ओ धन्यवाद. काल लेकीला म्हटलं आता शरलॉक बघायला सुरूवात करेन म्हणतेय. तर तिने 'तुला आवडेल असं वाटत नाही' म्हणून हाणून पाडलं. बहुतेक ते तुमच्या वयोगटाकरता नाही असं छुपं विधान असावं.
हायला, इथे शेरलॉकचा बीबी आहे???? हम भी बहुत बडे फॅन हय..... अगदी डोळे प्राणात आणून वगैरे बघतो आम्ही.
तिसर्या सीझनमधे शेरलॉक कसा वाचला असेल... याचे किस्से फार सही होते.
आयरीन अॅडलरचा फोन बघून हसणारा शेरलॉक तर अगदीच.... अगदीच....
जॉन आणि शेरलॉक भेटल्यावर पॉश रेस्टॉरंटपासून ते रोडसाईड ईटरी ते रस्त्यावर येतात (जॉन शेरलॉकला मारतो ते भारी घेतलं होतं.)
आवडता डायलॉगः He is the British Government when he's not too busy being the British Secret Services or the CIA on a freelance basis. Good evening, Mycroft. Try not to start a war before I get home, you know what it does for the traffic.
आज दुपारी लंच ला गेले तेव्हा सि.३ ए. २ बघायला घेतला (इबांच्या ल्हान्याची कृपा). मला अगदी बिचाराच वाटला शेरलॉक. बेस्ट मॅन स्पीच म्हणजे तर सम्वन प्लीज पुट हिम आउट ऑफ धिस मिझरी असं वाटलं.
आवटी बाइंना रिक्वेस्ट आहे. वरती त्यांनी जमलं तर शेरलॉक कोणत्या चॅनलवर कोणत्या वारी किती वाजता प्रसारित होतं ते पण लिहावं.
युके युएस आणी भारत अशी वेगळी माहिती लागेल नै? ती त्या त्या देशातल्या फॅन कडून घ्यावी.
इबा त्या सि३ए२ च्या लिंकेत १ तास ५ मिनिटावर अचानक थांबतं सर्व. पूर्ण एपिसोड नाहीये (ना)?
सि३ए१ चं पण तेच होतय
ही हॅज कनेक्शन्स ना?
ही हॅज कनेक्शन्स ना? मायक्रॉफ्टच्या थ्रू.
ते ड्रॅमेटाइझ केलं असलं तरी सिंगल हॅन्डेडली केलं असेल असं नाही.
ह्म!
ह्म!
एक्झॅक्टली... सिंडे, मुझे तो
एक्झॅक्टली... सिंडे, मुझे तो लगता है तुम फॅन ही नही हो..
ए चुप्पेsssएsss शूम्पेsss
ए चुप्पेsssएsss शूम्पेsss
(No subject)
सायोसाठी
सायोसाठी
ओ धन्यवाद. काल लेकीला म्हटलं
ओ धन्यवाद. काल लेकीला म्हटलं आता शरलॉक बघायला सुरूवात करेन म्हणतेय. तर तिने 'तुला आवडेल असं वाटत नाही' म्हणून हाणून पाडलं. बहुतेक ते तुमच्या वयोगटाकरता नाही असं छुपं विधान असावं.
हायला, इथे शेरलॉकचा बीबी
हायला, इथे शेरलॉकचा बीबी आहे???? हम भी बहुत बडे फॅन हय..... अगदी डोळे प्राणात आणून वगैरे बघतो आम्ही.
तिसर्या सीझनमधे शेरलॉक कसा वाचला असेल... याचे किस्से फार सही होते.
आयरीन अॅडलरचा फोन बघून हसणारा शेरलॉक तर अगदीच.... अगदीच....
जॉन आणि शेरलॉक भेटल्यावर पॉश रेस्टॉरंटपासून ते रोडसाईड ईटरी ते रस्त्यावर येतात (जॉन शेरलॉकला मारतो ते भारी घेतलं होतं.)
आवडता डायलॉगः He is the British Government when he's not too busy being the British Secret Services or the CIA on a freelance basis. Good evening, Mycroft. Try not to start a war before I get home, you know what it does for the traffic.
तो फोटो कसला कातिल आहे
तो फोटो कसला कातिल आहे
नेटफ्लिक्सवर सिरिज १ आणि २ च
नेटफ्लिक्सवर सिरिज १ आणि २ च दिसल्या. दोन्हीत फक्त ३ एपिसोड्स आहेत. मी काही चुकीचं बघतेय की काय?
नाही, बरोबर आहे. प्रत्येक
नाही, बरोबर आहे. प्रत्येक सीझनचे तीन एपिसोड (फक्त!) आहेत आणि तिसरा आत्ता सुरू झाला.
तिसरा सीझन पण चालू झाला ना?
तिसरा सीझन पण चालू झाला ना? तीनच एपिसोड आहेत प्रत्येक सीझनला. एपिसोड म्हणण्यापेक्षा मिनिमूव्ही म्हणायला हवं.
पण म. तो अजून स्ट्रिमींगकरता
पण म. तो अजून स्ट्रिमींगकरता नाहीये ना?
सायो, सायो, अगं आधीच्या
सायो, सायो, अगं आधीच्या पोस्ट्स वाच की. मी तो कुठून स्ट्रीम करायचा ते लिहिलंय ना?
S3E2 : The sign of three.
S3E2 : The sign of three.
सायो अभ्यास न करता एकदम
सायो अभ्यास न करता एकदम परीक्षेला का बसली आहे?
परिक्षेला बसले नाहीये अजून.
परिक्षेला बसले नाहीये अजून. पेन्सिल, कंपासबॉक्स वगैरे जुळवाजुळव करून ठेवतेय.
लिंका पाहिल्या. बघायचं नक्की
लिंका पाहिल्या. बघायचं नक्की होईल तेव्हा ईचार करेन.
>> He IS the British
>>

He IS the British Government when he's not too busy being the British Secret Services or the CIA on a freelance basis
<<
सिंडे, तुझ्या कालच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे.
ओक्के मी आज वॉटसनचा ब्लॉग
ओक्के
मी आज वॉटसनचा ब्लॉग वाचणार
सिंडे, कुकणं पूर्ण झालंय का?
सिंडे, कुकणं पूर्ण झालंय का? नाहीतर हे काय दोन दरडींवर पाय!!
कुकिंग वीक एंडला करणार.
कुकिंग वीक एंडला करणार. शेरलॉकचा एक(च) एपिसोड बघणार होते पण....:)
आंबोळे मायलेकामुळे मला रिहॅब गाठावं लागणार लवकरच
http://www.johnwatsonblog.co.
http://www.johnwatsonblog.co.uk/blog/12march ही पोस्ट आणि त्या खालच्या कमेंट्स
(No subject)
मॉलीचा ब्लॉग पण आहे. एकदम
मॉलीचा ब्लॉग पण आहे. एकदम स्टुपिड
आज दुपारी लंच ला गेले तेव्हा
आज दुपारी लंच ला गेले तेव्हा सि.३ ए. २ बघायला घेतला (इबांच्या ल्हान्याची कृपा). मला अगदी बिचाराच वाटला शेरलॉक. बेस्ट मॅन स्पीच म्हणजे तर सम्वन प्लीज पुट हिम आउट ऑफ धिस मिझरी असं वाटलं.
कोडं सोडवा, वॉलपेपर
कोडं सोडवा, वॉलपेपर मिळवा!
मला जानेवारीचा वॉलपेपर मिळाला.
अरे वा अभिनंदन मी काल सीझन २
अरे वा अभिनंदन
मी काल सीझन २ संपवून तिसरा बाईंच्या ल्हान्याकृपेने सुरू केला. मि. यु-नो-हु परत आल्यावर मिसेस हडसन कसल्या खूश झाल्यात. त्यांचं खुदुखुदु हसणं फारच गोड
डॉ. वॉटसनची रिअॅक्शन
आवटी बाइंना रिक्वेस्ट आहे.
आवटी बाइंना रिक्वेस्ट आहे. वरती त्यांनी जमलं तर शेरलॉक कोणत्या चॅनलवर कोणत्या वारी किती वाजता प्रसारित होतं ते पण लिहावं.
युके युएस आणी भारत अशी वेगळी माहिती लागेल नै? ती त्या त्या देशातल्या फॅन कडून घ्यावी.
इबा त्या सि३ए२ च्या लिंकेत १ तास ५ मिनिटावर अचानक थांबतं सर्व. पूर्ण एपिसोड नाहीये (ना)?
सि३ए१ चं पण तेच होतय
ती मेरीपण गोड आहे. ती त्या
ती मेरीपण गोड आहे. ती त्या दोघांच्यातला बॉन्ड छान समजून घेते आहे. आता फक्त ती 'वहिनीच्या बांगड्या'छाप न होवो.
Pages