अमेरिका पूर्व किनारा - हिवाळी ए वे ए ठि २०१३

Submitted by वैद्यबुवा on 6 December, 2012 - 13:51
ठिकाण/पत्ता: 
गेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अ‍ॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा) दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो. नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे. WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे. रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
तारीख/वेळ: 
शनिवार, January 26, 2013 - 09:58 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

थंडीला न जुमानता घातलीही असती हो हाप्पँट पण उगाच कोणाच्या मनात सेक्सी विचार यायचे अन माझी पंचाईत व्हायची!

बुवा, गटग काय घृष्णेश्वराच्या देवळात करायचं नाहीये. आणि तिथे असतं तरी तुम्हांला टॉपलेसचा धोका होता. शॉर्ट्सला नाही Proud

तारीख ठरली असल्यास बशींचे रुट ठरवा. शीटं भरा.

पेशवे येणार होय ह्या गटगला ? पेशवीणबाईंना घेऊन या. मस्तानी आणलीत तरी चालेल.

पण हे पेशवे बाजीराव की माधवराव की नारायणराव की राघोबादादा? आधी क्लीअर करून घ्या .. नाहीतर मस्तानी कुण्या भलत्यासोबत जायची ट्रीप ला .. Wink

>>>पण हे पेशवे बाजीराव की माधवराव की नारायणराव की राघोबादादा? आधी क्लीअर करून घ्या .. नाहीतर मस्तानी कुण्या भलत्यासोबत जायची ट्रीप ला
अरे मस्तानी ला पण विचारा ना? Proud

ए.वे.ए.ठि ला रे. Happy

नाई़क नाव नोंदणी करा.

कालचा मिनी ए.वे.ए.ठि. छान पार पडला. विनय,बुवा,एबाबा, व्ही, सिम, नाईक व अजय भेटले.
नाटक व नंतरचा प्रोग्राम पण छान होता.

Pages