Submitted by webmaster on 31 August, 2013 - 23:41
गणपतीबाप्पा यायची वेळ झाली. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मायबोलीकरांच्या घरात गणपतीच्या सजावटीची तयारी सुरु झाली आहे. तुम्हाला नवीन कल्पना शोधणे सोपे जावे म्हणून गेल्या काही वर्षात गौरी गणपती सजावट/गणपती डेकोरेशन या विषयावरचे मायबोलीवर प्रकाशीत केलेले लेख इथे एकत्र संकलित करतो आहोत.
गणराजा साठी सजावट - वर्षु + शोभा १२३ श्टाईल....
कागदी राजस्थान : एक अप्रतिम कलाकुसर
Marathi Culture : घरगुती गणपती डेकोरेशन, Ganesh Festival, Gauri Ganapati Decoration Ideas, Gharguti ganapati
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Thank you webmaster! Yach
Thank you webmaster!
Yach sandarbhat shodhashodh karat hote!!
धन्यवाद
धन्यवाद
मस्त कल्पना आहे ही.
मस्त कल्पना आहे ही.
मस्त कल्पना आहे ही. >>> +१
मस्त कल्पना आहे ही. >>> +१
हेच शोधत होते आत्ता. धन्यवाद.
हेच शोधत होते आत्ता. धन्यवाद. बरं मला सांगा आजकाल सगळीकडे ते डेकोरेशन साठी ओढण्यासारखे लावतात ते कसे करायचे/ लावायचे भितींवर?
भारतात ड्रेपरी मिळते वेगळी
भारतात ड्रेपरी मिळते वेगळी डेकोरेशनसाठी. कुठे मिळते माहिती नाही. तुम्ही ओढणी वापरू शकता. छोट्या प्रेस पिन्स वापरून फिक्स करता येतात ओढण्या.
पेरु, स्पॉटलाईटमध्ये मिळेल
पेरु, स्पॉटलाईटमध्ये मिळेल तुला तसे कापड.
हायला मी पण ह्या वर्षी ओढणी
हायला मी पण ह्या वर्षी ओढणी वापरून काहितरी डेकोरेशन करावे हाच विचार करते होते मागच्या २-३ दिवसांपासून
तस ईथे उस्गावात कुथे मिळेल?
तस ईथे उस्गावात कुथे मिळेल?
माझ्या एका मैत्रिणिकडे हि
माझ्या एका मैत्रिणिकडे हि मस्त सजावट पाहिलि होति कागदाच्या फुलांपासुन बनवलेलि.

मस्त आहे कल्पना. आमचा गणपती
मस्त आहे कल्पना. आमचा गणपती तयार होत आहे. डेकोरेशन बहुदा क्रेप पेपरचे करायचा विचार आहे. बघु.