Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06
आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.
आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भरत __/\__ माझं कोडं विसरू
भरत __/\__
माझं कोडं विसरू नका. अजून काही घालते १५-२० मिनिटांनी
४/९०: नानी (नॅनी) तेरी मोरनी
४/९०:
नानी (नॅनी) तेरी मोरनी को मोर ले गये
बाकी जो बचा था काले चोर ले गये ???
चोर - आया आया अटरीया पे कोई चोर ???
श्रद्धा आणि माधव, तुम्हाला
श्रद्धा आणि माधव, तुम्हाला एकेक प्याला डाळींबाचा रस
श्रद्धा आणि माधव, तुम्हाला
श्रद्धा आणि माधव, तुम्हाला एकेक प्याला डाळींबाचा रस
आधी मिठाया, चाट आयटम यायचे!
<<<
अशी डाएट बक्षिसं?
जिप्सी, रस्ता बरोबर आहे पण
जिप्सी, रस्ता बरोबर आहे पण वाट चुकलास....
०४/०९० चित्रातली एकटीच बाई
०४/०९० चित्रातली एकटीच बाई लक्ष्मीछाया आहे. चोरांचा काय संबंध? दुसर्या चित्रातले कुटुंब कोण आहे?
चित्रातली एकटीच बाई
चित्रातली एकटीच बाई लक्ष्मीछाया आहे. चोरांचा काय संबंध? >>>>>भरत, लक्ष्मीछायाचा तो फोटो "आया आया अटरीया पे कोई चोर" या गाण्यातला आहे ना?
दुसर्या चित्रातले कुटुंब कोण आहे?>>>>नॅनी
भरत, त्याचं उत्तर जिप्सीच्या
भरत, त्याचं उत्तर जिप्सीच्या गाण्यात आहे. दोन्ही क्लूज जोडा.
४/९१:
४/९१:
४/९२:
४/९२:
४/९३: क्लू: हे एक जुनं मराठी
४/९३:
क्लू: हे एक जुनं मराठी गाणं आहे.
कोडं ४/९४ :
कोडं ४/९४
कोडं ४/९४ उत्तरः तेरा मेरा
कोडं ४/९४
उत्तरः तेरा मेरा प्यार अमर
फिर क्यु मुझको लगता है डर???
कोडं ४/९२: उत्तरः मेरी
कोडं ४/९२:
उत्तरः मेरी वीणा(बिना) तुम बिन रोये? (एक तुक्का)
०४०/९३ ती गायिका प्रीती सागर
०४०/९३ ती गायिका प्रीती सागर 'माय हार्ट इज बीटिंग' फेम
मामी, पाचव्या भागाची सुरूवात
मामी, पाचव्या भागाची सुरूवात कर. फक्त ५ कोडी बाकी आहेत या भागाची.
००४/९५
हो ना. करते करते. धन्स जिप्सी
हो ना. करते करते. धन्स जिप्सी - आठवण करून दिल्याबद्दल.
जिप्सी तू ते नविन पिकासाबद्दल संशोधन केलंस का?
००४/९५ - अगर दिलबर की रुसवाई
००४/९५ -
अगर दिलबर की रुसवाई हमे मंजूर हो जाए
सनम तू बेवफा मे नाम से मशहूर हो जाए ???
बिंगो स्निग्धा तुला वाईचे
बिंगो स्निग्धा
तुला वाईचे किलोभर कंदी पेढे
००४/९५
अगर दिलबर की रुसवाई हमे मंजूर हो जाए
सनम तू बेवफा मे नाम से मशहूर हो जाए
अगर - अगर पावडर


रूसवाई - रूस + वाई
००४/९५ : स्निग्धाचं गाणं
००४/९५ : स्निग्धाचं गाणं बर्याच अंशी बरोबर वाटतंय. पण पहिलं, दुसरं आणि पाचवं चित्रं कसं काय बसवणार या गाण्यात?
पहिलं चित्रं + दुसरं चित्रं = ? असं आहे. युध की छाया? संकट की छाया?
सनम बेवफा.
अगर अगर म्हणजे दोनदा अगर असणार.
अमर, अकबर, अँथनी = धरम ???
मशहूर
घ्या ... मी उगाच डोकंफोड करत
घ्या ... मी उगाच डोकंफोड करत बसले. ते वाई आहे होय????
मस्त होतं कोडं आणि स्निग्धा ग्रेटच!!!
कोडं ४/९२: उत्तरः मेरी
कोडं ४/९२:
उत्तरः मेरी वीणा(बिना) तुम बिन (मिस्टर बीन) रोये?
कोडं ४/९४
उत्तरः तेरा मेरा प्यार अमर
फिर क्यु मुझको लगता है डर
अक्षरीला डबल स्कूप आईसक्रीम, तिच्या आवडीच्या फ्लेवरचं.
जिप्सी, तुझा कालचा खाऊ - कोल्हापुरी मिसळ प्लेटभरून
तुला वाईचे किलोभर कंदी पेढे
तुला वाईचे किलोभर कंदी पेढे >>>>>> हेहेहेहेहेहेहेहे
माझी ९०,९१ आणि ९३ राहिली
माझी ९०,९१ आणि ९३ राहिली आहेत.
सातारी कंदी पेढे
सातारी कंदी पेढे

http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/41855 इथे पाचवा भाग काढून ठेवला आहे. पुढे काही दिवस मी मायबोलीवर येऊ शकणार नाही त्यामुळे आधीच काढला आहे. इथली १०० कोडी झाली की पाचव्या भागावर लिहिण्यास सुरवात करायला हरकत नाही.
सगळे गायब? पेढे खाऊन
सगळे गायब? पेढे खाऊन सुस्तावले का?
मी आणखी ४ कोडी योजून आले होते.
मामी, आप हमे ऐसे छोडके नही जा
मामी, आप हमे ऐसे छोडके नही जा सकती. भगवानके लिये रुक जाईये
मामी, आप हमे ऐसे छोडके नही जा
मामी, आप हमे ऐसे छोडके नही जा सकती. भगवानके लिये रुक जाईये
>>>> मुझे जानाही पडेगा बेटी. अपना खयाल रखना..... मै जहां भी हूं तुम सबके लिये दुवा मांगूंगी.
अरे, कुठे गेले सगळे? १०० चं
अरे, कुठे गेले सगळे? १०० चं टारगेट पूर्ण करायचं आहे ना? जिप्सी, भरत, माधव, आर्या, अक्षरी, श्रध्दा, मोकीमी, स्निग्धा, दिनेशदा
Pages