Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 05:25
खरंतर नावात म्हटलं तर काहीच नाही किंवा सारं काही! एखादं पुस्तक फाऽर पूर्वी वाचलंय तरी नाव आठवत नाहीये म्हटलं की अस्वस्थ व्हायला होतं ना? किंवा फक्त नाव लक्षवेधक आहे म्हणूनही पुस्तक घ्यावंसं वाटतं.. तर मराठी भाषा दिवसानिमित्त अशाच काही पुस्तकांची नावं आठवायचा प्रयत्न करूयात.
हा खेळ तसा आपल्या सर्वांच्या ओळखीचाच! तुम्हाला करायचंय इतकंच की दिलेल्या चित्रावरुन किंवा चित्रसमूहावरुन पुस्तकाचं नाव ओळखायचं आहे. त्यात पुस्तकाच्या नावाशी किंवा विषयाशी सुसंगत चित्र असेल.काही मदत लागली तर आम्ही आहोतच...तर करायची सुरुवात?
पुस्तकाचं नाव आणि लेखक/ लेखिकेचं नाव असं दोन्हीही प्रतिसादात नमूद करावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्या वेगवेगळ्या कला आहेत का?
ह्या वेगवेगळ्या कला आहेत का? pottery , sculptor , photography
वरच्या चित्रात पाककला , युद्ध, खेळ , नकाशा चा शोध ... काहीही ना? डोके कसे ही चालतेय
किंवा कुणा कलाकराचे नाव ?
सामी, तुम्ही विषयाच्या जवळ
सामी, तुम्ही विषयाच्या जवळ पोचला आहात.
पहिल्या आणि शेवटच्या चित्रांचे अर्थ बरोबर ओळखले आहेत. मधले चित्र ओळखण्याची सुरुवातही बरोबर झाली होती. शिवाय चित्रांकडे जssssरा तिरकी मान करून पहा बरं काही मिळतय का?
पहिल्या आणि शेवटच्या
पहिल्या आणि शेवटच्या चित्रांचे अर्थ बरोबर ओळखले आहेत > पहिल्या सेट मधिल की दुसर्या?
जब्रि खेळ आहे हा.
जब्रि खेळ आहे हा.
पहिल्या सेट मधिल की दुसर्या?
पहिल्या सेट मधिल की दुसर्या? >>> पहिल्या.
मानेला कळ लागली तिरकं बघता
मानेला कळ लागली तिरकं बघता बघता.
कुंभारकाम, शिल्पकला, छाया
कुंभारकाम, शिल्पकला, छाया चित्रण
एक क्षीण प्रयत्न. दुसरा क्लू
एक क्षीण प्रयत्न. दुसरा क्लू पाहून जास्त वाटले हे शीर्षक असेल असं.
छंदांविषयी : अनिल अवचट
मानेला कळ लागली तिरकं बघता
मानेला कळ लागली तिरकं बघता बघता.
मानेला कळ लागली तिरकं बघता
मानेला कळ लागली तिरकं बघता बघता.
<<< श्याम मनोहरांचं 'कळ' असेल मग पुस्तक.
श्रद्धा ...
श्रद्धा ...
एक क्षीण प्रयत्न. दुसरा क्लू
एक क्षीण प्रयत्न. दुसरा क्लू पाहून जास्त वाटले हे शीर्षक असेल असं.
छंदांविषयी : अनिल अवचट
>>>> इतकं सोप्पं कशाला असेल? कळ लावून घे आधी मानेला.
'स्टीव्ह जॉब्ज' नाही ना
'स्टीव्ह जॉब्ज' नाही ना ?
त्यांचे शेवटचे शब्द होते "Oh Wow" (Ohio map ???#*)
दुसर्या क्ल्यु मधे सगळे जॉब्स होते ना ? ( काय्च्या काय ...लोकहो हसू नका)
श्रद्धा ,मामी
श्रद्धा ,मामी
त्याला फस्ट्रेशन असं म्हणतात
त्याला फस्ट्रेशन असं म्हणतात शुद्ध मराठीत
शोध जगाचा ! लेखकच माहीत नाही
शोध जगाचा ! लेखकच माहीत नाही !
अजून एक क्षीण
अजून एक क्षीण प्रयत्न
स्वयंपाक शोध आणि बोध
लेखकः डॉ. मालती कारवारकर
पहिल्या क्ल्यु मधून स्वयंपाक - रेसिपी फोटो
शोध - नकाशा
बोध - बोधचिन्ह
तोडले तारे
मान तिरपी केल्यावर कायबाय
मान तिरपी केल्यावर कायबाय लिवल्यालं दिसतंय ... पण काय ते वाचता येईंन्ना. जर्मनगिर्मन मध्ये लिवलंय वाट्टं.
संयोजक क्ल्युलेल्स बनवणार्यांना शिकवणी देतात की काय????
स्वयंपाक शोध आणि बोध लेखकः
स्वयंपाक शोध आणि बोध
लेखकः डॉ. मालती कारवारकर
>>>> पण मग क्ल्यु मध्ये निदान नॅनो तरी दाखवली असती की!
दुसर्या चित्रातल्या
दुसर्या चित्रातल्या कुंचल्यावरुन पुस्तक एलकुंचवारांचे/ त्यांच्यावर असेल असे वाटले होते
जपानशी रीलेटेड असावं कदाचित,
जपानशी रीलेटेड असावं कदाचित, 'ओहाय्यो गोझाईमास' सारखं...
लोकहो, कलाकार कुठे कळा सोसतात
लोकहो, कलाकार कुठे कळा सोसतात ते बघा बरं आणि एकाच अवचटांना धरु नका!
तीन सिंहांशी संबंधीत काही
तीन सिंहांशी संबंधीत काही आठ्वतय का?
लोकहो, कलाकार कुठे कळा सोसतात
लोकहो, कलाकार कुठे कळा सोसतात ते बघा बरं आणि एकाच अवचटांना धरु नका!
<<<<
स्टुडिओ - सुभाष अवचट
कविन > मस्त प्रयत्न
कविन > मस्त प्रयत्न
छंद कला क्रीडा - दिवाकर बापट
छंद कला क्रीडा - दिवाकर बापट
गुड वन श्र!
गुड वन श्र!
श्रध्दा, अभिनंदन!
श्रध्दा, अभिनंदन!
स्टुडिओ - सुभाष अवचट सहि
स्टुडिओ - सुभाष अवचट
सहि श्रद्धा
स्टुडीओ चा कोट ऑफ आर्म्सशी
स्टुडीओ चा कोट ऑफ आर्म्सशी काय संबन्ध संयोजक?
बाय द वे, स्टू वरून इतकावेळ पुस्तके आठवून झाली पण हे आवडलेले पुस्तक असूनही काय आठवले नाही
Pages