अमेरिका पूर्व किनारा - हिवाळी ए वे ए ठि २०१३

Submitted by वैद्यबुवा on 6 December, 2012 - 13:51
ठिकाण/पत्ता: 
गेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अ‍ॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा) दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो. नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे. WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे. रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
तारीख/वेळ: 
शनिवार, January 26, 2013 - 09:58 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाटक झाल्यावर तुम्हाला भेटलो त्यानंतर किती वेळ मी आणि बारक्या, देसाई, भाईंबरोबर अगदी पुढच्या रांगेत गप्पा मारत बसलो होतो. असो. राम राम सांगा!
आणि हो नावं नोंदवा इथे तुम्हा सगळ्यांची. Happy

हेच त्या दोघी पण म्हणल्या <<<< त्यांनी स्वत:लाच पाहिले नाही? अतिबारीक झाल्या असतील बहुतेक.. Proud
मी पाहिलं त्यांना... (चष्मा चांगला असणार माझा..) Happy

जीएस,
तिरंगी श्रीखंड तयार करायला घेतला आहेस का?. Happy
सायो,
माहीती काढली का?

मेनु ठरवायला घ्यायचा का?

होहो बुक करा, मेनू ठरवा !!
बुवा, अनिलभै आदि लोकाग्रहास्तव श्रीखंड करावेसे वाटत आहे पण "सारी दुनिया एक तरफ और जोरू का (लिंगनिरपेक्ष) भाई एक तरफ." त्यामुळे...

आर्च,
एकदा येवुन समोसे खावुन बघ. तु फॅन होवुन जाशिल. Happy

जीएस,
साली को इतना भाव (लिंगनिरपेक्ष भाई) नय देनेका रे. Happy

जी एस, भाई Lol

साली को मारो गोली! आम्ही येतो तुम्हाला घ्यायला श्रीखंडाला मज्जाव असेल त्यांच्या वाहनात तर. Proud Light 1
तुम्हाला श्रीखंड करायचा कंटाळा आला असेल आणि ह्या सगळ्या सबबी असतील तर तीच गोळी तुम्हाला बसेल बरका. Proud

इथे बंदुकी जप्त व्हायला हव्यात म्हणून आम्ही ओरडतोय आणि बुवा तुम्ही गोळ्या घालायच्या गोष्टी करताय? शोनाहो अगदीच Wink

जी एस, Biggrin

भाई, इथे लिहून फायदा नाही. शिट्टीच्या बशीत श्रीखंड येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. Wink

भाई, गाडी कोण चालवेल मग ? शेखचिल्ली ?

मेनू :
जीएस - सफत
स्वाती - तूतमीखाआ
सिंडरेला- सँडविच बर्फी

Pages