Submitted by गजानन on 27 May, 2009 - 00:33
सोबतच्या तीन चित्रांतला परस्पर संबंध ओळखा. 

.
.
---------------------------------------------------------
परस्पर संबंध ओळखा चे बरेच आर्काईव्ह झाल्याने भाग २ सुरु करत आहे.
भाग २ चा दुवा - http://www.maayboli.com/node/9236
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Bingo!
Bingo!
.. -
..
- अनिलभाई
It's always fun when you connect.
भाई, मृ नी
भाई, मृ नी ओळखलं उत्तर .. turducken हा पदार्थ आहे ..
विशिष्ट
विशिष्ट नावाचा 'कोड्याचा खेळ' अपेक्षीत आहे. ठराविक वयाच्या मायबोलीकरांना दोन सेकंदात ओळखता यावा.
स्क्रॅबल
स्क्रॅबल तर वरच दिलाय त्यामुळे तो नाहीये, अमर चित्र कथाचा काय बरं संबंध असावा??? सरिपाट वगैरे म्हणायचय की काय तुला?
>>सरिपाट
>>सरिपाट वगैरे म्हणायचय की काय तुला?
नाही.
कॉमीक पजल,
कॉमीक पजल, सुडोकु?
अचिक -
अचिक - कराडी टेल्स - रांझा, डिटेक्टिव्ह कुत्रा.... स्क्रॅबल - बोर्ड गेम....... लायकॉस - सर्च इंजिन (लॅब्रॅडॉर रिट्रीव्हर)...
स्कॉटलंड यार्ड ?
***
I get mail, therefore I am.
हिंट :
हिंट : मराठी मासिक.
चित्रबोध
चित्रबोध शब्दशोध.
बरोब्बर!!!!!!
बरोब्बर!!!!!!
आता
आता बाकीच्यांनी ठराविक वय ओळखायचे का?
मला कोडे
मला कोडे नाही आले तरी पण मृ आणि लालूचे वय कळले
***
I get mail, therefore I am.
शाब्बास
शाब्बास स्लार्टी! (आत्ता मला पण कळलंय तुला का ओळखता आलं नाही!)
@आफ्ताब, ते
@आफ्ताब, ते कशातलं गाणं आहे? मला माहितही नाही!
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------
तसे फारच
तसे फारच सोपे कोडे आहे हे. या तिन्ही चित्रा संबंधीत एका व्यक्तिचे नाव ओळखा.
अर्जुन
अर्जुन वरुन सुरु होते का?
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------
हा
हा चित्रशोध शब्दशोध काय खेळ असतो म्हणे?
माधवी --
माधवी -- नाही.
डोळ्यांचा
डोळ्यांचा काही संबंध?
_______________________________
"शापादपि शरादपि"
द्रोणाचार
द्रोणाचार्य, लक्ष्य, वेध असं काही आहे का?
शेवटच्या चित्रात पुस्तके आहेत का?
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------
srk
srk डोळ्यांचा काही संबंध?>> नाही.
द्रोणाचार
द्रोणाचार्य, लक्ष्य, वेध असं काही आहे का?>> नाही.
शेवटच्या चित्रात पुस्तके आहेत का?>> हो. (ती नॉवेल्स आहेत)
एखाद्या
एखाद्या लेखकाचे नाव आहे का? जे डॉक्टर आहेत नी त्यांनी कुणावर तरी कादंबरी लिहिली आहे.
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------
मृ, टिल्लु
मृ, टिल्लु आणि इतर- इथे चित्रावर उंदीर घेऊन गेले असता ते चित्र आपले नाव सांगते. तेव्हा चित्र टाकण्यापूर्वी त्याचे नाव बदलायला विसरू नका. नाहीतर अर्धे कोडे उंदीर चित्रावर नेल्यावरच सुटायचे. :p
गजानन
गजानन देसाई >>
बर झालं सांगितले.
एखाद्या लेखकाचे नाव आहे का? जे डॉक्टर आहेत नी त्यांनी कुणावर तरी कादंबरी लिहिली आहे. >> नाही.
एक क्लु देतो. हे प्रत्येक चित्र एक व्यक्ती अथवा त्याचा व्यवसाय दर्शवितो.
गुरु..म्हणज
गुरु..म्हणजे पुस्तके आपली गुरु...अर्जुनाचे गुरु द्रोण्..आणि डौक्टरांचा सम्बध नाहि कळला नीट
असा
असा व्यक्ती जो डॉ. आहे , नेमबाज आहे अन लेखकही आहे ...
म्रिनिश >>
म्रिनिश >> नाही.
नेमबाजीतल
नेमबाजीतले गुरू, डॉक्टर गुरू (कसे?) अन ग्रंथ हेच गुरू? बरोबर??
Pages