Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हेल्थी खाणे हवे असेल तर मिनी
हेल्थी खाणे हवे असेल तर मिनी इडल्या, ढोकळे, नाचणी चिप्स, अॅपल- पेअर - केळी - यावर पीनट बटर किंवा न्यूटेला घालून , चीझ क्युब्स /पनीर + पायनॅपलचे तुकडे टूथ पिकवर लावून असे करता येईल.
कूकी कटरने वेगळे शेप्स कापून पराठे करता येतील.
केक मात्र छान, मुलाच्या आवडीचं डेकोरेशन असलेला आणावा. इतकं सगळं हेल्थी खाल्ल्यावर एकेक स्लाइस जंक चालून जावी. जे जंक बात जास्त पर्टिक्युलर आहेत त्यांनी गुलाबजाम खावेत
>>जे जंक बात जास्त
>>जे जंक बात जास्त पर्टिक्युलर आहेत त्यांनी गुलाबजाम खावेत >> खरंच?? मला तर वाटते की गुजा पण तेव्हढेच जंक आहेत.
मेधाबाईंचा नवीन शोध आहे
मेधाबाईंचा नवीन शोध आहे गुलाबजामुन जंक मध्ये येत नाहीत. अगदी छातीठोकपणे दुसर्याला प्रश्ण विचारणारे हे बरं विधान करतात... तुमची दुसरी मैत्रीण नाही आली पुन्हा छातीठोकपणे विचारायला.. (च्च च्च मैत्रीण ना...)
मोठा विनोद करता बाई...( आता स्वंघोषित डायटीशन नताशा बाई येतील का इथे ह्या विचारातील बाहुली.)
जे जंक बात जास्त पर्टिक्युलर
जे जंक बात जास्त पर्टिक्युलर आहेत त्यांनी गुलाबजाम खावेत>>>
झंपी, इतका वैयक्तिक प्रतिसाद
झंपी, इतका वैयक्तिक प्रतिसाद कशासाठी? मेधाने सुचवलेले आधीचे पदार्थ चांगले हेल्दीच आहेत. आणि गुलाबजाम जंक असले तरी एखादा चालतो. जास्त खात असतील तर केकसारखेच जंक असं मला म्हणायच आहे.
>> जे जंक बात जास्त
>> जे जंक बात जास्त पर्टिक्युलर आहेत त्यांनी गुलाबजाम खावेत
शोनू
>>मला तर वाटते की गुजा पण
>>मला तर वाटते की गुजा पण तेव्हढेच जंक आहेत.<<<
>> गुलाबजाम जंक असले तरी एखादा चालतो. जास्त खात असतील तर केकसारखेच जंक असं मला म्हणायच आहे<<<
धनश्री, आता वरच्या तुमच्या दोन्ही वाक्यात कितीतरी विरोधाभास आहे ते सांगा आधी.
तुम्ही तुम्हाला जो पाहिजे तो प्रतिसाद आधी दिला ना? मग दुसर्याच्या प्रतिक्रिया काय आहेत,कशा आहेत ह्याची उठाठेव कशाला ती? तुमचे ते प्रतिसाद द्यायचे स्वातंत्र्य व दुसर्याचे नाही का?
जो दुसर्याला जसे लिहितो तसे त्याला प्रतिसाद असतो हे लक्षात ठेवा.
जो दुसर्याला जसे लिहितो तसे
जो दुसर्याला जसे लिहितो तसे त्याला प्रतिसाद असतो हे लक्षात ठेवा.>> पण झंपीबाई! तुम्हाला कुठे कुणि काहि लिहलय...तुम्ही स्वय.न्घोषीत वकि़ली करत फिरता ते!
अहो त्या वकिलच आहेत मग इथेही
अहो त्या वकिलच आहेत मग इथेही तेच करणार ना. करू देत, आपण एन्जॉय करायचं. शॉट लावून घ्याय्चा नाही डोक्याला
धनश्री, झंपीबाईंचा काही ठराविक लोकांवर विशेष लोभ आहे त्यामुळे त्या लोकांना त्या 'ठेवणीतले' प्रतिसाद देतातच.
हो झंपी माझ्या वाक्यात नक्कीच
हो झंपी माझ्या वाक्यात नक्कीच विरोधाभास आहे. पहिली प्रतिक्रिया इन्स्टंट रीअॅक्शन होती नंतर तुझी प्रक्रि पाहीली. आणि मेधाच्या प्रतिक्रियेवर जास्त विचार केला तेव्हा दुसरा विचार मनात आला.
तू काय बोलावेस आणि काय नाही हे मी सांगणं बरोबर नाहीच. त्यामुळे मी तुझ्या प्रक्रि बद्दल उगीच लिहीलं.
ठीक आहे. यातून शिकणं महत्त्वाचं. की झंपीच्या प्रक्रि वर प्रक्रि नाही द्यायची. हाकानाका.
अरेरे, मेधाबाईंची वकीली
अरेरे,
मेधाबाईंची वकीली करायला प्राज्क्ता व सायो( ह्या तर चोंबड्याच आहेत व त्याहून निर्लज्ज) पुढे आहेत ते दिसतयच.
प्राजक्ता, तुमचा काय सबंध इथे? धनश्री व मीबोलतोय ना? की तुम्हाला हि चोंबडेगिरी करायची आवड आहे. आणि तुम्ही कोणाची वकीली करत फिरताय? स्वतः काय कमी आहात का? उगीच फालतुगिरी...
धनश्री,
मुळात तुम्ही माझ्यावर वैयक्तिक आरोप केलेत की मी वैयक्तिक प्रतिसाद दिला...तुम्हाला जे खटकले ते तुम्ही लिहिलेत, मग मी लिहिल्यावर मला जे खटकले ते का तुम्हाला बोचले?. कमाल आहे.
देरसे आये दुरुस्त आहे तुमच्यात तर.
झंपीबाई, तुमचा ढालगज चष्मा
झंपीबाई, तुमचा ढालगज चष्मा जरा काढून हे वाचा. कळलं तर बघा नाहीतर झेपत नाही म्हणून सोडून द्या. कसं?!!
(तुमचा चोंबडा आणि निर्लज्ज चष्मा राहू द्या, शोभतो तुम्हांला)
Can someone please suggest a
Can someone please suggest a good dessert to go with pavbhaji? Except ice cream or kulfi...thanks!
मँगो पाय किंवा मँगो मिल्कशेक.
मँगो पाय किंवा मँगो मिल्कशेक.
पल्लवी आमच्याकडे पावभाजीसोबत
पल्लवी आमच्याकडे पावभाजीसोबत गुलाबजाम नॉर्मली हिट्ट झालेत
( उप्स आणला ़ का पुन्हा तोच पदार्थ ं म्या ;))
प्राजक्ता, तुमचा काय सबंध
प्राजक्ता, तुमचा काय सबंध इथे? धनश्री व मीबोलतोय ना? की तुम्हाला हि चोंबडेगिरी करायची आवड आहे. आणि तुम्ही कोणाची वकीली करत फिरताय? स्वतः काय कमी आहात का? उगीच फालतुगिरी...
>> आदळआपट करुन पोश्टी टाकल्या म्हणजे आपल म्हणण खर झाल अस होत नाही..असो तुमच्या नादी लागायची माझी
इच्छा अजिबात नाही..
हेमाशेपो( तुम्हाला उद्देशुन)
प्राजक्ता, तुम्हाला आधी नाही
प्राजक्ता,
तुम्हाला आधी नाही सुचलं हे पण उगाच मध्ये नाक घालायची सवय.... ती कशी सुटणार?
इतके गळे काढताहेत की स्वतः साळ्सूद आहात.
आणि तुम्हीच नाक खुपसलं व करताय आता आदळ आपट. तुमची आदळ आपट ठेवा तुमच;
सायो, तुम्हाला निर्लज्जा का म्हणतेय हेच कळले तर बरं होइल.... पण निर्लज्ज व्यक्तीला कसे कळेल. तेव्हा चालू ठेवा बरळणे. आता डोक्यावर परीणाम हि झालाय ते दाखवत फिरा. मला खात्री आहे परत तुम्ही यालच नाक घालायला.
Can someone please suggest a
Can someone please suggest a good dessert to go with pavbhaji? Except ice cream or kulfi...thanks! >>
कोल्ड कॉफी वुईथ आइसक्रीम
कॉफी केक किंवा आवडत्या प्रकारच्या पेस्ट्रीज
जेली+केक+ कट फ्रूट्स + कस्टर्ड
रबडी + गुलाबजाम
इम्रती / जिलबी + रबडी
फ्रूट सॅलड
सिझलिंग ब्राऊनीज
चॉकलेट पुडिंग / कॅरॅमल पुडिंग किंवा अन्य कोणतेही आवडते पुडिंग (गरम/ गार)
खरवस
आणि वर
मीठा पान (द्रोणातले - सोबत खोबर्याचा कीस, चेरी, टूटीफ्रूटी इत्यादीचा ढीग मिळतो त्यासह) किंवा चॉकलेट पान इ.इ.
अॅडमिन, हा बीबी बंद करून
अॅडमिन, हा बीबी बंद करून नवीन चालू कराल का? २०००+ पोस्ट्स झाल्यात.
हो.. ती वेळ आलेलीच दिसतेय
हो.. ती वेळ आलेलीच दिसतेय
हिवाळ्यात खाता येण्यासारखे
हिवाळ्यात खाता येण्यासारखे (म्हणजे गरम) दुधाचे पदार्थ सुचवू शकता का? बरंच(५-६ लि) अमूल गोल्ड दूध आहे - जे संपवलं तर बरं असेल. उद्या पाहुणेही येताहेत. तेव्हा त्याचा चांगला वापर तरी होईल, म्हणून विचारतेय. फक्त इतक्या कमी वेळात दही करणे शक्य नाही तेव्हा श्रीखंडासारखे पदार्थ बाद आहेत. मला तांदळाची खीर एव्हढंच काय ते सुचलं.
बासुंदी. ते दूध टेट्रापॅकमधे
बासुंदी. ते दूध टेट्रापॅकमधे असेल तर ६ महिने टिकेल. एक टेट्रापॅक उघडून २-३ दिवस फ्रीझमधे चांगला राहतो.
दूध वापरता येईल असे पदार्थ
दूध वापरता येईल असे पदार्थ :
खीर - शेवयाची / तांदळाची / रव्याची / दुधी / गाजर / बदाम खीर किंवा अन्य कोणत्याही खिरी...
कस्टर्ड, आइसक्रीम, मसाला दूध, पुडिंग इ.इ.
व्हाईट सॉस मधील भाज्या
हलवा
हॉट चॉकलेट
दुधातली चहा, कॉफी
फिरनी
फिरनी
रसमलई.
रसमलई.
कलाकंद
कलाकंद
धन्यवाद सर्वांचे. हॉट चॉकलेट
धन्यवाद सर्वांचे. हॉट चॉकलेट आणि गाजरी हलवा करीन, असे ठरवलेय. ज्याला जे हवंय ते घ्या, असे ठेवीन.
मला माझ्या मुलीच्या बोरनान
मला माझ्या मुलीच्या बोरनान साठी लहान मुलान बोलवायचे आहे. आता घरी आल्याव्र मुलाना रिकामेच कसे पाठवायचे म्हणुन मला त्यन्च्या करता काहीतरी बनवायचे आहे. तर लहान मुलाना आवडेल अस काही सुचवा ना प्लिज.
बोर न्हाण.
बोर न्हाण.
लाडु- चिवडा/ उपमा/
लाडु- चिवडा/ उपमा/ तिखटामिठाच्या पुर्या-चटणी/ इडली-चटणी/बटाटेवडे/ मिसळ/ गाजराचा हलवा किन्वा मटार करन्ज्या-वड्या
Pages