..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ४)

Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06

आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.

आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

४/९१:
आंखो ही आंखो में इशारा हो गया
बैठे बैठे जीने का सहारा हो गया

श्रध्दाला वेलची, केशर घातलेलं थंडगार पन्हं

९० चं उत्तर सांगू का खरंच? व्हॉट से जनता?

स्वप्ना, आधी एखादा क्लू दे. मग नाहीच आलं तर उत्तर दे. Happy (तू आधी दिला आहेस का? सॉरी, मी बर्‍याच दिवसांनी आलेय या धाग्यावर.)

०४/०९९

एक ना एक दिन ये कहानी बनेगी
तू मेरे सपनों की रानी बनेगी
मैं तेरा दीवाना बनुंगा
रानी तू मेरी दीवानी बनेगी

भरतला जिरं, पुदिना, कोथिंबीर घातलेलं थंडगार दाट ताक - मडकं भरून

अग, टीमबरोबर डिस्कशन करायला गेले होते मधे.

श्रध्दा, क्लू दिला नव्हता. हे एक सुप्रसिध्द चित्रपट भजन आहे.

चला मंडळी, ह्या बीबीवरचं हे अंतिम कोडं:

०४/१००

puzzle_5.jpg

इथे येऊन कोडी घालायला खूप मजा येते. माझा ऑफिसला येताना आणि परत घरी जातानाचा बसचा प्रवास कंटाळवाणा होत नाही कारण मी कुठली कोडी घालता येतील ह्याचा विचार करत बसते. Happy

सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन!!!

हे एक सुप्रसिध्द चित्रपट भजन आहे. >>> त्यातल्या छायामुळे हे भजन आठवल पण नॉट शुअर Sad
सुरज की गरमी से जलते हुए तन को
मिल जाये तरुवर की छाया

कोडं ०४/९०

सुरज की गरमी से जलते हुए तन को
मिल जाये तरुवर की छाया
ऐसाही सुख मेरे मनको मिला है
मै जब से शरण तेरी आया मेरे राम

आया = नॅनी

स्निग्धाला मदर डेअरी चं कुल्फी आईसक्रीम

अक्षरी, नाही.

आया = नॅनी>>>___/\____

स्निग्धा, सह्हीच Happy

श्री द एन्ड म्हणजे आगाज , अंजाम, शुरु खत्म असे काही आहे का?
अजीब दास्तां है यह कहां शुरू कहां खत्म

मेरे प्यार की उमर हो इतनी सनम
तेरे नाम से शुरु तेरे नाम पे खत्म?

भरत, तुमचा तीर बरोबर लागलाय.

तो फोटो आहे Prince of persia - Jake Gyllenhaal चा. पिक्चरमध्ये त्याचं नाव असतं प्रिन्स दास्तान.

०४/१००

अजीब दास्तां है यह कहां शुरू कहां खत्म

लोक्स, माझे ०७४ अजून अनुत्तरीत आहे.

०४/०७४:
चंदू आणि रजनी यांचे नुकतेच लग्न झालेले असते. एकमेकांशिवाय दोघांना जराही करमायचे नाही. तशात लग्नानंतरची पहिलीच होळी येते. चंदूला होळी प्रचंड प्रिय तर रजनीला रंगांची अ‍ॅलर्जी. चंदूचे मित्र आणि मैत्रिणी त्या दोघांनाही होळीसाठी बोलवायला येतात. रजनी तिचे न येण्याचे कारण सगळ्यांना सांगते आणि मग ते तिला आग्रह करत नाहीत. रजनी नाही येत म्हणून चंदूही जायला तयार नसतो. पण सगळे मित्र त्याचे जराही ऐकतच नाहीत. त्याला ओढतच घेऊन जातात. दुपारी रंग खेळून झाल्यावर, भांग पिण्याआधी चंदू रजनीला फोन करतो - ती कशी आहे याची चौकशी करायला! ती काय उत्तर देइल?

०४/०७४:>>>

रंग रंग के फुल खिले मुझे भाये दुजा रंगना
के अब आन मिलो सजना, आन मिलो....

एक टुक्का...

०४/०७४ उत्तर :

चाँद अकेला जाये सखी री
काहे अकेला जाये सखी री
मन मोरा घबराये री सखी री, सखी री, ओ सखी री चाँद अकेला ...
वो बैरागी वो मनभावन कब आयेगा मोरे आँगन इतना तो बतलाये री सखी री, सखी री,

माधव चला लौकर अक्षरीला गिफ्ट द्या....

मामी च्या अनुपस्थीतीत दुसरी मीरा इकडे आभार प्रदर्शन करत आहे... आपला उत्साह आता धागा नं ५ वर दाखवावा ही विनंती... असाच जोम, असलेली बुद्धी वापरण्याचं कौशल्य आबाधीत राहो हीच इश्वर चरणी प्रार्थना... उत्तरोत्तर असेच धागे निघत राहोत आणि जास्तीत जास्त भक्त गण ह्या कार्यात सामिल होत राहोत हीच आशा करुन ह्या धाग्याचा आम्ही समारोप करत आहोत...

भेटुच ५व्या धाग्यावर....

Pages