दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुकुंदरावांना आदरांजली! त्यांचा आदर्श (उद्योजक व पत्रकारिता) मराठी माणूस आत्मसात करो.
-गा.पै.

मायबोलीकर pradyumnasantu यांचे २६ फेब्रुवारीला सॅन डिएगो येथे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

pradyumnasantu यांना श्रद्धांजली.

मायबोलीकर pradyumnasantu यांचे २६ फेब्रुवारीला सॅन डिएगो येथे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.<<< ??????

शॉक्ड!

ते मला ईमेल्स लिहायचे. आमच्यात एक वेगळेच नाते निर्माण झालेले होते.

काय बोलणार?

Sad

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

Sad
pradyumnasantu यांना श्रद्धांजली.

बापरे

Sad

pradyumnasantu ??? बापरे.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

pradyumnasantu यांना श्रद्धांजली.

pradyumnasantu आणि सुहास भालेकर यांना श्रद्धांजली

pradyumnasantu यांना श्रद्धांजली. धक्कादायक वार्ता आहे! त्यांना शांती लाभो!! Sad
-गा.पै.

pradyumnasantu यांना श्रद्धांजली.

pradyumnasantu?
बापरे... त्यांना श्रद्धांजली

Sad

pradyumnasantu ??? बापरे ! धक्का बसला.
श्रद्धांजली.

pradyumnasantu यांना आणि सुहास भालेकर यांना श्रद्धांजली! Sad

Pages