शेरलॉक!

Submitted by तृप्ती आवटी on 8 January, 2014 - 13:54

बायदवे, मायक्रॉफ्ट म्हणजे शेरलॉक च्या क्रिएटिव्ह रायटर्स पैकी मार्क गॅटिस हे माहितच नव्हतं मला, सि३ मधे केव्हा तरी लक्षात आलं क्रेडिट्स वाचताना!!
Gatiss has written several episodes of Sherlock, a modern Sherlock Holmes series co-produced by himself and Steven Moffat. The unaired pilot was shot in January 2009 and a full series was commissioned, eventually airing a three-episode series in August 2010 (including Gatiss's episode The Great Game). A second series (featuring Gatiss's second contribution The Hounds of Baskerville) aired in January 2012. He also wrote The Empty Hearse, the opening episode of the third series.

मै, तू सी३ आणि २ मधले दोन संवाद तंतोतंत लिहिलेले नाहीस. तुला दोन्ही एपिसोड्स पुन्हा बघायची शिक्षा सुनावण्यात येत आहे. जसं काही मी बघणार नव्हतेच हे उत्तर ग्राह्य धरण्यात येणार नाही. इतर फुल्या ज्यांना ही चूक लक्षात आली नाही त्यांना तीच शिक्षा. एपिसोड्स पुन्हा बघितले नाहीत तरी चालेल Proud

ती उडी मात्र प्रचंड क्युट आहे. मी ४ वेळा तरी मारायला लावली Proud

हो हो,ए२ आणि ए ३ एकदाच बघितल्याचा परिणाम आहे Happy तसल्या उड्या अजून आहेत. ग्रेट गेम मधे एक रेलिंग वरून पलिकडे अशी आहे तीही जाम क्यूट आहे Happy

यप्प केलं ना Happy ते कसं सुटेल माझ्याकडून!! मेफ्लाय मॅन च्या बायांबद्दल विचार करत असताना मधेच ती डोक्यात येते... "वंडर व्हेअर शी इज नाउ" असे काहीतरी... तेव्हा गेट आउट ऑफ माय हेड म्हणतो Happy
इज इट अ साइन ? ती चालेल पण ती जेनिन नकोच Wink

गुरुवारी रात्री ९ वाजता पीबीएस१३ वर सी३ए१ पुन्हा दाखवणार आहेत. रेकॉर्ड करून ठेवला पाहिजे.

सिझन १ पूर्ण पाहिला, सि२ए१ पाहिला. कंबरोबा आवडले, जॉनबाबा पण जास्तच आवडले. अगदिच दिल धक धक इत्यादि झाले नाही, पण कंबरफ्यान झाले.
केमिस्ट्री आवडली, मिसेस हडसन आवडली. डायलॉग्स आवडले. ग्राफिकली हिंट्स देणे आवडले.
आयरिन अ‍ॅडलर एपिसोड फार स्लो वाटला.

love this guy.. benedict...watched season 1 to 3 back to back on netflix within 2 days..season 4 started yesterday in usa with bang Happy

Watson's "Peanut" originates from the Chinese translation of Martin Freeman's name, "Hua Sheng" sounding like the Mandarin word for nut.

हे म्हणजे जॉनला जानराव म्हणण्यासारखं झालं. म्हणा बापडे Happy

Trupti, kindly copy the character analysis link and the you tube links for behind the scenes to the header.
I am Devnagari challenged right now

त्या साइटीवर मेरीचं अ‍ॅनालिसिस लिहिलेलं वाचलं. मला ते पसंत नाही. आय होप इट्स नॉट ट्रू. मेरी एगदी इंस्टंटली लाइकेबल कॅरेक्टर आहे. ती वहिनीच्या बांगड्या नसून जास्ती कॉप्लेक्स आहे फारच मस्त आहे पण खलनायिका खरच नाही वाटत. दिल है के मानता नही...

बर शेरलॉक त्या हॉस्पिटल च्या छतावरून उडी मारण्यापूर्वी मायक्रॉफ्ट ला काय टेक्स्ट करतो आणि तोच शब्द का. फुल्यांनी पहिल्या प्रश्नाचं तरी उत्तर गुगल न करता देणे.

Lazarus

दिल है के मानता नही... >> Happy मला ब्रोमान्स ची कन्सेप्ट जास्त पटल्यामुळे मेरी ला बाजूला काढून जॉन ला पुन्हा बेकर स्ट्रीट ला मूव्ह इन करणे ओक्केच वाटले ! Happy

Lazarus >> य्य्याप्प . मला त्याचा अर्थ माहित नव्हता. त्यामुळे तोच शब्द का असे गुगल करून पाहिलं. अर्थ बघता इट मेक्स सेन्स! Happy

पण जिनिनचं स्थळ मला पण अजिबातच पसंत नाही. तिचं दर्शन होपफुली पुढच्या सिझन मध्ये असू नये.

Pages