बारा फॉल ए.वे.ए.ठि. - २०१३

Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....

koja.JPG

कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच! Happy

मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय

माहितीचा स्रोत: 
मी
तारीख/वेळ: 
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजी असाव्यात त्या बाई. >> कोणाच्या?.. Happy

अवो. मोहक बिहक हायत हो. आता तेनी ते पायल न्हाय का सोब्रायटी सुटली आसा गंभीर प्रश्न हाय. Happy

>> आता तेनी ते पायल न्हाय का सोब्रायटी सुटली आसा गंभीर प्रश्न हाय.

मला वाटतं त्यापेक्षा तुम्ही सोब्रायटी सोडणार की कसं हा त्याहूनही गंभीर प्रश्न आहे .. Lol

.

सोब्रायट्या सुटायला >>> शेवटी 'ट्या' आल्याने नक्की काय सुटणार याची जरा धास्तीच पडली आहे.

बरं मला शनिवारी संध्याकाळी यायला जमेल. लवकर बोल्या लावा.

१००
शनिवारी रात्री पण जवळ जवळ तसाच शरच्चंद्र दिसेल ना >>
जवळ जवळ असल की कधी पण तस्साच शरच्चंद्र दिसेल ना. Lol

१०० झाले आता दिवसाची बोली लावायला हरकत नाही.

सिंडी - शनिवार संध्याकाळ
मैत्रेयी - शुक्रवार / शनिवार -कोणताही चालेल.

लिहा पुढे....

यप.

मै आउ क्या तुम लोगों की गाडी मे ? एक घंटे का ड्रायव्हिंग बचेगा Happy बाई के उधर पार्क करुंगी मेरा भोपळा, चलेंगा क्या?

थँक्यु थँक्यु Happy

गाडीमें बैठे बैठे एक काक्वा जीटीजी >>> चांद अंकल और मिस्टर सोब्रायटी का क्या करेंगे? Proud

>>>त्यांना समोर बसवा, जिंदगी ख्वाब है... किंवा बलम पिचकारी किंवा दोन्ही एकदम गात
जिंदगी बलम पिचकारी ख्वाब है.... मॅशअप (ड्रायव्हर-क्लीनर एडीट) Lol

अच्छा, चलेंगा. गड्डीही निकालेंगे. तुम, मैं, बुवा और झक्की.

या यादीत मी कशाला? मी नाही हे आधीच वर लिहीले आहे. खरी खरी कारणे पण सांगितली आहेत. माझी तब्येत अगदीच तोळामासा झाली आहे.
नाहीतर उगीचच मला 'त्याच दिवशी आम्हाला एका लग्नाला जायचे आहे' असे खोटे कारण सांगावे लागेल!

आजकाल भारी आग्रह लागतो झक्की तुम्हाला. या हो. जेवण करुन दुपारी एक मस्त पैकी झोप काढा.
सिएस्ता नंतर थोडा टाईमपास करुन मग निघा. Happy

Pages