Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06
आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.
आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
४/९३:>> सेतू बांधारे सेतू
४/९३:>>
सेतू बांधारे सेतू बांधारे सागरी
सियावर रामचंद्र की जय...
रेफः प्रिती सागर आणि राम कपूर...
नाही मोकीमी. २ क्लू देते. हे
नाही मोकीमी. २ क्लू देते. हे गाणं माणिक वर्मानी गायलं आहे. आणि ते सीतेच्या तोंडी आहे.
स्वप्ना, तुला अपेक्षीत असलेल
स्वप्ना, तुला अपेक्षीत असलेल गाणं नाही कळलं, पण त्या निमित्ताने गीतरामायणातली गाणी मात्र आठवली
समूर्त रामकिर्ति मी ज्ञात हें सुरासुरां, मज आणुन द्या तो हरिण अयोध्यानाथा....
आलेच. हो गं स्निग्धा! मलाही
आलेच.
हो गं स्निग्धा! मलाही नाही कळत आहे. सकाळपासुन त्याच्या शोधात आहे.
४/९३:>> कबीराचे विणतो शेले
४/९३:>>
कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई...
मोकीमी, हे गाणं मी काल पासुन
मोकीमी, हे गाणं मी काल पासुन गुणगुणते आहे पण त्यात सागर कुठे आहे ?
असाच आपला अनमान धपका !!!!
असाच आपला अनमान धपका !!!!
मी आख्खं गीतरामायणातली गाणी
मी आख्खं गीतरामायणातली गाणी शोधुन काढली.
ओह! हे गाणं गीतरामायणातलं आहे
ओह! हे गाणं गीतरामायणातलं आहे की नाही मला माहित नाही. एका साईटवरून चुकून डाऊनलोड केलं आणि गाण्याच्या प्रेमात पडलेय.
कोडं ४/९३:
मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी
ओठात घोळवीन रामप्रीतीची गाणी
मला वाटतं की ५ व्या बीबीवर
मला वाटतं की ५ व्या बीबीवर आपण मराठी गाण्यांवर, भावगीतांवर सुध्दा, कोडी घातली पाहिजेत. काय म्हणता?
चालेल, आवडेल पण वरचं गाणं
चालेल, आवडेल

पण वरचं गाणं मला माहीती नाही
मी आज सुट्टीवर आहे
मी आज सुट्टीवर आहे
मी ३ कोडी अपलोड केली होती ती
मी ३ कोडी अपलोड केली होती ती घालून टाकते. जुन्या कोड्यातली ९० आणि ९१ राहिली आहेत.
००४/९६
००४/९७
००४/९७
००४/९८ ९६ ते ९८ सर्व गाणी
००४/९८
९६ ते ९८ सर्व गाणी मराठी आहेत ह्याची कृपया नोंद घ्यावी
००४/९६ उठी श्रीरामा पहाट
००४/९६
उठी श्रीरामा
पहाट झाली
पुर्व दिशा उजळली
उभी घेउनी कलश दुधाचा
कौसल्या माउली ???
००४/९७ भस्म विलेपित रूप
००४/९७
भस्म विलेपित रूप साजिरे आणुनीया चिंतनी
अपर्णा तप करते काननी ????
००४/९८ : पी व्ही नरसिंहराव
००४/९८ : पी व्ही नरसिंहराव आणि अंतरा माळी
००४/९६ उठी श्रीरामा पहाट
००४/९६
उठी श्रीरामा
पहाट झाली
पुर्व दिशा उजळली
उभी घेउनी कलश दुधाचा
कौसल्या माउली
००४/९७ भस्म विलेपित रूप
००४/९७
भस्म विलेपित रूप साजिरे आणुनीया चिंतनी
अपर्णा तप करते काननी
ह्या सुरेख गाण्याची लिरिक्स http://geetmanjusha.com/component/lyrics/lyric/2345 वर वाचा
९०, ९१ आणि ९८ बाकी आहेत आता.
९०, ९१ आणि ९८ बाकी आहेत आता.
०४/९० ४/९१: ००४/९८ हे गाणं
०४/९०
४/९१:
००४/९८
हे गाणं मराठी आहे
स्वप्ना, ०४/९० सांगुन टाक
स्वप्ना, ०४/९० सांगुन टाक

नॅनी आणि लक्ष्मी जाम छ्ळताहेत
४/९१:
आंखे, जीना, सहारा
कोडं ००४/९९ एकदम सोप्पं आहे.
कोडं ००४/९९
एकदम सोप्पं आहे.
४/९१: आंखो ही आंखो में इशारा
४/९१:
आंखो ही आंखो में इशारा हो गया
बैठे बैठे जीने का सहारा हो गया
कोडं ००४/९९ दिवाना, कहानी,
कोडं ००४/९९
दिवाना, कहानी, राणी>>>>>पण गाणं सुचत नाहीये
०४/०९९ एक ना एक दिन ये कहानी
०४/०९९ एक ना एक दिन ये कहानी बनेगी
तू मेरे सपनों की रानी बनेगी
मैं तेरा दीवाना बनुंगा
रानी तू मेरी दीवानी बनेगी
श्रद्धा द ग्रेट
श्रद्धा द ग्रेट
०४/०९९ एक ना एक दिन ये कहानी
०४/०९९ एक ना एक दिन ये कहानी बनेगी>>>ओह्ह, हे गाणं आठवलेलं पण "दिवाना" कडवं आठवत नव्हतं.
स्वप्ना मॅडम, बक्षीस येऊ द्यात आता.
००४/९८: माळ्याच्या मळ्यामंदी
००४/९८:
माळ्याच्या मळ्यामंदी कोण गं उभी
राखण करते मी रावजी ??
Pages