परस्पर संबंध ओळखा

Submitted by गजानन on 27 May, 2009 - 00:33

सोबतच्या तीन चित्रांतला परस्पर संबंध ओळखा. Happy

Quiz1.jpg

.
.
---------------------------------------------------------
परस्पर संबंध ओळखा चे बरेच आर्काईव्ह झाल्याने भाग २ सुरु करत आहे.
भाग २ चा दुवा - http://www.maayboli.com/node/9236

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिनेमाशी बर्‍यापैकी संबंधित आहे. दादा कोंडके नाही. Happy
२ रे चित्र थोडे मोठे केले आहे आता.

ही एक हिंट....

5.jpg

मुरली मनोहर जोशी?

नाही, मुरली मनोहर जोशी नाही.

नाही...
अजून थोडी हिंट
दुसरे चित्र ओळखू येत नसल्यास.... ते Matrix मधले आहे Happy

श्यामलन (मनोज)??

सॉरी...पण ते ही नाही.
सगळे क्ल्यूज आहेत तसे शब्दांत एकापुढे एक लिहिल्यास फार अवघड जाऊ नये.

शेवटच्या २ चित्रांवरुन "लखनवी" असावसं वाटतय.
_______________________________
"शापादपि शरादपि"

Happy बरोबर जाताय पण अजून थोडं सोपं करता येईल.
एक शेवटची हिंट टाकावी का Uhoh

आता शेवटच्या हिंट
पहिल्या चित्रातल्या चित्रपटाच्या नावाशी तंतोतंत साधर्म्य असलेले भजन दोन भारत रत्नांनी एकत्र गायले आहे. त्या ऐतिहासिक क्षणात ही व्यक्ती सहभागी होती.
6.jpg

राम श्याम गुण गान : संगीत - श्रीनिवास खळे, शब्द - पं. नरेंद्र शर्मा. बासरी - पं. हरिप्रसाद चौरसिया.
मात्र या तिन्ही नावांचा चित्रांशी संबंध लक्षात येत नाहीये.. Sad

अगदी बरोबर चिन्मय...पण त्यात आणखीही व्यक्ती सहभागी होत्या Happy .....आता त्या व्यक्तीचं कार्यक्षेत्र तरी कळालं.

भारतरत्न मिळालेले दोनच गायक: सुब्बालक्ष्मी आणि भीमसेन
पहिले चित्र रामश्याम.. दुसरे मॅट्रिक्स.. किंवा द वन.. नीओ..
तिसरे चित्र- लक्ष्मीकांत बेर्डे - लक्ष्मी??
चौथ्या चित्रात ९ ?

तुला एम एस सुब्बालक्ष्मी तर म्हणायचे नाहिये ना?

रामकॄष्ण परमहंस

नौशाद?

नाही सुब्बालक्ष्मी, नौशाद किंवा परमहंस नाहीत
टण्या, चिन्मय ने ओळखलेलं गाणं भीमसेन जोशी आणि लता मंगेशकरांनी गायलंय.
१०-१५ मिनिटात उत्तर सांगतो Happy

शमस लखनवी किंवा शुमस लखनवी?
_______________________________
"शापादपि शरादपि"

शंकर महादेवन?
त्याने वीणा वाजवली होती या अल्बममध्ये

'स्कूल चले हम' हे गाणंही त्याचंच..

Sad
मला वाटलं चित्रांची नावं एकमेकाशेजारी ठेवुन त्यातुन नाव तयार करायचय. सॉरी.
_______________________________
"शापादपि शरादपि"

शमस लखनवी यांचा 'राम श्याम गुण गान'मध्ये सहभाग होता?

अरे करेक्ट चिन्मय!!
दुसरे चित्र Oracle चे आहे....शंकर महादेवन Oracle Corp मध्ये होता.
Nine त्याच्या पुढच्या अल्बमचे नाव

Ram Shyam Gun Gaan + Oracle + Lakshya (movie) + Nine + School Chale Hum + Breathless

शमस लखनवीचा संदर्भ नव्हता. Happy

चला झोपतो आता...फार रात्र झाली...तुम्ही चालू द्या.

ओह! बो-विश, चिन्मय, सही. Happy

मलाही श्रुती सारखंच वाटलं होतं. नौशाद 'लख - नऊ' चे, कार्यक्षेत्र संगीत आणि 'राम और श्याम' चे संगीत दिग्दर्शक. Happy

बाकी क्लु चांगले होते पण 'ल़क्ष्य' साठी 'लक्ष्मीकांत/ लक्ष्या' फारसे बरोबर नाही वाटले.
चला , पुढचे येउ द्या ...

आयला, हे ड्यांजर होते हां ! ते oracle कळले पण हा संबंध नसता लावता आला. स्कूल चले हम आता ऐकायला पाहिजे Happy

    ***
    A falling leaf
    looks at the tree...
    perhaps, minus me

    खालील चित्रांमधील संबंध ओळखा -
    rr.jpgquiz2b.jpgquiz2c.png

    हिंट - या तीन चित्रांतून एक व्यक्ती सूचित होते. तिने काही फॉण्ट निर्माण केले. त्यातील एका फॉण्टचा पहिल्या चित्राशी संबंध आहे. दुसरे चित्र म्हणजे त्याने निर्माण केलेला आणखी एक फॉण्ट. पण मला त्या व्यक्तीचे नाव नको. या तीन चित्रांमधून आणखी एक व्यक्ती सूचित होते. पण तिचेही फक्त नाव मला नको.... या तीन चित्रांमधून या दोन व्यक्तींचा सहभाग असलेली एक घटनासुद्धा सूचित होते... ती घटना सांगा Happy

      ***
      A falling leaf
      looks at the tree...
      perhaps, minus me

      Max Payne?

      नाही. एक सांगायचं राहिलं. त्या माणसाने काढलेले फॉण्ट्स संगणकीय नाहीत. त्यातील एका फॉण्टच्या नावात त्या माणसाचे नावसुद्धा आहे.

        ***
        I get mail, therefore I am.

        कोणता माणूस? दोन माणसं आहेत ना..

        म्हणजे फॉण्टनिर्मात्याचे नाव वरील चित्रांमध्ये सूचित केलेल्या २ फॉण्टांपैकी एका फॉण्टच्या नावात आहे.

          ***
          I get mail, therefore I am.

          Pages