आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.
हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी 
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
गेला खपला फ्लिंच
गेला खपला फ्लिंच
भुवी आणि फ्लिंच दोघांच्या दोन
भुवी आणि फ्लिंच दोघांच्या दोन दोन ओव्हर बाकी होत्या त्यांना न देता डिंडा ला दिल्या ??? कुठेतरी पाणी मुरत आहे
बकवास कॅप्टन्सी करतोय
बकवास कॅप्टन्सी करतोय मॅथ्यू
मागच्या वर्षी गांगुली कॅप्टन असतानाही तो एक्-दोन मॅच बसला होता, आता मॅथ्यूला बसवा
द्रवीड असेल ५व्या नंबरवर पण स्ट्राइक रेट काय आहे त्याचा?.... ११०-१२०?.... काही उपयोग?
40 रन्सने हारले पुणे ! मला
40 रन्सने हारले पुणे ! मला खरेच शंका येतेय की अगदी 16 व्या ओवरपर्यँत सामना हातात होता. त्या दिँडाला ओवर दिल्यामुळे 24 बॉलात 60 रन चोपले की आणि सामना फिरला. पुण्याचा जाहिर निषेध ...!
16 व्या ओवरपर्यँत सामना हातात
16 व्या ओवरपर्यँत सामना हातात होता ???????????????
.
.
सचिन ने ४ सलग चौकार मारले तेव्हा पासुनच सामना हातातुन सुटला होता....;)
लोक जबरदस्त कमेंट्स टाकतात
लोक जबरदस्त कमेंट्स टाकतात क्रिकईंफोवर. म्हणे जॉह्न्सनला पुढच्या वेळी ऑस्ट्रेलियाकडून खेळताना मुंबई ईंडीयन्सची जर्सी घालायला सांगा, स्विंग, पेस सगळे परत येईल
त्यांना मायबोली जोईन करायाला
त्यांना मायबोली जोईन करायाला सांग
16 व्या ओवरला मुंबई 117/3 अशी
16 व्या ओवरला मुंबई 117/3 अशी अवस्था होती ! डिँडाने बिँडा करुन टाकलं .
तेव्हा रोहित शर्मा आणि
तेव्हा रोहित शर्मा आणि पोलार्ड अजुन होते.......डिंडा काय कोणी ही असता तरी त्याची तीच अवस्था झाली असती
खरच मॅथ्यूजने आता स्वताहुन
खरच मॅथ्यूजने आता स्वताहुन बाहेर बसले पाहिजेल्...ल्युक राइट आणि स्टीव्ह स्मिथला संधी मिळाली पाहिजेल.
>>द्रवीड असेल ५व्या नंबरवर पण स्ट्राइक रेट काय आहे त्याचा?.... ११०-१२०?
गंभीर (१२५)
जयवर्धने (११३)
रहाणे (११०)
संगकारा (९६)
उथाप्पा (११७)
क्रेग व्हाइट (१०२)
मुरली विजय (९४)
डेव्हिड हसी (१०६)
पाँटीन्ग (७२)
कॅलीस (९७)
हे सगळे स्ट्राइकरेट दिसत नाही का तुम्हाला?... यात बरेच खेळाडू हार्ड हिटर म्हणवणारे आहेत... द्रवीडने निदान या सर्वांपेक्षा रन्स जास्त केल्य्यात आणि त्याचा स्ट्राइक रेट पण यातल्या बहुतांश खेळाडूंपेक्षा चांगला आहे
कोहली आणि दिनेश कार्तिक मध्ये मस्त चुरस चालू आहे ऑरेंज कॅपसाठी!
>.डिंडा काय कोणी ही असता तरी
>.डिंडा काय कोणी ही असता तरी त्याची तीच अवस्था झाली असती
नाही नाही.... फ्लिंच आणि भुवीने नक्कीच याच्यापेक्षा बरी बॉलिंग केली असती.... दिंडाला बॉलिंग करताना पण डोके वापरावे लागते हे शिकवले नाही बहुतेक कुणी
क्रिकइन्फोवरची अजुन एक
क्रिकइन्फोवरची अजुन एक कॉमेंटः
Dan Christian = Ashish Nehra's bowling + Sreesanth's batting.
धोनीसाठी एकदम आयडीयल
धोनीसाठी एकदम आयडीयल सिच्युएशन आहे ही...... अश्या सिच्युएशनमध्ये कॅप्टन कूल मस्त बहरतो
104 मीटर लांब षटकार.... धोनी
104 मीटर लांब षटकार.... धोनी
पैसा वसूल मँच..... कसले भारी
पैसा वसूल मँच..... कसले भारी खेळले... शेवटच्या 3 ओवर मधे 45 धावा ठोकल्या..
रुद्रप्रताप सिंहाचा शेवटला
रुद्रप्रताप सिंहाचा शेवटला चेंडू अवैध? निकालनिश्चिती तर झाली नसेल?
-गा.पै.
45 धावा या ही निश्चित होत्या
45 धावा या ही निश्चित होत्या का ?
अशोक डिँडा सारख्या मुर्ख तेज
अशोक डिँडा सारख्या मुर्ख तेज गोलंदाजाला बॉलिँग देऊन आपल्या पायावर धोँडा मारुन घेतला ! भयानक अनुकूल चेंडू आल्याने त्यांनी हात साफ करुन घेतला. व डिँडाने 4 ओवरमध्ये 60 रन्स दिले , नाहितर 10-12 रन्सने पराभव झाला असता पुण्याचा व पाहायला रंगतही आली असती !
>>रुद्रप्रताप सिंहाचा शेवटला
>>रुद्रप्रताप सिंहाचा शेवटला चेंडू अवैध? निकालनिश्चिती तर झाली नसेल?
शंकेला वाव आहे.. असेही आर.पि. च्या हाती शवटचे षटक म्हटल्यावर तिथेच 'निक्काल' लागला होता.
आज सनरायझर्स आणि रॉयल्स
आज सनरायझर्स आणि रॉयल्स जिंकले पाहिजेत
पंजाब आणि कोलकता जिंकणार
पंजाब आणि कोलकता जिंकणार
>>सचिन ने ४ सलग चौकार मारले
>>सचिन ने ४ सलग चौकार मारले तेव्हा
डिंडा च्या 'त्या' गोलंदाजीवर झक्कींनी देखिल लिलया चौकार ठोकले असते..
मला तरी-
गेल, गोली, धोणी, रोहित यांची बॅटींग बघयला मजा येते.
पठाण बंधूंची अवस्था बघून वाईट वाटते.
रहाणे हा फक्त आयपिलचाच घोडा आहे हे एव्हाना सिध्द झाले आहे.
दिल्ली व शेवाग एकदम 'बाहेर' पडतील अशी आशा आहे.
'मल्ल्याची कातडी' हा वाक्प्रचार आता रूढ व्हावा असे वाटते. (त्याला रात्री झोप कशी लागते वगैरे प्रश्ण विचारणार्यांची मला कीव येते.)
कोहली हाच भारताचे भविष्य आहे- गंभीर ने फक्त खेळाकडे लक्ष द्यावे.
यावेळी मुंबई, बँगलोर, कोलकत्ता हे तीन अंतीम फेरीत जातील असे वाटते आहे चौथा संघ चेन्नई असेल का..? ऊर्वरीत सर्वच ठीकठाक आहेत..
हैद्राबाद मधे फलंदाज दिग्गज
हैद्राबाद मधे फलंदाज दिग्गज असे नाही आहेत जसे गेल विराट रैना ..पण जे आहेत त्यांची कुवत किमान लढत देण्याइतकी तरी वाटते
>>पंजाब आणि कोलकता जिंकणार अब
>>पंजाब आणि कोलकता जिंकणार
अब आयेगा मजा.... असे कुणीतरी विरोधी पार्टीत असले की मजा येते
आज फॅटसी काय म्हणतीय तुझी?... कॅप्टन कोण?
मला पण हैद्राबादची जिगर
मला पण हैद्राबादची जिगर आवडली.... उपलब्ध पर्यांयांचा वापर करुन मस्त खेळतायत ते!
धवन परतल्यावर ताकद वाढेल त्यांची
मोर्गन ला ठेवलेला पण मॅक्युलम
मोर्गन ला ठेवलेला पण मॅक्युलम खेळनार आहे मग त्याला घेनार नाही......
डेन स्टेन ला ठेवला
आहे की मॉर्गन....
आहे की मॉर्गन....
निर्णय चुकणार बहुदा मग
निर्णय चुकणार बहुदा मग ..
गंभीर काय खेळी खेळतोय हेच कळत नाही आहे मॅक्युलम फिट असुन सुद्ध त्याला घेत नाही ब्रेट ली डेन स्टेन च्या तोडीस तोड असुन सुद्धा त्याला घेत नाही........हैद्राबाद स्टेन चे महत्व जाणुन आहे पण कोलकता नाही
उदयन मॉर्गनची बॅटींग बघीतलीस
उदयन मॉर्गनची बॅटींग बघीतलीस का आज ? स्टेनला मारलेला सिक्सर ?
यावेळी मुंबई, बँगलोर, कोलकत्ता हे तीन अंतीम फेरीत जातील असे वाटते आहे चौथा संघ चेन्नई असेल का..? कोई शक या सवाल ?
IPL follow करणार्याला हा प्रश्न कधीच पडू नये 
अरेरे उदयन..... कसला भारी
अरेरे उदयन..... कसला भारी खेळला मॉर्गन
हर्क्युलिअन टास्क फॉर हैद्राबाद!
Pages