आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.
हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया
अरे ........जळवु नका.......ऐन
अरे ........जळवु नका.......ऐन ५ मिनीट आधी मॉर्गन आणि कॅलिस ला काढुन मॅक्युलम ला घेतला
डिंडा च्या 'त्या' गोलंदाजीवर
डिंडा च्या 'त्या' गोलंदाजीवर झक्कींनी देखिल लिलया चौकार ठोकले असते..
डींडाच् काय, नरेन, स्टेन. मॅक्ग्राथ, नि आमच्या काळचे, ट्र्मन, हॉल, ग्रिफिथ या सर्वांना कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, असे प्रेक्षणीय फटके मारून बघता बघता ४० धावा जमवत असे, पण एकाएकी मी तोल जाऊन पडत असे (बेडवरून खाली). तेंव्हा बघावे तर मला तिथे कुणीच दिसायचे नाही!! घाबरायचे लेकाचे!
<< .... पण एकाएकी मी तोल जाऊन
<< .... पण एकाएकी मी तोल जाऊन पडत असे (बेडवरून खाली).>> ह्या आयपीएलमधला हा सर्वात उत्तूंग षटकार ! झक्कीजी, अभिनंदन !!!
चला कोलकता जिंकली
चला कोलकता जिंकली

.
.
.
पंजाब जिंकता जिंकता राहिली
.
.
५०- ५० अंदाज बरोबर आला
>>५०- ५० अंदाज बरोबर आला माझा
>>५०- ५० अंदाज बरोबर आला
माझा पण
जयपूरचे पीच मला आवडले..... सीमर्सना बघायला मजा येते..... श्रीशांतचा (पुण्यात धुळीला मिळालेला) आत्मविश्वास परत आला असेल!
संजू सॅमसन आणि फॉल्कनर दोघांनीही चांगलेच इंप्रेस केले
आज पुण्याचे परत एकदा पानिपत होणार बहुतेक..... अर्थात मॅथ्यूज कर्णधार नसल्यामुळे पुण्याला जरा आशा असेल
मॅथ्युज नसल्याने
मॅथ्युज नसल्याने .............स्मिथ ला जागा मिळणार
.
.
.
.
जेव्हा तुम्ही सर रवींद्र जडेजांना १ चेंडूत दोन धावा करण्यासाठी सांगता , तेव्हा ते १ बॉल बाकी ठेवून मॅच जिंकून देतात.
Rp Singh didn't bowl a no
Rp Singh didn't bowl a no ball ...the crease moved backward as Sir Ravindra Jadeja was batting ट्विटरवरून
>> नरेन, स्टेन. मॅक्ग्राथ, नि
>> नरेन, स्टेन. मॅक्ग्राथ, नि आमच्या काळचे, ट्र्मन, हॉल, ग्रिफिथ या सर्वांना कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, असे प्रेक्षणीय फटके मारून बघता बघता ४० धावा जमवत असे, पण एकाएकी मी तोल जाऊन पडत असे
'नावे' वाचून माझाही तोल गेला
पुणे ८७-०; ८च्या सरासरीने !
पुणे ८७-०; ८च्या सरासरीने ! ग्रेट !!!
पुण्याचं कुणालाच कांहीं नाहीं
पुण्याचं कुणालाच कांहीं नाहीं ? १५९ केलेत त्यानी चेन्नईविरुद्ध !!
हो आणि आता चेन्नई चे ८६ वर
हो आणि आता चेन्नई चे ८६ वर ४
पण सर जडेजा, धोनी, ब्राव्हो आणि अॅल्बी..... पुण्याला स्कोपच नाहीये
जबरदस्त बॅटींग लाईनअप आहे चेन्नईची
ही पोस्ट लिहतोय न लिहतोय तोच
ही पोस्ट लिहतोय न लिहतोय तोच जडेजा आणि ब्राव्हो तंबूत
पण यात पुण्याच्या बॉलर्सचे काही स्कील नाही..... फार बेजबाबदार फटके मारुन आउट झालेत हे सगळेच!
<< पुण्याला स्कोपच नाहीये>>
<< पुण्याला स्कोपच नाहीये>> क्रिकेट, अन तेंही टी-२०, आहे हें ! पुणे जिंकल्यात जमा ! अभिनंदन !
win by 24 runs.....
win by 24 runs.....
फिंच, स्टीव्ह स्मिथ, मिशेल
फिंच, स्टीव्ह स्मिथ, मिशेल मार्श.... तिघेही आता पक्के असतील पुण्याच्या टीममध्ये.... मॅथ्यूजला आत यायचे असेल तर आजच्या यशस्वी कॅप्टन टेलरला बाहेर बसवावे लागेल!
Matthews chya jagi Luke
Matthews chya jagi Luke Wright la ghya mhanav pudchya match la...
Taylor sudhha flop jatoy..
Kashmiri bowler Parvez Rasool sudhha changli choice tharel ..
Rahane -Dravid chi typical
Rahane -Dravid chi typical Copy Book style shots cha Najrana pesh hoil udya...
Hussy asta tr result badalala
Hussy asta tr result badalala asta..
Faf Du placies kadhi available hoil??
To aalyavar dhoni la team choice karne pan avgad hoil...
Dinda chi bowling sudharli aaj ..
Donald sahebanche shabd eikle vatate..
वॉरियर्स दणदणीत जिँकले! I
वॉरियर्स दणदणीत जिँकले! I proud to be an suport of pune warriors! congratulation pune. जय मराठी माणुस !
Best Team for PWI in my
Best Team for PWI in my opinion...
1.Aaron Finch
2.Robbin.Uthappa
3.Luke Wright
4.Yuvraj Singh
5.Steven Smith
6.Abhishek Nayar
7.Mitchell Marsh
8.Suman/Manish/Manhas
9.Rahul Sharma
10.Bhauvaneshwar Kumar
11.Ashok Dinda...
Captain Performance High asnaryala karav .(eg.Steven Smith)
Aaho Vaidya Buva, Kiti
Aaho Vaidya Buva,
Kiti Marathi players khelale Punyakadun ??
Tyapeksha DD madhe jast Marathi players aahet..eg.Agarkar,Kedar Jadhav,Umesh..
Kiti Marathi players khelale
Kiti Marathi players khelale Punyakadun
अहो आजकाल पुण्यातले पुणेकर सुद्धा मराठी बोलत नाहीत. नावेहि इंग्लिश, हिंदी असल्यासारखी सांगतात. म्हणजे विक्रम असेल तर विकी असे. (आता इथे विकी हे मुलीचे नाव असते, पण काय आहे ना...)

धनंजय वैद्य नाशीकचे आहेत म्हणून. पुण्याचे असते तर आपले नाव डॅन असे सांगितले असते. त्यामुळे हे सगळे लोक पुण्याचेच मराठी असण्याची शक्यता आहे
पुण्याचे जरी खेळाडू नसले तरी
पुण्याचे जरी खेळाडू नसले तरी काय झाले पुणे फक्त जिँकले पाहिजे !
जिन्कलो.
जिन्कलो.
>> Kiti Marathi players
>> Kiti Marathi players khelale Punyakadun
ए बाबा शिवम! जरा देवनागरीत लिहायला शीक ना! अजिबात अवघड नाहीये लिहीणं! त्रास होतो वाचायला!
चिमणराव आपली मागणी
चिमणराव आपली मागणी मान्य...!
विचार पटणे महत्त्वाचे..
मुलगी पटणे महत्वाचे की विचार
मुलगी पटणे महत्वाचे की विचार ????????????
>> विचार पटणे
>> विचार पटणे महत्त्वाचे.
धन्यवाद! देवनागरीत लिहील्यावर आता विचाराचं बघतो.
पुण्याची टीम आहे म्हणून मराठी माणसाला टीममधे घेतलं पाहीजे हा विचार अजिबात पटला नाही. प्रवेश केवळ कर्तृत्वावर मिळायला हवा. नाहीतर काय होतं ते सगळ्यांना माहितीच आहे (वाचा शिक्षणसंस्था )!
हेच मी कधी पासुन राणी
हेच मी कधी पासुन राणी एलिजाबेथ ला सांगत होतो..........
.
.
आज कोलकता आणि बँग्लोर जिंकणार
ढिंचँग ढिचांग . . सुनिल नरेन
ढिंचँग ढिचांग
.
.
सुनिल नरेन ने हॅट्रीक................. या आयपीएल मधली पहिली आणि त्याची आयपीएल मधली दुसरी
.
हॅट्रीक बॉल हा कॅरम बॉल होता बिचार्या गुरप्रित ला कॅरम बॉल काय असतो हेच माहीत नसावे
Pages