Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06
आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.
आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक उगाच प्रयत्न..... ०४-८३-०१
एक उगाच प्रयत्न.....
०४-८३-०१ ->>>
कंकरिया मारके जगाया बालमा तु बडा वो है.
किंवा
मैने चांद और सितारोंकी तमन्ना की थी
मुझे रातोंकी सिह्यायी के सिवा कुछना मिला...
०४/८३ - १ आपला जिप्स्या
०४/८३ - १
आपला जिप्स्या काश्मिरला गेला होता त्यावेळची गोष्ट. एका नदीच्या काठावर बर्फ होते. ते पार करुन जिप्स्या खळाळत्या पाण्याजवळ गेला तर तिथे त्याला आडु चे झाड दिसले. आडु लागलेले होते पण बर्फ पडल्याने फ्रॉस्ट लागून, बहुतेक सगळे सडले होते. तो चांगला आडु शोधण्यात गर्क असताना, त्याच्या मैत्रिणीने ( ) त्याला बर्फाचा गोळा करुन मारला. जिप्स्याच्या हाती तर बर्फ नव्हता, तर त्याने हाताला आलेला आडु फेकून मारला. कुठे बर्फ आणि कुठे सडका आडु... तर त्याची मैत्रिण कुठले गाणे म्हणेल ?
एक खडा टाकून बघते : मार दिया जाय या छोड दिया जाय, बोल तेरे साथ क्या सलुख किया जाय?
पण गाण्यात कुठेतरी आडु /पीच असेल असं का वाटतंय????
०४/८१ काय हे! क्रिकेटवेडा देश
०४/८१
काय हे! क्रिकेटवेडा देश ना आपला. आणि पहिली इमेज ओळखता येऊ नये?
आज EOD पर्यंत नाही आलं तर उत्तर टाकू का?
मीरा, दुसर्या गाण्यात
मीरा, दुसर्या गाण्यात थोडेफार जवळपास पोहोचली आहेस.
( आणि आमचा जिप्स्या, बडा वो वगैरे नाही. जिलेबीसारखा सरळ आहे ! )
दिनेशदा, कुठल्या मीरेला
दिनेशदा, कुठल्या मीरेला उद्देशून पोस्ट आहे? इथे २-२ मीरा आहेत
हि मीरा आणि दुसरी मामी पण
हि मीरा आणि दुसरी मामी

पण दोघी हुश्शार आहेत
मामी, सगळी कोडी त्या त्या
मामी, सगळी कोडी त्या त्या आयडीच्या स्वभावाला धरुनच आहेत.
हि मीरा आणि दुसरी मामी पण
हि मीरा आणि दुसरी मामी
पण दोघी हुश्शार आहेत >>> धन्यवाद दिनेशदा. याकरता तुम्हाला ताजा ताजा गाजराचा मुरंबा.
मामी / मीरा, दोघी उत्तराच्या
मामी / मीरा, दोघी उत्तराच्या जवळपास पोहोचला आहात.
माधवच्या कोड्यात, मूळ गाण्यात
माधवच्या कोड्यात, मूळ गाण्यात नसलेला फक्त एक स्वल्पविराम टाकायचा आहे.
आणि ज्या अभिनेत्रीवर हे चित्रीत झालेय, तिच्याबद्दल एकेकाळी मराठी लोकांना फार जिव्हाळा होता.
( एकेकाळी हा शब्द फार सापेक्ष आहे. )
०४/८१ स्पिन = भंवरा ?? गुलफाम
०४/८१
स्पिन = भंवरा ??
गुलफाम हसन (सरफरोश मधला?)
शेवटचं चित्र - नक्की काय शब्द घ्यावा ते कळत नाहीये.
०४/८१ पास / किताब / पैसा ?
०४/८१
पास / किताब / पैसा ?
०४/८१ शेवटचा शब्द पास
०४/८१
शेवटचा शब्द पास घ्या
>>स्पिन = भंवरा ??
नाही, हा प्रकार Controversial आहे.
आता मात्र यायला हवं हं
०४/८१ सिर जो तेरा चकराये, या
०४/८१
सिर जो तेरा चकराये, या दिल डूबा जाये
आजा प्यारे पास हमारे, काहे घबराये
दिनेशदा, पहिल्या आणि दुसर्या
दिनेशदा, पहिल्या आणि दुसर्या चित्राचं काय?
हा अगदी ब्लाइंड शॉट होता..
हा अगदी ब्लाइंड शॉट होता.. फिरकी मधला चक्कर आणि नासिर मधला सिर
०४/८१ उत्तरः ओ मेरे
०४/८१
उत्तरः
ओ मेरे शाह-ए-खुबा ओ म्रेरी जान-ए-जनाना
तुम मेरे पास होते हो, कोई दुसरा नही होता
मस्त... चित्रात खुब्याचे हाड
मस्त...
चित्रात खुब्याचे हाड वगैरे असते तर सोपे झाले असते
>>चित्रात खुब्याचे हाड वगैरे
>>चित्रात खुब्याचे हाड वगैरे असते तर सोपे झाले असते
खुब्याचे हाड म्हणजे काय?
हिप जॉइंट
हिप जॉइंट
ओह, मग असं सांगा ना मराठीत
ओह, मग असं सांगा ना मराठीत
आणखी काही क्लू.. जिप्स्याचे
आणखी काही क्लू..
जिप्स्याचे गाणे - वरीजीनल अनारकलीचे गाणे.
मामीचे गाणे - परत मामी आणि स्वप्ना यांना क्लूची गरज नाही.
माधवचे गाणे - या अभिनेत्रीच्या नियोजित नवर्याने आत्महत्या केली.
>> या अभिनेत्रीच्या नियोजित
>> या अभिनेत्रीच्या नियोजित नवर्याने आत्महत्या केली
नंदा
बरं मग !
बरं मग !
हे कोडे खुप कठीण आहे कारण
हे कोडे खुप कठीण आहे कारण गाणे नेहमीच्या ऐकण्यातले नाही. पण खुपच सुरेल आहे.
या चित्रपटाचे नाव- जिप्स्याच्या आवडत्या बीबीचा एक भाग + जिप्स्याचे नाव - एका मायबोलीकराचा आयडी + एका मायबोलीकरणीचा आयडी>>>>>>
गाणं तर ओळखता येणार नाही, चला चित्रपट ओळखुया.
जिप्स्याच्या आवडत्या बीबीचा एक भाग - प्रकाशचित्रण, दूर्गभ्रमण, गाण्यांचे बीबी, निसर्गाच्या गप्पा, ??
जिप्स्याचे नाव - योगेश (श्रीकृष्ण)
एका मायबोलीकराचा आयडी - ???
एका मायबोलीकरणीचा आयडी - ????
०४/८४ - ३>>>>> किस लिए मैने
०४/८४ - ३>>>>>
किस लिए मैने प्यार किया
दिल को युंही बेकरार किया
शाम सवरे तेरी राह देखी
रात दिन इंतजार किया ?????
०४/८५
०४/८५
शाब्बास जिप्स्या ! ०४/८४ -
शाब्बास जिप्स्या !
०४/८४ - ३
आपले माधव तरुण असताना ( म्हणजे आता आहेत त्यापेक्षा लहान ) एका मुलीचे त्यांच्यावर प्रेम जडले होते.
माधव काही तिला भेटायला तयार व्हायचे नाहीत. संध्याकाळी क्लास असतो वगैरे बहाणे सांगायचे. तर त्या मुलीने त्यांना सकाळीच हिरानंदानी बागेत बोलावले. माधवने कटकट नको म्हणून तो प्रस्ताव मान्य केला
खरा पण भेट मात्र टाळलीच. ती मुलगी पण समजून चुकलीच. हा वैताने तिने, गाण्यातून कसा सांगितला ?
किसलिये मैने प्यार किया
)
दिल को युही बेकरार किया
शाम सवेरे तेरी राह देखी ( श्याम, सवेरे तेरी राह देखी... माधवा, सकाळी तुझी वाट बघितली
रात दिन इंतजार किया
लता / नंदा / दि ट्रेन
मराठी माणसाच्या जिव्हाळ्याची म्हणून सगळे माधुरीचे नाव घेतात पण त्या आधी नंदा, हि बेबी नंदा आणि
मा. विनायकांची मुलगी म्हणून जास्त जिव्हाळ्याची होती.
आणि हो चित्रपटाचे नाव ओळखलस तर गाणे सापडेलच.
आणि चला, त्या निमित्ताने
आणि चला, त्या निमित्ताने तूझ्या आवडीचे बीबी तर कळले !
हुर्रे
हुर्रे

Pages