Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25
खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?
पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सामी अभिनंदन!
सामी अभिनंदन!
अभिनंदन सामी
अभिनंदन सामी
संयोजक ,रीवर्स इमेज सर्च
संयोजक ,रीवर्स इमेज सर्च इंजिन वापरुन सामी जिँकल्या असाव्यात
संयोजक धन्यवाद. श्रेय मामी
संयोजक धन्यवाद.
श्रेय मामी आणि उदयन यांना.
हेलबॉय, रीवर्स इमेज सर्च इंजिन वापरुन तुम्ही बघितलेच असेल उत्तर मिळतय का ते ?
धन्यवाद शोभा, उदयन
महान चालू आहे.... बक्षिसे तर
महान चालू आहे.... बक्षिसे तर अधिकच महान..
'ओष्ठकांडी'
[सिगरेट ला 'बिडी' म्हटल्यावर त्यातलं ग्लॅमर निघून जाते तसे काहीसे वाटले..]
सामी अभिनंदन. (कुणालातरी
सामी अभिनंदन.
)
(कुणालातरी कॅरमल कस्टर्डच्या बाजूची द्राक्षे आंबट लागलेली दिसतात.
पुढचे कोडे द्या हो संयोजक लवकर
पुढचं कोडं -
पुढचं कोडं -
बाजारा वर आहे?
बाजारा वर आहे?
गर्दी : सचिन कानीटकर
गर्दी : सचिन कानीटकर
सामी अभिनंदन. पण उत्तर काय ते
सामी अभिनंदन. पण उत्तर काय ते कळलंच नाही. सामीनं तिचं उत्तर खोडलंय.
पुस्तक-कोलाहल लेखक-चंद्रकांत
पुस्तक-कोलाहल
लेखक-चंद्रकांत भोंजाळ
मामी, सामीच्या पहिल्या
मामी, सामीच्या पहिल्या पोस्टीत आहे उत्तर.
हा एक क्लू -

मघाचे चित्र आणि आताचे २ क्लू
मघाचे चित्र आणि आताचे २ क्लू एकत्र करून हे उत्तर निघते.
इंदिरा गांधी आणीबाणी व भारतीय लोकशाही : पी. एन. धर. अनु: अशोक जैन
(:फिदी:)
HH - बरोबर दिशेने प्रवास सुरु
HH - बरोबर दिशेने प्रवास सुरु आहे, पण पुस्तकही 'त्याच' काळाच्या आसपासचं आहे आणि अनुवादित नाही.
अहो कसला प्रवास अन काय. माझं
अहो कसला प्रवास अन काय. माझं पहिलं उत्तर मुळात बरोबर आहे. द्या ते बक्षीस मलाच!
अस्वस्थ दशकाची डायरी?
अस्वस्थ दशकाची डायरी?
पुस्तकही 'त्याच' काळाच्या
पुस्तकही 'त्याच' काळाच्या आसपासचं आहे >> म्हणजे त्या काळात प्रकाशीत झालेलं का फक्त त्या काळातल्या विषयावरचं?
चिनूक्स ... डायरीया
चिनूक्स ...
डायरीया (क्ल्युमधल्या हिरव्या चित्रातला) --> डायरी का?
डायरीया (क्ल्युमधल्या हिरव्या
डायरीया (क्ल्युमधल्या हिरव्या चित्रातला) --> डायरी का?>>>>
अस्वस्थ पण डायरीयामुळेच का?
अस्वस्थ पण डायरीयामुळेच का?
मुंबई दिनांक : अरुण साधू
मुंबई दिनांक : अरुण साधू
अस्वस्थ पण डायरीयामुळेच का?
अस्वस्थ पण डायरीयामुळेच का? >>> अरे देवा, मग या संदर्भात दशकालाही वेगळा अर्थ प्राप्त होतो.
कल्पनाशक्तीचा पूरेपूर वापर!
कल्पनाशक्तीचा पूरेपूर वापर!
माणसं अरभाट आणि चिल्लर - जी ए कुलकर्णी
पहिला फोटो - माणसेच माणसे
दुसरा फोटो - इंदीरा गांधी अरभाट (बाई)माणूस
तिसरा फोटो - अधर दिशेला बाण चिल्लर माणसं
आणिबाणीच्या काळातील मुंबई -
आणिबाणीच्या काळातील मुंबई - उदय इनामदार
मारुती कारस्थान - वाळिंबे (?)
मारुती कारस्थान - वाळिंबे (?)
गर्दीतून वाट काढणारी सरकारी
गर्दीतून वाट काढणारी सरकारी गाडी
क्ल्यु :
इंदिरा गांधी / आणिबाणी / काँग्रेस सरकार, निवडणुका
(खालच्या दिशेला दाखवलेला बाण) सरकार कोसळलं, सत्तेचा अस्त
हम्म ...
लोकहो, अजून एक चित्राचा क्लू
लोकहो, अजून एक चित्राचा क्लू -


पुस्तक १९७८ मध्ये राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलेलं आहे.
अकरा कोटी गॅलन पाणी
अकरा कोटी गॅलन पाणी
पुस्तक-जनांचा प्रवाह हो
पुस्तक-जनांचा प्रवाह हो चालला
लेखक-विजय हर्डीकर.
संयो तुमच्या क्लू प्रमाणेच उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय...
हेलबॉय, उत्तर अचूक हवं.
हेलबॉय, उत्तर अचूक हवं.
Pages