..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ४)

Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06

आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.

आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

प्राची बरोबर!

कोडं ०४/७६:

सुन सुन कसमसे
लागू तेरे कदमसे

जिप्सी, ती बिंदू नाहिये.

७५ कोडी झाली इथेही.....:फिदी:

सुन सुन कसमसे ... ग्रेटच स्वप्ना आणि प्राची. Happy तुम्हाला एकेक बर्फाचा गोळा आणि बुढ्ढीका बाल.

तो 'कसमसे' सिरियलीचा फोटो आहे. >> धन्यवाद प्राची. मला काहीच कळले नव्हते त्या चित्रावरून. मी गुलाबी आणि लागू असे गाणे आठवत होतो.

क्लु १: त्या शेवटच्या चित्रातल्या कार्ट्याला शोधा
क्लु २: भूल गया सबकुछ याद नही अब कुछ
क्लु ३: मोकिमीच्या प्रतिसादात तिसरा क्लु (आता तरी ओळखा)

>>ती बाई लक्ष्मी छाया वाटते...
नाही. आणखी एक क्लू घ्या. तिचं नाव असलेला एक गाण्यांचा प्रोग्रॅम जुन्या काळी रेडियोवर लागत असे (म्ह्णे!)

शाम का नाम, सारा जग झूठा....पाचवी इमेज झेपली नाही. हा जिप्स्या मला गंगर ऑप्टिशियनकडे पोचवणार.

Pages