दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धक्कादायक बातमी, वैभव,क्षमस्व,आज वाचली.विठाई तुमच्या आईंना शांती देवो.
काळजी घ्या..तुमची अन वडिलांचीही.

रुथ प्रॉवर झाबवाला परवा वारल्या. शाळेत-कॉलेजात इंग्रजी फिक्शनशी तोंडओळख वुडहाऊस, सॉमरसेट मॉम, झाबवाला आणि अनिता देसाई या चौघांमुळे झाली.
घरातलं कोणी जावं इतकं वाईट आज वाटतंय...

http://en.wikipedia.org/wiki/Ruth_Prawer_Jhabvala

http://www.guardian.co.uk/books/2013/apr/03/ruth-prawer-jhabvala

http://www.telegraph.co.uk/news/obituaries/culture-obituaries/film-obitu...

चिनूक्स,खरेय.रूथबाईंना श्रद्धांजली.
अभिजात साहित्यकृतींची सेल्युलॉयड प्रतिरूपे करणे सोपे नसते. इ.एम. फोर्स्टरच्या ''अ रूम विथ अ व्ह्यू'' अन 'हॉवर्ड्स एंड' सारख्या अत्यंत तरल व काव्यात्म कादंबर्‍या कॉलेजात वाचल्या तेव्हा त्यांचं चित्ररूप कधी बघायचं भाग्य मिळेल असं वाटलं नव्हतं.मॅडमनी तो नजराणा सातत्याने चित्रसृष्टीला दिला.

शकुंतलादेवी यांचे निधन <<< ओह! Sad

त्यांची गणितीय कोडी फार चांगली असत. कोडी गणितीय असली तरी त्या कोड्यांमधली भाषाही मला खूप आवडते.

श्रद्धांजली...

शकुंतलादेवींना श्रद्धांजली....
त्यांची पझल्स व नंबर्‍स वरील पुस्तके माझ्या संग्रही आहेत.

शकुंतलादेवींना श्रद्धांजली.
त्यांचे काही प्रोग्रॅम्स दूरदर्शनवर झाले होते. अजून आठवताहेत.

शमशाद बेगम ह्यांना श्रद्धांजली.

शकुंतलादेवी ह्यांना श्रद्धांजली.

शमशाद बेगम यांना श्रद्धांजली.

एक खणखणीत सुरेल आवाज गेला.

शमशाद बेगम ह्यांना श्रद्धांजली.

शकुंतलादेवी ह्यांना श्रद्धांजली.

एक खणखणीत सुरेल आवाज गेला.>>>>माधव +१ Sad

भावपूर्ण श्रद्धांजली:(

बूझ मेरा क्या नाम रे
https://www.youtube.com/watch?v=shFt7sGaujc

मेरे पिया गये रंगून
https://www.youtube.com/watch?v=pumMzP-gbP4

कहीपे निगाहे कही पे निशाना
https://www.youtube.com/watch?v=PoHnHnB4_js

सैंया दिलमे आना रे
https://www.youtube.com/watch?v=cMG9pPVMdyA

कभी आर कभी पार
https://www.youtube.com/watch?v=DJFwNErOujc

Sad

Pages