आमचा गणपती (घरचा)

Submitted by संयोजक on 5 September, 2012 - 02:47

amacha%20ganapatiCollage.jpg
प्रकाशचित्र तोषवीकडून साभार.

नमस्कार मंडळी,

मोरया रे... बाप्पा मोरया रे!
गणेशोत्सव जवळ आला की वेध लागतात साजिर्‍या गोजिर्‍या गणेशमूर्तींचे, आरास आणि सजावटीचे. मग सुरु होते धांदल वेगवेगळ्या कल्पनांची, शक्कली लढवण्याची, 'जरा हटके' काही करण्याची. मग आरास अशी काही जमून येते की "अहाहा, क्या बात है!"

इथे आपल्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाचा लाभ तमाम मायबोलीकरांना घडवाल ना?
बाप्पाचा थाटमाट, सगळी सजावट, कलाकुसर, देखावे, नैवेद्य आणि काय काय...
गणपती डेकोरेशन निश्चित करतांनाची प्रक्रिया, पर्यावरणाचा, नाविन्याचा विचार, धडपड हे सुद्धा मायबोलीकरांना जाणून घ्यायला आवडेल.

त्यासंबधीचे थोडेसे.

आपण आपल्या घरच्या गणपती विषयी थोडक्यात माहिती आणि फोटो इथे, याच धाग्यावर प्रतिसादात देऊ शकता. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.

धन्यवाद,
गणेशोत्सव संयोजन समिती २०१२.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Varsha-ganesh.jpg

वारली चित्रकला आणि झोपडी, नाशिकच्या बहीणीच्या घरचा गणपती.

Vilas-ganesh.jpg

हा आमचा गणपती

http://www.dinodia.com/ImageBigView.asp?ImageID=88468&ReturnfileName=Sea...

काही वर्षापुर्वीचा घरचा गणपतीचा फोटो

maayboli11.jpgmayboli.jpg

लहान पणापासून गणपती बसवायचा की खुप आरास असायची पण आता अमेरिकेत कशी आरास करायची? मखर कशी आणायची? हे सर्व प्रश्न डोळ्यासमोर.

मग घरीच सर्व तयार केले इतके की गणपती मुर्तीही केली.

सर्वान्चे आभार .
चाऊ मस्तच. वारली चित्रकला आणि झोपडी आवडली.
सगळेच गणपती बाप्पा मस्त आहेत.
लाजो काकांना आजच कळवेन.
Kshamat अरे वा! मुर्ति पण घरी केली. मस्तच.

यंदा फारच उशिर झाला इथे यायला. सगळ्यांचे बाप्पा मस्त.

हे आमचे बाप्पा. यंदा पेपर मॅशेचे बनलेले.

ganpati1_0.jpg

हा बाप्पाचा क्लोजअप Happy

ganpati2.jpg

हा आमचा या वर्षीचा बाप्पा...
मु. वेरळ, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग...
अन हो, यावर्षी तीन मायबोलीकरांनी बाप्पा बघण्यास आमच्या घरी भेट दिली...
2012 (545).jpg

527854_4660475071021_1858695132_n.jpg255553_4660477111072_1661707990_n.jpg

हा आमच्या घरचा गणपती
महलक्षुमि हि कागदाच्या लगद्यापासून बनवलेली आहे.

सालगावकर अनुप, सुंदर गणपती आणि आरास. महालक्ष्मी कागदाच्या लगद्यापासून बनवलेली आहे असे वाटतच नाही. एवढी मोठी कशी केली? साडी, दागिने तर खरे वाटत आहेत. एकदम अप्रतिम!!!!!

Pages