Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वरूप....
स्वरूप....

किरू - वय झालं आता तुझं.
अँक्या,
अँक्या,
~~~
हम 'मत'वाले...
माझा मुलगा
माझा मुलगा ८ महिन्याचा आहे.त्याला खायला घालताना मला सतत "चल ,पटकन आ कर" असं म्हणायची सवय आहे.ते माझ्या इतक डोक्यात बसल आहे कि कधी कधी बेसीनपाशी त्याचं तोन्ड धुताना किन्वा diaper बदलताना सुध्दा मी म्हणते "चल ,पटकन आ कर"...... आणि लक्षात आलं कि माझं मलाचं
हसु येतं...
----------------------------
-------------------------------------------------------------------------
मन की गली तू पुहारों सी आ
भीग जायें मेरे ख्वाबों का काफीला
जिसे तू गुनगुनायें मेरी धून है वही ....
मला माहित
मला माहित नाही की हा वेंध्ळेपणा आहे की नाही पण घरात एखादी वस्तू सापडत नसेल तर पटकन डोक्यात ctrl + F दाबावे असेच येते.
पुर्वा
पुर्वा
काल एका
काल एका माणसाना न्.बर फोनेमधे सेव्ह करत होते आणि माबो वर वैभवची कविता वाचत होते..
त्या माणसाचे नाव वैभव जोशी टाकले.
--------------
नंदिनी
--------------
म्हणूनच मी
म्हणूनच मी कविता लिहित नाही. उगाच कुणाचा गोंधळ व्हायला नको.
माझा आजचा
माझा आजचा आत्ताचाच १ वेंधळेपणा ... म्हणलं आज ऑफिस मध्ये काम कमी आहे तर मस्त हेडफोन लाउन गाणी ऐकावीत , आणि मग 'बोल ना हलके हलके ...' गाण चालु केल , तर सगळी ऑफिस मधली माझ्याकडे बघायला लागली ... मला २ मिनिटं काही कळेना कि मी गाणी ऐकतिय तर ह्याना हसायला काय झाल .... ...... आणि मग लक्षात आलं की मी हेड्फोन तर कानाला लावलेत , पण पिन इन्सर्ट करायला विसरलीय ...
आरती
आरती तुझ्या किश्श्यासारखा पण थोडा वेगळा किस्सा काल गाडीत झाला. एकीने बॉयफ्रेंडशी बोलायला सुरुवात केली पण स्पिकर ऑन होता. लक्षात येऊन ऑफ करेपर्यंत आमची शिनेमाची ष्टोरी ऐकुन झाली होती
आणि कोणी
आणि कोणी handsfree लावुन असाच मोबाईल लावलाय कानाला??आणि मग ऐकु येत नाही म्हणून समोरच्याला शिव्या घालुन त्याने त्या ऐकल्यात?? आणि हे सगळ सक्काळीच सी.एस.टी. स्टेशनला बाहेर पडताना...
-------------------------
चुकली दिशा तरीही हुकलें न श्रेय सारें;
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे.
काही
काही जणांचा वेंधळेपणा पाहून असं वाटत की... त्यांना या BBचा Brand Ambassador करावा...
>>पटकन
>>पटकन डोक्यात ctrl + F दाबावे असेच येते
माझ्या IT मधल्या मित्राचा किस्सा, त्याच्या बॅगचे नंबर लॉक उघडायचा त्याने ३ वेळा असफल प्रयत्न केला, त्यानंतर तो थांबला, कारण त्याला असं वाटलं, आता जर चुकल तर लॉक कायमचं बंद होणार!!
श्याम
श्याम
---------------------------------
देणार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी
सॅम भाजीत
सॅम
भाजीत तेल्/मीठ्/तिखट चुकुन जास्त पडलं की मला हमखास ctrlZ बटणाची आठवण येते.
ctrl + F तर ठायी
ctrl + F तर ठायी ठायी पोपट करते. :p
----------------------------------------------------------
राम का गुणगान करिए | रामप्रभू की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए |
ऑफिस
ऑफिस सुटल्यावर नेहमी भायखळ्याहून ठाण्याला जायची सवय लागली आहे. गेल्या आठवड्यात दादरला रहायला होते तर दोनदा तंद्रित कुर्ल्यापर्यंत गेले. आणि मग लक्षात आलं की अरे, आपल्याला दादरला उतरायचं होतं. काल डोम्बिवलीला जायचं होतं, भायखळ्याला आठवणीने एक्स्टेन्शन तिकिट पण काढलं आणि पुन्हा एकदा तंद्रित ठाण्याला उतरले...
ट्रेन चे
ट्रेन चे तिकीट काढताना घाई घाई मध्ये स्मार्ट कार्ड एवजी मी डेबिट कार्ड ठेवते आणि तिकीट काढायचा प्रयत्न करते!!!!!!!!!!!
~~~//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\~~~
दिसलीस तू, फुलले ॠतू
आज सकाळी
आज सकाळी थोडा उशीराच उठलो, आजचे "ताजे" वृत्तपत्र वर वर चाळले
)
झटपट आन्घोळ उरकली, देवडीवरल्या मारुतीची पुजा केली
नविन पॅन्टशर्ट अन्गी चढवले
कालच्या पॅन्टीचा बेल्ट अन खिशातले सामान अन्गावरच्या पॅन्टिवर चढवले
शर्टाच्या एका खिशातील सामान अन्गावरच्या शर्टाच्या खिशात कोम्बले
अन बोलता बोलता शर्टाच्या दुसर्या खिशातील सामान घ्यायचे राहीले
परीणाम?
ड्रायव्हिन्ग लायसन, कार्डे, नोटा असे सगळे त्यातच राहिले
आता खिशात फक्त चार रुपये (दोन रुपयान्ची दोन नाणी) आहेत
कस होणार चार रुपयात माझ???
(समजा "मामालोक्स" नी पकडल तर??? चार रुपड्यात पटतील का ते???
चार
चार रुपड्यात पटतील का ते??? >> सोप्पय ! नाही पटले तर एक स्वगत ऐकवायचं त्यांना
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....
दिप्या
दिप्या

वरती १०० रु. टेकवतील
दिपू,किरू
दिपू,किरू ............

सकाळीच
सकाळीच आरश्यात पाहिले... टूथब्रशने केस विंचारायला सुरूवात केली...
मग लक्षात आलं...
विनय
टूथब्रशने
टूथब्रशने केस विंचारायला सुरूवात केली>>>>> काहीही !
कुठली
कुठली टुथपेस्ट वापरली. व्हायटनिंग ची नव्हती ना. केस पांढरे व्हायचे
- अनिलभाई
It's always fun when you connect.
काही
काही जणांना (डोक्यावर उरलेले केस बघता) टूथब्रश पुरतो.
तुम्ही
तुम्ही कुणी घाईगडबडीत आवरताना स्वतःलाच आरश्यात बघुन नमस्कार केला आहे का???
मी अधुन मधुन करत असातो....
आज ब्यागच
आज ब्यागच विसरलो!

अर्थात पन्चिन्गचे कार्ड, औषधे-गोळ्या, गायछापची पुडी इत्यादी सगळ सगळ ब्यागेत, ब्याग घरी
मी ऑफिसात !
एकदा
एकदा 'पिक्चरला जायचं का?' असं विचारायला मैत्रीणीला फोन केला... ते दोघं आणि आम्ही दोघं असा प्लॅन होता. (आमची पोरं कँपला गेली होती.) ऐकल्यावर ती खूष झाली. म्हणाली आम्ही आज विचार करतच होतो याच पिक्चरला जायचा - शो पण तोच... तिनं मला 'जा, ताबडतोब जाऊन तिकिटं काढून आण' म्हणून घाई केली. मल्टीप्लेक्स आमच्या घरापासून जवळ होतं. चांगल्या प्लॅनचा पोपट व्हायला नको म्हणून मला वाटलं ती त्यांची आणि आमची तिकिटं काढण्यासाठी मला घाई करतीये. फोनवर एक्साईटमेंटच्या नादात तिनं 'त्यांची तिकिटं काढलेली आहेत' हे सांगितलंच नाही आणि मी विचारलंही नाही.
मी दुपारचं जेवण अर्धवट सोडून तडक गेले आणि आमच्या चौघांची तिकिटं काढून ऐटीत तिला फोन केला. पुन्हा एकदा तारस्वरात फोनवर बोलल्यावर लक्षात आला गोंधळ.
म्हणजे आम्हाला २ इथे आणि २ तिथे - असं बसावं लागलं असतं. पुन्हा तोंड वेंगाडत ज्यांना तिकिटं विकली होती त्यांना त्या लांबच्या २ खुर्च्यांवर बसण्याची विनंती केली... ते बिचारे निमूटपणे उठून तिकडे जाऊन बसले आणि फायनली आम्ही चौघांनी एकत्र बसून तो पिक्चर बघितला!!
संध्याकाळी तासभर आधी जाऊन तिकिट खिडकीपाशी 'दस का बीस, दस का बीस' करत उभ्या राहिलो.
अर्ध्या तासानं जास्तीची २ तिकिटं विकली गेली. त्याच आनंदात पिक्चर हॉलमध्ये शिरलो. आत गेल्यावर लक्षात आलं की सलग ४ तिकिटांमधली २ आम्ही विकली होती.
आमचे दोघींचे नवरे पुढे महिनाभर यावरून आमची चेष्टा करत होते.
~~~
मन उधाण वार्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते...
लिंब्या
लिंब्या लेका उद्या तुच तुला घरी विसरशील बघ.
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.
Pages