दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धक्कादायक बातमी......:(
श्रद्धांजली

Sad

श्रावण मोडक यांना श्रद्धांजली.

ऋतुपर्ण घोष यांना श्रद्धांजली.

Sad

बापरे धक्कादायकच आहे बातमी.

श्रावण मोडक यांच्याबरोबर मी मध्ये कामानिमित्त फोनवर बोललेही होते. फार चांगले गृहस्थ होते.

श्रावण मोडक आणि ऋतूपर्ण या दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली.

Sad

श्रावण मोडकांची अत्यंत दु:खद घटना कळली तेव्हा विश्वासच बसला नाही. एक क्षण मेंदूने विचार केला की खर आहे का हे? आपण असे करु श्रामोंनाच विचारु. आणि लगेचच भानावर आलो. दु:ख व्यक्त करायला शब्द पुरेसे नाहीत.

श्रावण मोडक? विश्वासच बसत नाही...श्रद्धांजली.
माबोवरील त्यांचे लेख अत्यंत वाचनीय आहेत.

ओह! श्रामो गेले? Sad विश्वासच बसत नाहीये. मिपा आणि जीवनशाळांमुळे संपर्क होता. काही सुचत नाहीये.
श्रामो आणि ऋतुपर्ण घोष यांना श्रद्धांजली!

श्रावण मोडक? विश्वासच बसत नाही...श्रद्धांजली.
माबोवरील त्यांचे लेख अत्यंत वाचनीय आहेत.>>+१ Sad श्रद्धांजली

श्रद्धांजली

@बेफिकिर : श्रावण मोडक यांचे हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झाले आहे

श्रावण मोडक? विश्वासच बसत नाही...श्रद्धांजली.
माबोवरील त्यांचे लेख अत्यंत वाचनीय आहेत.>>+१

बापरे..

Pages