Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06
आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.
आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
०८०: साचा नाम तेरा तू शाम
०८०: साचा नाम तेरा तू शाम मेरा
०४/८१
०४/८१
०८१: पैसा फेको तमाशा देखो ?
०८१: पैसा फेको तमाशा देखो ?
माधव, बरोबर ०८०: साचा नाम
माधव, बरोबर
०८०:
साचा नाम तेरा तू शाम मेरा
सगरा जगत है झूठा साथी
टुटे दिपक बुझ गयी बाती
हर रंग में तु संग में है
चाहे सांझ हो चाहे सवेरा
साचा (चकलीचा साचा)
माधव, याबद्दल तुम्हाला खुसखुशीत चकल्या.
>>ती बाई लक्ष्मी छाया
>>ती बाई लक्ष्मी छाया वाटते...
नाही. आणखी एक क्लू घ्या. तिचं नाव असलेला एक गाण्यांचा प्रोग्रॅम जुन्या काळी रेडियोवर लागत असे (म्ह्णे!)>>>>>ती बेला बोस आहे का?
"बेला के फूल"
०४/७९
आयी मोहन मिलन कि बेला
लगा मधुबनमें कैसे मेला
कि
देखो आयी मिलन कि बेला देखो आयी ???
कोडं क्र. ०४/८२ लेकीनं
कोडं क्र. ०४/८२
लेकीनं स्वतःचं लग्न स्वतःच जमवलं म्हणून ठमाकाकूंचं काहीच म्हणणं नव्हतं. पण जेव्हा त्या मुलाचं - हृदयचं - पहिलं लग्न झालेलं आहे आणि आता तो घटस्फोट घेण्याच्या मार्गावर आहे हे त्यांना कळतं तेव्हा त्या खवळतात. त्यातून त्या मुलाच्या पहिल्या लग्नात prenup अंतर्गत काही कठीण कलमं असतात. लेकीचं आता कसं होणार या विचाराने ठमाकाकू धास्तावलेल्या आणि लेकीवर रागवलेल्याच असतात. आपलं काम करून झालं की त्या ज्या स्वतःच्या रुममध्ये जाऊन बसत ते पुन्हा काही जरुरी काम असेल तरच बाहेर येत. नाहीतर असं एकटंच खोलीत दार बंद करून बसणं त्यांना बरं वाटायचं. निदान सतत लेक डोळ्यासमोर तरी नको दिसायला आणि हिचं कसं होणार याचे विचार नको यायला .....
लेक मात्र हृदयच्या आकंठ प्रेमात असते. तिला आपल्या स्वप्नातला राजकुमारच हृदयमध्ये दिसत असतो.
शेवटी एकदाचं घटस्फोटाचं प्रकरण निकालात निघतं. लेक हृदयला घेऊन घरी येते. आता आईला ही बातमी सांगून खुष करायचं की लग्नाचा मार्ग मोकळा होईल असा विचार करून ती आईला हाक मारते आणि मोठ्याने गाणं म्हणून तिला ही खुशखबर देते...
"बेला के फूल">> हेच लिहायला
"बेला के फूल">> हेच लिहायला आले मी
०४/७९ - रुक जा रात ठ्हर जा रे चंदा
बिते ना मिलन की बेला
आज चांदनी कि नगरी में
अरमानो का मेला
(मिलन, बेला, मेला)
मामी, दिल कि गिरह खोल दो ??
मामी, दिल कि गिरह खोल दो ??
नाही स्निग्धा.
नाही स्निग्धा.
०४/७९ - रुक जा रात ठ्हर जा रे
०४/७९ - रुक जा रात ठ्हर जा रे चंदा>>>>स्निग्धा, हे बरोबर वाटतंय.
बरोबर स्निग्धा! ०४/७९ रुक जा
बरोबर स्निग्धा!
०४/७९
रुक जा रात ठ्हर जा रे चंदा
बिते ना मिलन की बेला
आज चांदनी कि नगरी में
अरमानो का मेला
>>०८१: पैसा फेको तमाशा देखो ?
नाही माधव
कुठे गेले सगळे? ०४/८१ सोडवा
कुठे गेले सगळे? ०४/८१ सोडवा लवकर.....मग मला आणखी कोडी सुचतील.
०४/८१ सोडवा लवकर >>>> स्वप्ना
०४/८१ सोडवा लवकर >>>> स्वप्ना क्लू दे
खेल / न शा / सरफरोश / पैसा / पास (पासबुक).......
आताशा डोकं चालवून काहितरी
आताशा डोकं चालवून काहितरी उत्तर द्यायला यावे तर उत्तरे दिलेली असतात आणि जी पेंडींग असतात, ती,
माझ्या आवाक्याबाहेरची असतात.
म्हणून आता मीच कोडी घालणार आहे
०४/८३ - १
आपला जिप्स्या काश्मिरला गेला होता त्यावेळची गोष्ट. एका नदीच्या काठावर बर्फ होते. ते पार करुन जिप्स्या
) त्याला
खळाळत्या पाण्याजवळ गेला तर तिथे त्याला आडु चे झाड दिसले. आडु लागलेले होते पण बर्फ पडल्याने फ्रॉस्ट
लागून, बहुतेक सगळे सडले होते. तो चांगला आडु शोधण्यात गर्क असताना, त्याच्या मैत्रिणीने (
बर्फाचा गोळा करुन मारला. जिप्स्याच्या हाती तर बर्फ नव्हता, तर त्याने हाताला आलेला आडु फेकून मारला.
कुठे बर्फ आणि कुठे सडका आडु... तर त्याची मैत्रिण कुठले गाणे म्हणेल ?
०४/८३ - २
आपली मामी तशी बुद्धीवादी आहे. पण भाजपाच्या "मंदिर वही बनायेंगे " या घोषणेने त्या काळात भारावली
होती. तर त्या काळात एकदा ती व्हॅटीकनला गेली होती. निळ्या काठाची पांढरी साडी नेसून ती, तिथे गेली तर
सगळ्यांना दुर्मिळ असल्याचे, पोप चे दर्शन तिला अनपेक्षितपणे झाले. आयतेच गिर्हाईक समोर आलेले
बघून, पोपचे भाट तिला धर्माबद्दल लेक्चर देऊ लागले. पोप ला सगळे प्रेमाने पापा म्हणतात, त्याच्याकडे
काहिही मागितले तरी मिळते. जगातले सर्वच देव त्याच्याठायी एकवटलेले आहे, असे लेक्चर ऐकून
मामीने पोपलाच, गाण्यातून खडा सवाल केला. तो कोणता ?
०४/८४ - ३
आपले माधव तरुण असताना ( म्हणजे आता आहेत त्यापेक्षा लहान ) एका मुलीचे त्यांच्यावर प्रेम जडले होते.
माधव काही तिला भेटायला तयार व्हायचे नाहीत. संध्याकाळी क्लास असतो वगैरे बहाणे सांगायचे. तर त्या मुलीने त्यांना सकाळीच हिरानंदानी बागेत बोलावले. माधवने कटकट नको म्हणून तो प्रस्ताव मान्य केला
खरा पण भेट मात्र टाळलीच. ती मुलगी पण समजून चुकलीच. हा वैताने तिने, गाण्यातून कसा सांगितला ?
०४/८४ - ४
हा खेळ लोकप्रिय झालाच आहे, तर एका गटगला हा खेळ खेळायचे ठरले. मी, स्वप्ना, मामी, माधव, जिप्स्या
असे सगळेच होतो. स्वप्नाची कोडी नेहमीप्रमाणेच रंगत आणत होती. पण स्वप्नाची एक खोड होती, गाण्याचे
शब्द समोर दिसल्याशिवाय कोडे सुचत नसे. तर असेच एक गाणे एका चिठोर्यावर लिहून कोडे जमवत होती.
कोडे मनासारखे जमल्यावर तिने कोडे सांगितले आणि चिठोरे चुरगाळून फेकून दिले. ते नेमके मला सापडले.
कोडे कठीण होते, सर्व जण विचार करत होते. पण माझ्या हातात चिठोरे असल्याचे स्वप्नाने बघितले होते.
तर मला उद्देशून स्वप्ना, कुठले गाणे म्हणेल ?
सोमवारी दुपारनंतरच मी उत्तरे देईन !
हायला, होलसेलवर सगळ्यांना
हायला, होलसेलवर सगळ्यांना कोड्यात गुंतवून (अक्षरशः) दिनेशदा स्वत: गायब!!!!
कोडं क्र. ०४/८२ लेकीनं
कोडं क्र. ०४/८२
लेकीनं स्वतःचं लग्न स्वतःच जमवलं म्हणून ठमाकाकूंचं काहीच म्हणणं नव्हतं. पण जेव्हा त्या मुलाचं - हृदयचं - पहिलं लग्न झालेलं आहे आणि आता तो घटस्फोट घेण्याच्या मार्गावर आहे हे त्यांना कळतं तेव्हा त्या खवळतात. त्यातून त्या मुलाच्या पहिल्या लग्नात prenup अंतर्गत काही कठीण कलमं असतात. लेकीचं आता कसं होणार या विचाराने ठमाकाकू धास्तावलेल्या आणि लेकीवर रागवलेल्याच असतात. आपलं काम करून झालं की त्या ज्या स्वतःच्या रुममध्ये जाऊन बसत ते पुन्हा काही जरुरी काम असेल तरच बाहेर येत. नाहीतर असं एकटंच खोलीत दार बंद करून बसणं त्यांना बरं वाटायचं. निदान सतत लेक डोळ्यासमोर तरी नको दिसायला आणि हिचं कसं होणार याचे विचार नको यायला .....
लेक मात्र हृदयच्या आकंठ प्रेमात असते. तिला आपल्या स्वप्नातला राजकुमारच हृदयमध्ये दिसत असतो.
शेवटी एकदाचं घटस्फोटाचं प्रकरण निकालात निघतं. लेक हृदयला घेऊन घरी येते. आता आईला ही बातमी सांगून खुष करायचं की लग्नाचा मार्ग मोकळा होईल असा विचार करून ती आईला हाक मारते आणि मोठ्याने गाणं म्हणून तिला ही खुशखबर देते...
या कोड्यांकरता काही क्ल्यु देते म्हणजे दिनेशदांच्या कोड्यांकडे वळता येईल.
१. लचकेझटकेबाज हिरो
२. सिंधी हिरॉईन
लचकेझटकेबाज हिरो + सिंधी
लचकेझटकेबाज हिरो + सिंधी हिरॉईन\
शम्मी कपूर + साधना किंवा जितेन्द्र+ बबिता
०४/०८२ आजा, आई बहार दिल है
०४/०८२ आजा, आई बहार दिल है बेकरार
ओ मेरे राजकुमार तेरे बिन रहा न जाए
येस्स भरत मयेकर. कोडं क्र.
येस्स भरत मयेकर.
कोडं क्र. ०४/८२
लेकीनं स्वतःचं लग्न स्वतःच जमवलं म्हणून ठमाकाकूंचं काहीच म्हणणं नव्हतं. पण जेव्हा त्या मुलाचं - हृदयचं - पहिलं लग्न झालेलं आहे आणि आता तो घटस्फोट घेण्याच्या मार्गावर आहे हे त्यांना कळतं तेव्हा त्या खवळतात. त्यातून त्या मुलाच्या पहिल्या लग्नात prenup अंतर्गत काही कठीण कलमं असतात. लेकीचं आता कसं होणार या विचाराने ठमाकाकू धास्तावलेल्या आणि लेकीवर रागवलेल्याच असतात. आपलं काम करून झालं की त्या ज्या स्वतःच्या रुममध्ये जाऊन बसत ते पुन्हा काही जरुरी काम असेल तरच बाहेर येत. नाहीतर असं एकटंच खोलीत दार बंद करून बसणं त्यांना बरं वाटायचं. निदान सतत लेक डोळ्यासमोर तरी नको दिसायला आणि हिचं कसं होणार याचे विचार नको यायला .....
लेक मात्र हृदयच्या आकंठ प्रेमात असते. तिला आपल्या स्वप्नातला राजकुमारच हृदयमध्ये दिसत असतो.
शेवटी एकदाचं घटस्फोटाचं प्रकरण निकालात निघतं. लेक हृदयला घेऊन घरी येते. आता आईला ही बातमी सांगून खुष करायचं की लग्नाचा मार्ग मोकळा होईल असा विचार करून ती आईला हाक मारते आणि मोठ्याने गाणं म्हणून तिला ही खुशखबर देते...
उत्तर :
आजा, आई बहार (बाहर)
दिल (हृदय) है बे-करार (out of contract)
(हृदयकडे वळून)
ओ मेरे राजकुमार तेरे बिन रहा न जाए
हायला, होलसेलवर सगळ्यांना
हायला, होलसेलवर सगळ्यांना कोड्यात गुंतवून (अक्षरशः) दिनेशदा स्वत: गायब!!!!>>>>मामी
०४/७८ सोडवा कुणीतरी

क्लु १: त्या शेवटच्या चित्रातल्या कार्ट्याला शोधा
क्लु २: भूल गया सबकुछ याद नही अब कुछ
क्लु ३: मोकिमीच्या प्रतिसादात तिसरा क्लु (आता तरी ओळखा)
क्लु ४: समा है सुहान सुहाना नशेमें जहां
आता पाचवा क्लु मागितला तर सरळ कोड्याचे उत्तरच सांगुन टाकेन.
०४/०७८ सैंया बिना घर सूना
०४/०७८ सैंया बिना घर सूना सूना
राहि बिना जैसे सूनी गलियां
बिन खुशबू जैसे सूनी कलियां
सैंया बिना घर सूना
भूल गया सब कुछ -जूलीची नायिका लक्ष्मी- तिचे आणखी चित्रपट शोधले आणि मग त्यातली गाणी
बरोब्बर भरत हुश्श!! सुटलं
बरोब्बर भरत

हुश्श!! सुटलं एकदांच हे कोड
सैंया बिना घर सूना सूना
राहि बिना जैसे सूनी गलियां
बिन खुशबू जैसे सूनी कलियां
सैंया बिना घर सूना
क्लु १: त्या शेवटच्या चित्रातल्या कार्ट्याला शोधा (Sonic Cartoon Network - Saiyan)
क्लु २: भूल गया सबकुछ याद नही अब कुछ (नायिका: लक्ष्मी)
क्लु ३: मोकिमीच्या प्रतिसादात तिसरा क्लु (आता तरी ओळखा) (नायिका: लक्ष्मी)
क्लु ४: समा है सुहान सुहाना नशेमें जहां (नायकः राकेश रोशन)
चित्रपट: आंगन कि कली
जिप्सी, तू सांगूनही ते कार्टं
जिप्सी, तू सांगूनही ते कार्टं काहीकेल्या माझ्या सर्चला दाद देत नव्हतं. ते सोडून बाकीची ढीगभर कॅरॅक्टर्स दिसली.
मामी आता इमेज मध्ये जाऊन
मामी
आता इमेज मध्ये जाऊन saiyan सर्च कर बघ. लगेच दिसेल.
हो की जिप्सी. लगेच ढीगानं
हो की जिप्सी. लगेच ढीगानं आल्या इमेजेस. आता श्लोकच्या कृपेनं तू जर कार्टून कॅरॅक्टर्स देणार असशील तर आम्हालाही इथे कार्टून चॅनेल्स बघायला काढली पाहिजेत.
श्लोकच्या कृपेनं तू जर
श्लोकच्या कृपेनं तू जर कार्टून कॅरॅक्टर्स देणार असशील तर >>>>मामी, श्लोक अजुन टिव्ही नाही बघत, श्लोकचा मामाच अधुन मधुन कार्टुन नेटवर्क बघतो.
आता माधव यांचे ०४/०७४, स्वप्नाचे ०४/८१ आणि दिनेशदांची ४ कोडी बाकी आहेत.
क्लू क्लू क्लू ०४-८३-०१ - हे
क्लू क्लू क्लू
०४-८३-०१ -
हे कोडे खुप कठीण आहे कारण गाणे नेहमीच्या ऐकण्यातले नाही. पण खुपच सुरेल आहे.
या चित्रपटाचे नाव- जिप्स्याच्या आवडत्या बीबीचा एक भाग + जिप्स्याचे नाव - एका मायबोलीकराचा आयडी + एका मायबोलीकरणीचा आयडी
०४-८३-०२
या कोड्यासाठी मामीला आणि स्वप्नाला कुठल्याही क्लू ची गरज नाही, हाच क्लू
०४/८३ -०३
या गाण्यात शब्दांचा खेळ आहे, अगदी गुलजार करतो तसा, पण गाणे गुलजारचे नाही.
०४/८३ -०४
ही स्वातंत्रपूर्व काळातली एक प्रेमकथा आहे.
दिनेशदा, 'आडु' म्हणजे काय???
दिनेशदा, 'आडु' म्हणजे काय???
०४/८३-०४ : शब्दछल नसेल तर ' कुछ ना कहो, कुछ भी ना कहो' हे गाणं तर नाही ना?
०४-८३-०१ ->>> गैरोंपे करम
०४-८३-०१ ->>>
गैरोंपे करम अपनों पे सितम
ऐ जाने वफा ये जुल्म ना कर
आर्या, १०० % बरोबर.. ०४/८४ -
आर्या, १०० % बरोबर..
०४/८४ - ४
हा खेळ लोकप्रिय झालाच आहे, तर एका गटगला हा खेळ खेळायचे ठरले. मी, स्वप्ना, मामी, माधव, जिप्स्या
असे सगळेच होतो. स्वप्नाची कोडी नेहमीप्रमाणेच रंगत आणत होती. पण स्वप्नाची एक खोड होती, गाण्याचे
शब्द समोर दिसल्याशिवाय कोडे सुचत नसे. तर असेच एक गाणे एका चिठोर्यावर लिहून कोडे जमवत होती.
कोडे मनासारखे जमल्यावर तिने कोडे सांगितले आणि चिठोरे चुरगाळून फेकून दिले. ते नेमके मला सापडले.
कोडे कठीण होते, सर्व जण विचार करत होते. पण माझ्या हातात चिठोरे असल्याचे स्वप्नाने बघितले होते.
तर मला उद्देशून स्वप्ना, कुठले गाणे म्हणेल ?
०४/८३ -०४
ही स्वातंत्रपूर्व काळातली एक प्रेमकथा आहे.
१९४२ - अ लव्ह स्टोरी..
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो.
०००
मीरा, तिथे त्या दोघांशिवाय कुणी गैर नव्हतेच
Pages