आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.
हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी 
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
अरे हा
अरे हा ................................
पुणे आतां शेवटच्या स्थानावर !
पुणे आतां शेवटच्या स्थानावर !
दिनेश कार्तिक [ मुंबई] व उथाप्पा [पुणे] हे दोघेही यष्टीरक्षक- फलंदाज जागतिक क्रिकेटच्या शिखराकडे आरोहण करताना मधेच माघारी फिरायला लागलेले; पण खचून न जातां आयपीएलमधे मन लावून खेळत सातत्याने चांगली कामगिरी करताहेत. शिखरावर आरूढ झालेल्यांबरोबरच अशाही गुणी , जिद्दी व कांहीशा कमनशीबी पण क्रिकेटशीं इमान राखणार्यांचही कौतुक वाटतं ! ['अॅटीट्यूड' महत्वाचा; त्याना पैसे मिळतात, हें दुय्यम].
काल उथप्पा फिँचने चांगली
काल उथप्पा फिँचने चांगली सुरुवात करुन देऊनही पुणे हारली व आता शेवटच्या स्थानावर
ढिंका चिका ... राजस्थान
ढिंका चिका ... राजस्थान रॉयल्स जिंकले!!
चला, मुंबईने १७० ओलांडले.
चला, मुंबईने १७० ओलांडले. रोहित शर्मा [७५] छान खेळला; पोलार्डला त्याचा दुय्यम साथीदार बनवण्याइतपत !
पोलार्ड कॅच पकडतो की उडी
पोलार्ड कॅच पकडतो की उडी मारून फळ तोडतो... जबरी कॅच...
99.5 % षटकारच होता.. पण पोलार्ड समोर 0.50 % सुध्दा 100% कॅच होतात
कुलकर्णीची कमाल आहे राव.
कुलकर्णीची कमाल आहे राव.
पुणे 'हाराकिरीअर्स'... २० ओवर
पुणे 'हाराकिरीअर्स'...
२० ओवर खेळायची लायकी नाही राव यांची...
महाराष्ट्राचा रणजी संघ चांगला खेळेल याहून...
महाराष्ट्र दिनाचा 'खास' तोहफा
महाराष्ट्र दिनाचा 'खास' तोहफा दिलाय यांनी...
तमाम मराठीजनांनी या संघाच्या सामन्यावर बहिष्कार टाकून तिकीटाचे पैसे दुष्काळ निधीत जमा करावेत....
किमान तहानलेल्यास पाणी आणि भूकेल्यास अन्न तरी मिळेल..
मराठी माणसांचे मन
मराठी माणसांचे मन दुखावल्याबद्दल तमाम मराठी माणसाकडुन पुणे हारियर संघाचा निषेध ....!
वैद्य साहेब .. जिद्द दिसतच
वैद्य साहेब ..
जिद्द दिसतच नाही या खेळाडूंत.. रणजी प्लेअर जीव तोडून खेळले असते...
चांगला कर्णधार का गरजेचा
चांगला कर्णधार का गरजेचा आत्ता कळाले...
I was at the ground today ,
I was at the ground today ,

All went as expected . The best thing was Chennai Batted First . At least we could see one proper innings
One thing I don't understand though , what does "WARRIORS" mean ? Never knew it was synonym for losers
केदारदांचा हिरमोड झाला
केदारदांचा हिरमोड झाला असेल...
धोनीची फटकेबाजीच काय ती पैसावसूल...
शिवमजी , रिझल्टसच काही वाटत
शिवमजी ,
रिझल्टसच काही वाटत नाही हो , पण ज्यावेळी तुम्ही प्रयत्नच (Efforts) करत नाही तेव्हा राग राग होतो ,
बाय द वे , कालच्या मॅचमध्ये दोन्ही टीम्सच्या स्टँडर्ड्स मधल अंतर साफ कळत होत.
Time to Relegate Pune (For those Familiar with EPL :))
एवढ होऊनही परत उद्या चाललोय मॅच बघायला, माझी पुणे (पूढच्या शब्दाचा अपमान करत नाही) कडून फाईट्चीही अपेक्षा नाही . फक्त एवढीच माफक अपे़क्षा , कोणीही टॉस जिंकला तरी आधी बेंगलोरला बॅटींग द्यावी . एखाद गेल स्टॉर्म तरी दिसेल .
bumrang | 25 April, 2013 -
bumrang | 25 April, 2013 - 11:13
मला नाही वाटत आज हैद्राबाद जिंकेल असे... आज धोनीचा दिवस आहे
bumrang | 27 April, 2013 - 02:29
मला वाटतेय आजचा दिवस राजस्थान रॉयल्स आणि मुंबईचा (जर पाँटींग शहाण्यासारखा बाहेर बसला तर) असेल
शिखर धवन आणि सॅमीच्या आगमनामुळे हैद्राबादची ताकद वाढली असली तरी राजस्थान घरच्या मैदानावर वाघ आहेत
आजचा दिवस वॉटसन, फॉकनर, दिनेश कार्तिक आणि मलिंगाचा असेल... असा अंदाज
ही अंदाजवाणी अचूक (मलिंगाचा अपवाद वगळता) ठरल्याने आत्मविश्वास वाढलाय... त्याच जोरावर आजची अंदाजवाणी:
आज हैद्राबाद आणि दिल्ली जिंकतील
आजचे स्टार असतील: इरफान पठाण, उमेश यादव, शिखर धवन आणि सँमी
>>चांगला कर्णधार का गरजेचा
>>चांगला कर्णधार का गरजेचा आत्ता कळाले
तुम्ही पुण्याबद्दल बोल्ताय का चेन्नईबद्दल?
>>आजचे स्टार असतील: इरफान
>>आजचे स्टार असतील: इरफान पठाण, उमेश यादव, शिखर धवन आणि सँमी
इरफान आणि सॅमी आहेत माझ्या टीममध्ये
>>एवढ होऊनही परत उद्या चाललोय मॅच बघायला,
केदार, मी पण जाणार आहे उद्या बंगलोरविरुद्धच्या मॅचला
मी सुध्दा जाणार आहे
मी सुध्दा जाणार आहे
ओके, शक्य झाल तर सगळे भेटू
ओके, शक्य झाल तर सगळे भेटू .
माझ Videocon North Stand आहे
म्या टीव्ही बघायला जानार आहे
म्या टीव्ही बघायला जानार आहे
आम्ही तर घरी नजरकैदेत
आम्ही तर घरी नजरकैदेत आहोत..
16 तारखेला cetची परीक्षा..
मॅच साठी पूर्णपणे cricbuzz वर अवलंबून.
तुमच्या सगळ्यांची मज्जा आहे हो....!!!
>>माझ Videocon North Stand
>>माझ Videocon North Stand आहे
काय सांगतोस काय्?....तुझ आहे ते?.... मग उगाच तिकिटे काढली राव
माझी तिकीटे लक्स कोझी वेस्ट स्टँडमधली आहेत!
मज्जा आहे तुमची... आमच्या
मज्जा आहे तुमची...
आमच्या ईथेरणजी मॅचही होत नाही..
मुंबई बरबाद खेळले.... रोहीत
मुंबई बरबाद खेळले.... रोहीत शर्माला बॉलींग चेंजेस फरसे जमले नाहीत
मलिंगाही चालेना झालाय.... अवघड आहे!
धवन जबरी
जरुरी पेक्षा जास्त हळु
जरुरी पेक्षा जास्त हळु खेळण्याचा फटका मुंबई ला बसला अवघे ४ विकेट गेले असुन सुध्दा फटाकेबाजी जमली नाहीच.. १९ बॉल मधे १५ रन्स जर पोलार्ड सारख्याने काढले तर इतरांचे काय. ?
To stand for a chance to be
To stand for a chance to be in the Playoffs, CSK need 1 win of 6 games, RCB 3/6, RR 3 of 7, MI 3/6, SRH 3/6, KXI 5/7, KKR 6/7 and DD 6/7. PW have 6 games to upset these teams."
समिकरण सोपे
समिकरण सोपे झालेय..
१.CSK
2.RCB
3.MI
4.RR(55%)/SRH(45%)...
आज कोलकाता बाजी
आज कोलकाता बाजी मारनार...
गंभीर ,कॅलीस ,रहाण, हॉग,नरीन चमकतील...
केदारदा कशी झाली मॅच??
<< आज कोलकाता बाजी
<< आज कोलकाता बाजी मारनार...>> चांगलीच मारलीय बाजी ८विकेटसने !!
Pages