Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25
खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?
पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मोदकावर तूप घाला हो संयोजक.
मोदकावर तूप घाला हो संयोजक.
the shining
the shining
थोडासा ताण द्या मंडळी..
थोडासा ताण द्या मंडळी..
सूर्य - श्री दा
सूर्य - श्री दा पानवलकर
ह्यातल्या लघुकथेवरून अर्धसत्य सिनेमाची पटकथा तेंडुलकरांनी लिहिली. त्यात दिलीप चित्रेची 'चक्रव्युहमें घुसने से पेहले, कौन था मै और कैसा था' अशी एक कविता आहे. दिलेल्या चित्रात चक्रव्युह आहे
घ्या लै ताणलं
इतक्या मोठ्या हेलबॉयला एक
इतक्या मोठ्या हेलबॉयला एक मोदक?? शोनाहो..
किमाण सिंडरेला म्हंताहेत तसे तूप तरी घाला वरून
मज्जा येतेय गेम पहायला
(किब्बित्झिंग) इब्लिस
भुलभुलैय्या - व पु काळे
भुलभुलैय्या - व पु काळे
HH, खूप जवळ गेला आहात. अजून
HH, खूप जवळ गेला आहात. अजून थोडासा प्रयत्न करा.
का रे भुललासी? - व पु
का रे भुललासी? - व पु
जवळ कशाच्या ? पुस्तकाचे नाव
जवळ कशाच्या ? पुस्तकाचे नाव की लेखक ?
मायाबाजार व पु काळे
मायाबाजार
व पु काळे
चमन म्हणतोय ते उत्तर दिसतय.
चमन म्हणतोय ते उत्तर दिसतय. चमन व पु काळे असे पुर्ण लिही!
पण चित्र भुलभुलैय्या इतकेच दाखवतेय. जर का "का रे भुललासी" दाखवायचे असेल तर आधी निदान एक प्रश्नचिन्ह वगैरे टाकायला हवे. संयोजक चित्रे आणखी पर्फेक्ट हवीत. (अर्थ अनेक निघाले तरी हरकत नाही पण खेळणार्याला योग्य निर्णयाला यायला काही ठोस आधार मिळाला पाहीजे)
लेखकाचं नाव बरोबर आहे लोकहो..
लेखकाचं नाव बरोबर आहे लोकहो.. पुस्तकाचंही ओळखा आता की बक्षिस तुम्हालाच !
घर हरवलेली माणसे : व पु काळे
घर हरवलेली माणसे : व पु काळे
तु भ्रमताहासी वाया- व. पु.
तु भ्रमताहासी वाया- व. पु.
आपण सारे अर्जुन - व. पु.
आपण सारे अर्जुन - व. पु. काळे.
मी तेच लिहायला आले होते,
मी तेच लिहायला आले होते, अनिलभाई
(No subject)
माणसाचा शोध आणि एकट्याची वाट
माणसाचा शोध आणि एकट्याची वाट असंही काहीतरी आहे ना वपुंचं?
तू भ्रमत आहासी वाया व पु काळे
तू भ्रमत आहासी वाया
व पु काळे
माणसाचा शोध >>>> मी माणूस
माणसाचा शोध >>>> मी माणूस शोधतोय.
प्राची, नाव व्यवस्थित लिहा.
प्राची, नाव व्यवस्थित लिहा.
तू भ्रमत आहासी वाया - व पु
तू भ्रमत आहासी वाया - व पु काळे.
.
.
मी माणूस शोधतोय व पु काळे
मी माणूस शोधतोय
व पु काळे
(No subject)
संयोजक मलाही तुम्हाला एक
संयोजक मलाही तुम्हाला एक गिफ्ट द्यावसं वाटतय. स्पर्धा संपल्यावर देईन
हेलबॉय आणि प्राची अभिनंदन.
हेलबॉय आणि प्राची अभिनंदन.
आणि लेखकाचे नाव ओळखलेल्या सगळ्यांना
धन्यवाद संयोजक.
धन्यवाद संयोजक.
असल्या भिन्न चित्रांचा संबंध
असल्या भिन्न चित्रांचा संबंध लाऊन इतक्या लवकर ओळखणारे सर्वजण नक्कीच सी.आय.ए., मोसाद, रॉ वगैरेंचे छुपे एजंट असावेत अशी भावना वाढीस लागत आहे आणि देव 'बुद्धी' वाटत असताना फिरायला गेल्याचा पश्चातापही.
प्राची हेबॉ अभिनंदन (काही
प्राची हेबॉ अभिनंदन
(काही लाडवांवर बेदाणे आहेत काहींवर नाहीये याचाही निषेध करावा का? )
Pages