हा धागा हॅरी पॉटर च्या फॅन्ससाठी . असलेल्या आणि होउ इच्छिणार्याही .
http://www.pottermore.com
या साईट बद्दल .
जे आधीच पंखे आहेत , त्यांच्यासाठी तर ही साईट मस्टच . काय काय नाही यात , पुनःप्रत्ययाचा आनंद तर आहेच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या हाउसेस मधे सॉर्टींग , स्वतःची वाँड मिळण , पोशन्स तयार करण , स्पेल्स शिकून ड्युएल्स करण , चॉकलेट फ्रॉग्स आणि इतर अनंत गोष्टी कलेक्ट करण ...
आणि ही तर सुरूवात आहे , अजून जसजसे चॅप्टर उघडत जातील तस तस काय काय बाहेर येइल कोणार ठाऊक
ट्रायविझार्ड मधे भाग घेता येइल का , हॉरक्रक्स शोधायला मिळतील की , अनेक गोष्टींची उत्सुकता आहे , पाहू काय काय असेल
आणी महत्त्वाचे : तुम्ही जर अजून हॅरी पॉटर चे पंखे नसाल आणी जर तुम्हाला व्हायची इच्छा असेल तर ही सुवर्णसंधी सोडू नका . आत्ताच वरच्या साईट वर लॉग इन व्हा , या जादूच्या जगात पुन्हा सुरूवातीपासून यायला मिळतय ते सोडू नका . काही अडल तर माबोकर विचेस्/विझार्ड्स आहेतच मदतीला
ग्रिफिंडॉर :
१. उदयन-----------------------------MoonBlood24605
२. भरत मयेकर-----------------------------HollyIce31578
३. श्रद्धा ---------------------------AshCastle27559
४. अमृता --------------------------- MarauderDream27525
५. सृजन (रुणुझुणू लेक)-----------------------------PhoenixDragon16513
६. हिम्सकूल ------------------------------PhoenixDragon25122
७. कवठीचाफा ----------------------------SilverStorm17415
हफलपफ :
१. चैत्रगंधा-----------------------------FlameKey11270
२. रुणुझुणू-----------------------------SparksRain10102
३. YOU KNOW WHO-----------------------------PotionStone12103
४.मुग्धा ------------------------------------------HollyWitch25704
५, नानबा -----------------------------------------dawnsword10559
रॅवेनक्लॉ :
१. चिमुरी-----------------------------MahoganyAuror26753
२. मृदुला --------------------------- ScarletBludger7124
३. बस्के --------------------------- ProphecyLight18058
४. समीर --------------------------- riverquest2823
५. रितेशद१३ -----------------------------HollyFeather14242
६.नियती ----------------------------KeyFlight1746
६.केदार२०---------------------------FlightGold25029
७. संघमित्रा -------------------------ProphecyGlow9410
८. इब्लिस ---------------------------ElmRain464
९. प्रणव -----------------------------RookStrike7284
१०. धनश्री ---------------------------SandRose17723
स्लिदरिन :
१. केदार जाधव ---------------------------SilverFirebolt5571
२. प्रसिक ---------------------------MistFlight4347
३. नंदिनी ---------------------------ErisedPumpkin29455
४. नताशा --------------------------StrikePixie29065
५. मधुरीता -------------------------WalnutBronze20368
युनोहू, लईच भारी. धन्यवाद.
युनोहू, लईच भारी. धन्यवाद.
पार्सलटंग
पुढचा भाग सोप्पा वाटतोय पण मी पहिल्याच भागात हिरवा धूर काढला.
बाटल्यांमधले पदार्थ ओतताना फार तारांबळ उडते. टेबलावर अतोनात सांडलवंड होते....आणि रंगीबेरंगी धूर निघत राहतात
तुमची सहाच्या सहा पोशनं झाली सुद्धा. जादुई शिक्षणाचं फारच मनावर घेतलेलं दिसतंय !
चिमुरी, केदार, रुणुझुणू>>धन्स
चिमुरी, केदार, रुणुझुणू>>धन्स मी काल हफलपफ मध्ये सोर्ट झाले..
मला दुसर्या पुस्तकामध्ये गेल्यावर विझली'स चं गार्डन डी-ग्नोम करताच येत नाहीये..कोणी केलय का?
प्रसिक मात्र पक्का स्लिदरीयन
प्रसिक मात्र पक्का स्लिदरीयन आहे..त्याला अजुन एकदाही हरवायला जमलं नाहिये>>> 'काही जादुगार ईतरांपेक्षा श्रेष्ठ असतात, चिमुरी.'
सृजनला सुद्धा प्रसिकने ड्युएलिंगचे आव्हान दिले आहे. त्याला आउल आलेलं दिसलं की खुष होतो
प्रसिकला निरोप आहे " उनसे कहना, आपकी चुनौती मैं बादमें स्वीकार करूंगा, अभी नहीं " >>>> फिर मुकबला होगा, प्रसिक, नागेश नागशक्तीका ( ) और सृजन
Diagon Alley च्या साऊथ साईडला
Diagon Alley च्या साऊथ साईडला कस जायच?
मधोमध असलेल्या ग्रिंगॉट्सच्या
मधोमध असलेल्या ग्रिंगॉट्सच्या पायथ्याशी एकदा झूम केलं की साउथ साइडला जाण्यासाठी उजवीकडचा बाण दिसतो.
मदत करा, पहिल्या.
मदत करा, पहिल्या. पुस्तकतल्या पाचव्या चॅप्टर मध्ये अडकले आहे. मला छडी आणि हाऊस पण मिळाले नाहीये. न.न्तर मिळ्त का?
अरे व्वा मुग्धा, हफलपफमध्ये
अरे व्वा मुग्धा, हफलपफमध्ये स्वागत
विझ्लीजच्या बागेतले ग्नोम्स काढून टाकण्यासाठी ते झाडीतून वर आले की त्यांच्यावर क्लिक करून ठेवा. मग ते गोलगोल फिरायला लागतील. फिरण्याचा वेग वाढला की उजवीकडच्या भिंतीच्या बाहेर पडतील असा नेम धरून टाका (म्हणजे क्लिक सोडा)
धनश्री,
डायगन अॅलीमधली खरेदी झाली का ?
सगळ्या वस्तू घेऊन झाल्या की शेवटी जादुई छडी घ्यायला ऑलिव्हँडर्स कडे जायला मिळतं.
आणि हॉगवर्ट्समध्ये आल्यावर सॉर्टिंग होऊन हाउस मिळेल.
केदार,
मुग्धाचं नाव वरच्या हफलपफच्या यादीत घालणार का ?
रुणुझुणू>>धन्यवाद.. पण तो
रुणुझुणू>>धन्यवाद.. पण तो नेमच काय तो धरता येत नाहिये.. एकतर पाण्याच्या डबक्यात नाहीतर डावीकडे पडतायत.. ह्म्म.. प्रयत्न करत राहते..
आणि मला एकेरीतच हाक मारा प्लीज..
मी वरती केदारनी लिहिलेल्या सगळ्या नावांना फ्रेंड्स रिक्वेस्ट्स पाठवू शकते का?
ते ग्नोम खरंच फार वैतागवाडी
ते ग्नोम खरंच फार वैतागवाडी होते. एकदा मशीन स्लो झालं तेव्हा मला ते नेम धरून फेकता आले. सहा फेकले एकूण बाहेर आणि हुश्श केलं.
फायनली वाँड मिळाला: ACACIA
फायनली वाँड मिळाला:
ACACIA WITH UNICORN CORE, ELEVEN INCHES, QUITE BENDY
सॉर्टींग हॅट ने मला स्लिदरीन
सॉर्टींग हॅट ने मला स्लिदरीन मध्ये टाकलंय काय हे? मला वाटलं होतं मी बहुधा रेवनक्लॉ असणार्..श्या! आता काय करावे?
मी पण पॉटर-फॅन. माझा आय-डी:
मी पण पॉटर-फॅन.
माझा आय-डी: SkyLeviosa11406
मला पण अॅड करा प्लीज. आताच लॉग-इन करून आले आहे.
सॉर्टींग हॅट ने मला स्लिदरीन
सॉर्टींग हॅट ने मला स्लिदरीन मध्ये टाकलंय>>> नताशा, स्लिदरीन मधे तुझ स्वागत आहे. टेन्शन नको घेऊस, स्लिदरीन तुला ग्रेट बनण्यासाठी मदत करेल
स्लिदरीन फाउन्डर- सॅलॅझर स्लिदरीन
हॅन्डसम आहे ना?:फिदी:
SilverStorm17415 कोण आहे
SilverStorm17415 कोण आहे ?
नताशा, तुमच्या हाउसमध्ये माबोवरचे दोन सराईत विझार्ड्स आहेत
मुग्धा, तुझा आयडी काय ?
गोगो, फ्रे रि पाठवली आहे.
धनश्री, डायगन अॅलीमधली खरेदी
धनश्री,
डायगन अॅलीमधली खरेदी झाली का ?
<<<<< मी तिथेच अडकले. आहे.़खरेदी कशी करायची?
धनश्री, ग्रिंगॉट्समधे जाऊन
धनश्री, ग्रिंगॉट्समधे जाऊन तुमचे खाते चेक केलेत का? ग्रिंगॉट्सच्या दारावरची चावी कुलुपाला लावायची, मग ग्रिंगॉट्स उघडेल.
आधीच्या एका पानावर शॉपिंग लिस्ट पडलेली उचलायची होती. तिच्याशिवाय शॉपिंग करता येत नसावे. मग डायगॉन अॅलीतल्या एकेका दुकानाच्या दारावर क्लिक केलं की आत जाता येतं. वेगवेगळ्या दुकानांतून पुस्तके, उपकरणे, पेट्स खरेदी केल्यावर मग वाँड खरेदी करता येईल.
सॉर्टींग हॅट ने मला स्लिदरीन
सॉर्टींग हॅट ने मला स्लिदरीन मध्ये टाकलंय >> स्वागत आहे नताशा . तू गेट होण्याची पहिली पायरी चढली आहेस .
अरे बनना है तो गब्बर बनो , सुरमा भोपाली बनने मे क्या मजा है
मुग्धा , नताशा , तुमचे आयडी
मुग्धा , नताशा , तुमचे आयडी सांगाल का प्लीज ?
स्लिदरीनवाल्यांना हॅप्पी
स्लिदरीनवाल्यांना हॅप्पी नागपंचमी.
अरे बनना है तो गब्बर बनो ,
अरे बनना है तो गब्बर बनो , सुरमा भोपाली बनने मे क्या मजा है >>
श्रद्धा, खरंच की
स्लिदरिनवाल्यांनो हॅप्पी नागपंचमी.
स्लिदरीनवाल्यांना हॅप्पी
स्लिदरीनवाल्यांना हॅप्पी नागपंचमी. स्मित >> १ नंबर
(No subject)
श्रद्धा लै भारी!!
श्रद्धा लै भारी!!
shraddha thanks:D kedar, you
shraddha thanks:D kedar, you are right. my id is StrikePixie29065.
ओह हां..! माझा आयडी:
ओह हां..! माझा आयडी: HollyWitch25704
RAVENCLAW FlightGold25029
RAVENCLAW
FlightGold25029
केदार२० , फ्रेंड रिक्वेस्ट
केदार२० , फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलिय .
पोशन बनवण्याच्या भानगडीत पैसे
पोशन बनवण्याच्या भानगडीत पैसे पटापट संपतायत. काय करावे बरे!
दुसरे म्हणजे त्या त्रिमुखी कुत्र्याच्या दालनात जाऊन काय करायचे होते? नुसते बघून पळून यायचे का? काही सापडले नाही तिथे..
त्रिमुखी कुत्र्याच्या दालनात
त्रिमुखी कुत्र्याच्या दालनात जाऊन काय करायचे होते?>>>>मृदुला, त्या फ्लपीला झोपवण्यासाठी एखादे वाद्य वाजवायचे ना
मृदुला, पैसे का संपतायेत ?
मृदुला, पैसे का संपतायेत ? सगळे घटक विकत घेतेयस का ? (की कढई फुटल्याने पॉइंट्स वजा होतायेत :डोमा:)
प्रसिक, तुम्ही वाजवताय ते वाद्य वाजवलं तर फ्लफी गुंगायच्या ऐवजी लचका तोडेल की हो
Pages