॉट्सपण सही व्हिज्युअलाईझ केले होते. एका एका फ्रेमची किंमत असते या लोकांना, नाहीतर हिंदी मराठीमधे एक कॅमेरा सेट केला की भसाभसा डायलॉग बोंबलत.

बघितले. सी३ चे तीन भाग बघितले. मस्त वाटले.

पण तुम्ही आता त्या बेनैय्याला मध्ये उभा करून फेर धरायच्याच बाकी आहात. तसं काही नाही हो वाटलं! आमची आपली मधुरा भक्ती.

आता फुडचा सीजन कधी?

शिवाय इथे आता एलिमेंटरी नावाची शेरलॉकची आणखी एक मालिका सुरू होणार आहे. ती बघणार आहेच.

एक सुचलेला पीजे :

प्र. : जॉन आणि मेरी त्यांच्या लेकीला लहानपणी काय खायला घालतील?
उ. : शेरलॅक

मामी तू डायरेक्ट तिसरा सीझन का पाहिलास Happy ओळीने पहायची मज्जा वेगळी. कॅरेक्टर्स मस्त डेवेलप होत गेली आहेत,शेरलॉक-अदा, स्टाइल, मोस्ट सुपरहिट डायलॉग्ज, जॉन बरोबर फ्रेन्डशिप, आर्च एनिमी वगैरे सगळ्या मजा पहिल्या २ सीएझन्स मधेच आहेत!
तिसर्‍या सीझन बद्दल -
जॉन चं वेडिंग प्लॅन करताना बरेच क्यूट मोमेन्ट्स आहेत! त्या मेरीच्या एक्स ला "यु आर नाऊ डाउनग्रेडेड टु मिअर अ‍ॅन अ‍ॅक्वेन्टन्स. यू कॅन मीट मेरी ३ टाइम्स अ इयर ,दॅट टू इन जॉन्स प्रेझेन्स" Lol
बेस्ट मॅन स्पीच सही आहे! तेव्हा पण एक टेबलावरून पलिकडे उडी अत्तिशय अडोरेबल.
त्या स्पीच मधे अचानक "कोण मरणार कोणाला कोण मारणार " असली चर्चा सुरु केल्यावर मिसेस हडसन कसली क्यूट म्हणते "राइट नाउ ऑल आर थिंकिंग इट शुड बी यू डियर " Lol

सि३ए३ मधे भयंकरच मज्जा!
मॉलीकडून ३-४ कानाखाली खाल्ल्ल्यावर " सॉरी युअर एन्गेजमेन्ट एन्डेड... अल्दो आय अ‍ॅम थँकफुल फॉर अ‍ॅब्सेन्स ऑफ द रिंग राइट नाऊ" Lol
तो जंकी प्रॉडिजी (!) कोण पोरगा दाखवलाय त्याल पाहून मला जेसी आठवला Happy
जेनिन पार जॉन -मेरीला डिनर लाबोलावायचे प्लॅन करते तोवर जॉन पार नॉन प्लस झालेला असतो Happy ती गेल्यावर जणू काही झालंच नाही अशा थाटात शेरलॉक इज स्ट्रिक्टली बॅक टु बिझिनेस... मॅग्नसन बद्दल जॉन ला काय काय सांगत असतानाही मधे जॉन फक्त "डिनर...??" एवढंच म्हणतो!! आणि शेरलॉक "रियली जॉन ?'डीनर' इज ऑल दॅट यु कॅन थिंक नाऊ ?" Rofl

पण त्या मॅग्नसन चे कॅरेक्टर मेजर व्हिलन म्हणून फार डेवलप व्हायच्या आत संपून गेलं (गेलं?)
ए३ च्या टायटलमधे "लास्ट" या शब्दाने मला टेन्स केलं होतं आधी ... ग्लॅड आय वॉज राँग!

पण त्या मॅग्नसन चे कॅरेक्टर मेजर व्हिलन म्हणून फार डेवलप व्हायच्या आत संपून गेलं (गेलं?) >>> गेलंच बहुतेक. ओरिजिनल येतोय ना परत मग मधला टेंपरवारी होता तो गेला बाराच्या भावात.

एम्टी Proud
तुला स्पाॅइलर्स नकोत म्हणून आम्हाला किती संयम ठेवावा लागला!! Proud

एलिमेन्टरी??? दॅट 'नाॅट शेरलाॅक' शो? अ:!! यू आर ब्रिंगिग... Proud

आज पीबीएस १० वाजता सीझन प्रीमिअर चुकवू नका!

तुला स्पाॅइलर्स नकोत म्हणून आम्हाला किती संयम ठेवावा लागला!! >>> हो हो. मला तर अवघड गेलं असतं बॉ Happy कसंतरी काही तास थांबून मी निबंध लिहिलाय वर Lol अजून अ‍ॅड करणार आहे.

एलिमेन्टरी??? दॅट 'नाॅट शेरलाॅक' शो? अ:!! यू आर ब्रिंगिग... >>> आता बघणारच. कंपॅरिटिव अ‍ॅनॅलिसिस करायला हवा ना! Happy

आम्हाला इथे जेवढं दाखवतात तेवढंच बघतो, मै.>> आधीचे सीझन दाखवले होते की मामी, नोव्हेंबर की डिसेंबरमधेच. मी तेव्हापण डोळ्याचा पाळणे करून पाहिले होते. Proud

कॅरेक्टर्स मस्त डेवेलप होत गेली आहेत,शेरलॉक-अदा, स्टाइल, मोस्ट सुपरहिट डायलॉग्ज, जॉन बरोबर फ्रेन्डशिप, आर्च एनिमी वगैरे सगळ्या मजा पहिल्या २ सीएझन्स मधेच आहेत!>>>+ २२१.

जॉन त्या मुलाला आणायला त्या डेनमधे जातो तेव्हा पाठीमागचा माणून उठल्याबरोबर मी "शेरलॉक" करून ओरडले. तिथे जॉनचे एक्स्प्रेशन भारी आहेत.

"शेरलॉक इज अ नेम ऑफ अ गर्ल!!!" Lol

आणि होम्सकाकू येऊन ओरडतात "आर यु टू स्मोकिंग?" तेव्हा शेरलॉक फाटकन म्हणतो "इट वॉज मायक्रॉफ्ट!"

आणि सर्वात भारी "आय अ‍ॅम नॉट अ हीरो,. आय अ‍ॅम अ हाय फंक्शनिंग सोशियोपाथ" Happy

Pages