दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रावण मोडक नाहीत..विश्वासच बसत नाही. प्रत्येक वेळी त्यांनी फोनवर दिलेली दाद अजून आठवते. श्रद्धांजली.

श्रावण मोडक? विश्वासच बसत नाही...श्रद्धांजली.
माबोवरील त्यांचे लेख अत्यंत वाचनीय आहेत.>>+१
Sad

श्रावण मोडक गेले ह्यावर विश्वासच बसत नाहीये , देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

Bapre vishvas basat nahi. Majhya project madhye tyani khup madat Keli hoti. Tyanchya kadmbari baddal, navin nondi baddal purvi nehemi bolne vhayache.
Punyat aalyawar nakki bhetayache he tharavale hote.
Shraddhanjali.

Bapre vishvas basat nahi. Majhya project madhye tyani khup madat Keli hoti. Tyanchya kadmbari baddal, navin nondi baddal purvi nehemi bolne vhayache.
Punyat aalyawar nakki bhetayache he tharavale hote.
Shraddhanjali.

अरे, अजून इथे कुणी तिसरी बातमी लिहिली नाहीये का?
भारतीय स्त्रीवादी चळवळीतील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व वीणा मुजुमदार यांचंही आज दिल्लीत निधन झालं

http://www.thehindu.com/news/national/remembering-vina-mazumdar/article4...

आजचा दिवस फार वाईट गेला..

श्रावण मोडकांना श्रद्धांजली! Sad त्यांचाशी परिचय नव्हता, त्यांचं लेखनही फारसं वाचलं नाहीये. चारदोन लेख वरवर चाळले तर कळून येतं की ते एक उमदं व्यक्तिमत्व होतं!
-गा.पै.

श्रावण मोडक यांच्या निधनाचे वृत्त वाचून धक्काच बसला. श्रद्धांजली !
रितुपर्ण घोष आणि वीणा मुजुमदार यांनाही श्रद्धांजली.

श्रावण मोडक Sad

श्रावण मोडक, रितुपर्ण घोष आणि वीणा मुजुमदार यांना श्रद्धांजली.

श्रावण मोडक... अरे... च्च
श्रद्धांजली.
त्यांच्या घरच्यांना हे सोसण्याचं बळ मिळू दे.

Sad

श्रावण मोडक, रितुपर्ण घोष आणि वीणा मुजुमदार यांना श्रद्धांजली.वयोगट अगदीच अलिकडे आलाय निरोपाचा Sad

त्या चित्रपटात ती आवडली होती. नाव माहीत नव्हते. (बहुधा ते क्षेत्र आहेच असे की माणूस मनाने खचला की पुन्हा उभारी धरूच शकत नाही आणि कोणी त्याच्याकडे ढुंकून बघतही नाही, अर्थात, अजून आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले दिसत नाही म्हणा). Sad आत्म्यास शांती लाभो.

Pages