परस्पर संबंध ओळखा

Submitted by गजानन on 27 May, 2009 - 00:33

सोबतच्या तीन चित्रांतला परस्पर संबंध ओळखा. Happy

Quiz1.jpg

.
.
---------------------------------------------------------
परस्पर संबंध ओळखा चे बरेच आर्काईव्ह झाल्याने भाग २ सुरु करत आहे.
भाग २ चा दुवा - http://www.maayboli.com/node/9236

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सशल Lol
>>पहिला रॉजर फेडरर आहे ना?/का?
शोनाहो.
बोविश, बरोबर.

रोलँ गॅरोसला जॉर्ज हॅरिसन ओफ स्लॅम्स म्हणतात आणि राफाचं निकनेम ग्लॅडिएटर ऑफ रोलँ गॅरोस आहे असं काही?

नाही. Happy

रोलँ गॅरोसला जॉर्ज हॅरिसन ओफ स्लॅम्स म्हणतात >> फ्रेंच ओपनला जॉर्ज हॅरिसन ऑफ स्लॅम्स म्हणतात.. फेडीचा आवडता सिनेमा ग्लॅडिएटर आहे आणि त्यानं यावेळी फ्रेंच ओपन (जॉर्ज हॅरिसन ऑफ स्लॅम्स)जिंकली...

रसेल क्रो चा ग्लॅडिएटर मधला मॅक्सिमस सिनेमा मधला टॉप हिरो म्हणून गणला गेला होता. तसाच जॉर्ज हॅरिसन ऑफ स्लॅम्स वरचा रॉजर टेनिसचा ग्रेटेस्ट.

आयला हा रॉजर फेडरर जरा अँगल बदलला की क्वेन्टिन टॉरंटिनो सारखा दिसतो नै? Happy टॉरेन्टिनोच्या येउ घातलेल्या शिणुमावरुन मला वाटले की हे तिघेही त्याच कॅटेगरीतले की काय Proud

lol टण्या.
फोटोत दिसणार्‍या तीन व्यक्तींमध्ये एक गोष्ट समान आहे. क्लू देऊ का?

टण्या टॅरँटिनो बद्दल १००% सहमत. मलाही नेहमी असेच वाटते.

फेडरर म्हणे क्रिकेट फॅन आहे आणि गोव्याच्या बीच वर क्रिकेट खेळलेला आहे. तो बीटल्स वाला मला पॉल मॅकार्टनी वाटला (किंवा त्यातील जो क्रिकेटवेडा आहे तो. बीटल्स च्या बाबतीत 'मुझे तो सब पुलिसवालोंकी सूरते...'). क्रो च्या तर फॅमिलीतच क्रिकेट आहे आणि तो मॅचेस बघतो हे माहीत आहे.

आता यापेक्षा जास्त चांगला संबंध काय असणार Happy

तिघांनी आपापल्या क्षेत्रातले सर्वोच्च पारितोषिक जिंकले आहे... सर्व ग्रॅन्ड्स्लॅम, ग्रॅमी आणि ऑस्कर..
असे आहे का?

शास्त्री Lol लालू, दे क्लू Happy

    ***
    I get mail, therefore I am.

    फारेन्ड, उत्कृष्ट आहे असा माझा दावा नाही. पण याहून वेगळा असू शकतो ना? इथेच आधीची कोडी वाचलीस तर कोडे टाकणार्‍यापेक्षा वेगळे संबंध लोकांनी शोधले आहेत की.

    अ‍ॅगासी हा क्लू आहे. Happy
    फार डोके चालवू नका, डोके खाजवा. Happy

    पर्शियन संबंध आहे का?

    हो, असू शकतो. Lol
    हा घ्या क्लू.
    horse.jpg

    हे चौघेही त्यांची त्यांची कामं करतांना अपघाताने तेच काम करणार्‍या त्यांच्या बायकांना भेटली.
    वरच्या घोड्यांच्या चित्रावरून मी माझ्या कल्पनेचे वारू फारंच उधळले वाटतं Proud

    रॉजर फेडरर - बॅडमिंटन मधला dark horse
    जॉर्ज हॅरिसन - dark horse नावाचा album
    रसेल क्रो - घोडा प्रेमी

    अजून काही क्लू- Happy
    अ‍ॅन्टोनिओ बॅन्डेरास
    डेव्हिड बेकहॅम

    q4.jpg

    आता ओळखा नाहीतर मी हार मान्य करत आहे. Proud

    हेअर स्टाईल ? पोनी टेल ?

    रॉजर फेडरर जरा अँगल बदलला की क्वेन्टिन टॉरंटिनो सारखा दिसतो नै?>>>
    तसा तर तो अरबाज खानासारखा पण दिसतो. Proud

    MT, हो. शाब्ब्बास! Happy

    तो अ‍ॅगासी हा क्लु होता तो मि. अ‍ॅगसी होता की मिसेस? मि. अ‍ॅगासी तर (सध्या) चमनगोटा कट ठेवुन आहेत.

    ह्या बीबी वरचा एका पण कोड्याच्या उत्तराच्या जवळपास जाता आले नाही Sad बुद्धिला चालना मिळावी म्हणुन काहीतरी उपाय करायची इच्छा आहे पण ते मोहाचे क्षण टाळलेलेच बरे.

    असो , पुढचे कोडे थोडे सोपे द्या ...

    हे बघा ओळखता येतंय का..

    quiz41.jpgquiz42.jpg

    लालु,
    ह्या सगळ्यांच्या बायका त्यांचे पैसे सांभाळतात (लाटतात) का? Proud

    MG, ते असे होते की कधीकाळी हे लोक पोनीटेल घालत असत. Proud

    लालू Happy
    जीडी, ते दुसरं चित्र पाहून मला तर गॅमा रेडिएशन वगैरे डोक्यात आलं, तसा काही संबंध आहे का ?

    पहिल्या दोन चित्रातून जंक्शन हा समान धागा दिसतो आहे. तिसर्‍या चित्रात मांजर आहे आणि पैसा आहे.

    एकाच ठिकाणाहुन अनेक वाटा फुटतात (जंक्शन सारखे) असे काहीतरी वाटले.

    एकाच धाग्यात ओवलेल्या तीन वेगवेगळ्या घटना आणि त्यासंबंधी तीन व्यक्ती आहेत.

    मैत्रेयीची दिशा बरोबर आहे. Happy

    लालू.
    क्लू आणि कोडं दोन्ही छान. बरच डोक खाजवल पण पोनी काही हाताला लागली नाही. माझा आगासी झालाय. Happy
    विक्रम

    अणू करार आणि आर्थिक महामंदीचा काही संबध आहे का?

    Energy Conservation बद्दल काही आहे का? Kirchoff's law, india rail system's energy conservation efforts (BEE) आणि cat's ability to conserve energy?

    Pages