Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
अत्यंत क्लेशदायक बातमी.
अत्यंत क्लेशदायक बातमी.
वैभव, तुझ्या दु:खात सहभागी आहोत.
देव तुला हा आघात सोसण्याचे बळ देवो.
वैवकु यांच्या मातोश्रींना
वैवकु यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली.
वैवकु यांच्या मातोश्रींना
वैवकु यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली.
वैवकु यांच्या मातोश्रींना
वैवकु यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली.
वैभवा, तुझ्या दु:खात सहभागी आहोत.
श्रीविठ्ठ्ल तुला हा आघात सोसण्याचे बळ देवो.
वैभव यांच्या मातोश्रींना
वैभव यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली. परमेश्वर तुमच्या घरातील सर्वांना हे दु:ख सोसण्याचे बळ देवो!
pradyumnasantu आणि वैवकु
pradyumnasantu आणि वैवकु यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली.
pradyumnasantu यांना
pradyumnasantu यांना श्रद्धांजली.
वैवकुच्या मातोश्रींना श्रद्धांजली. परमेश्वर हे दु:ख सोसण्याची शक्ती देवो!
प्रध्युन्मसंतु यांना आणि
प्रध्युन्मसंतु यांना आणि वैवकु यांच्या मातोश्रींना श्रध्दांजली !
वैवकु यांच्या मातोश्रींना
वैवकु यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली!
श्री. वैभव, ही पोकळी आपणहून
श्री. वैभव, ही पोकळी आपणहून अशी कधीच भरून न येणारी. देवानं तुम्हाला हे सोसायला बळ द्यावं.
वैभव.... दोनेक वर्षापूर्वी मी
वैभव....
दोनेक वर्षापूर्वी मी देखील 'आई जाणे' धक्क्यातून गेलो असल्याने आपल्याला झालेल्या दु:खाची पूर्ण कल्पना मी करू शकतो.
तसे पाहिले तर सांत्वनपर चार शब्द समोर येऊनचे देणे जास्त गरजेचे असते असल्या प्रसंगी....तरीही 'मायबोली' हे ठिकाणही कौटुंबिकच झाले असल्याने या माध्यमाद्वारेदेखील म्हणू शकतो की या प्रसंगी मी तुमच्या आणि समस्त कुलकर्णी परिवाराच्या दु:खात सहभागी आहे.
ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो.
अशोक पाटील
वैभव .... ..... आपल्या आइच्या
वैभव .... ..... आपल्या आइच्या आत्म्यास शान्ती मीळो ...आणी आपणास हे दुख सहन करण्याचे बळ मीळो हिच इश्वर चरणी प्रार्थना ....
pradyumnasantu आणि वैवकु
pradyumnasantu आणि वैवकु यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली.
वैवकु यांच्या मातोश्रींना
वैवकु यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली.
वैभवा, तुझ्या दु:खात सहभागी आहोत.
ओह... वैभवा,मी आपल्या
ओह...
वैभवा,मी आपल्या दु:खात सहभागी आहे.
वैवकु यांच्या मातोश्रींना
वैवकु यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली.
वैभव, तुमच्या दु:खात सहभागी आहोत .
वैभव.....तुझ्या दु:खात आम्ही
वैभव.....तुझ्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. काळजी घे.
वैवकु, आपल्या सगुण
वैवकु, आपल्या सगुण मातोश्रींना श्रद्धांजली. श्रीविठ्ठल तुमची निर्गुण आई आहेत. अवघा रंग एक होवो ही प्रार्थना. आपल्या आईसारखी आजून एकाची आई कालच कालवश झाली. त्यावर एक संयत आणि समयोचित लेख वाचला.
आ.न.,
-गा.पै.
वैवकु यांच्या मातोश्रींना
वैवकु यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली
वैभवच्या आई आणि
वैभवच्या आई आणि प्रद्युम्नसंतु यांना श्रध्दांजली.
वैभव यांच्या मातोश्रींना
वैभव यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली.
वैभव, आम्ही सर्व तुझ्या
वैभव, आम्ही सर्व तुझ्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. मातोश्रींना श्रद्धांजली.
प्रध्युन्मसंतु यांना आणि
प्रध्युन्मसंतु यांना आणि वैवकु यांच्या मातोश्रींना श्रध्दांजली !
वैभव यांच्या दुखा:त सहभागी
वैभव यांच्या दुखा:त सहभागी आहोत. मातोश्रींना श्रद्धांजली. वैभव यांना दुखः सोसण्याचे बळ मिळो.
अवांतर सॉरी . गामा लिंकवरचा लेख हृदयस्पर्शी आहे. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.:अरेरे:
वैभव यांच्या मातोश्रींना
वैभव यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली.
वैभव ,आपल्या मातोश्रीच्या
वैभव ,आपल्या मातोश्रीच्या आत्म्यास शांती मिळो,आपल्या दु:खात सहभागी आहोत.
वैवकु यांच्या मातोश्रींना
वैवकु यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली!
वैवकु यांच्या मातोश्रींना
वैवकु यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली
वैवकुच्या मातोश्रींना
वैवकुच्या मातोश्रींना श्रद्धांजली.
वैवकु यांच्या मातोश्रींना
वैवकु यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली
Pages