Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
राजेश खन्ना
राजेश खन्ना
हिंदी चित्रपटामधील आजवरचा
हिंदी चित्रपटामधील आजवरचा एकमेव सुपरस्टार राजेश खन्ना गेला
वुई ऑल हेट टीअर्स
(मुंबईत एका सप्ताहात सर्व चित्रपटगृहांना फक्त राजेश खन्नाचेच चित्रपट होते, हे नंतर व आधी कोणाबाबत झाले नाही)
जब कभी युही हुई बोझल सासे
भर आयी बैठे बैठे जब यूंही आंखे
तभी मचलके, प्यारसे चलके
छुई कोई मुझे पर, नजर न आये
नजर न आये
कहीं दूर जब दिन ढलजाये
शेवटचा मुजरा
२-३ दिवसा पुर्वी च एक बातमी
२-३ दिवसा पुर्वी च एक बातमी एकली होती. राजेश खन्ना यांन आरधना चित्रपटा चा रिमेक बनवायचा आहे म्हणुन .
मनपुर्वक श्रधदांजली......
ओ ! राजेश खन्ना गेला ? कधी
ओ ! राजेश खन्ना गेला ? कधी ?
"आनंद" पिक्चरमधला 'बाबू मोशाय' असं म्हणणारा आवाज गेला? त्याला माझी भावपूर्ण श्रद्धांजली !
आनंद" पिक्चरमधला 'बाबू मोशाय'
आनंद" पिक्चरमधला 'बाबू मोशाय' असं म्हणणारा आवाज गेला? त्याला माझी भावपूर्ण श्रद्धांजली !>>>>>>>>>हो ना मला ते गाण आठवल, "मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने". खूप छान अभिनय केलाय त्यांनी. आराधना, अमरप्रेम, फिफ्टी-फिफ्टी, अवतार, सगळेच पिक्चर सुंदर आहेत.
राजेश खन्ना यांना भावपुर्ण
राजेश खन्ना यांना भावपुर्ण श्रद्धांजली
राजेश खन्ना यांना भावपुर्ण
राजेश खन्ना यांना भावपुर्ण श्रद्धांजली
७०च्या दशकात हिंदी
७०च्या दशकात हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे, आपल्या कसदार अभिनयानं सिनेरसिकांना भरभरून 'आनंद' देणारे, बॉलिवूडचा पहिले 'सुपरस्टार' राजेश खन्ना यांचं आज मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं.
राजेश खन्ना यांना भावपुर्ण
राजेश खन्ना यांना भावपुर्ण श्रद्धांजली
मृणाल गोरे, राजेश खन्ना.
मृणाल गोरे, राजेश खन्ना.
राजेश खन्ना यांना भावपुर्ण
राजेश खन्ना यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
२०१२ ने काय लावलय काय हे. एक
२०१२ ने काय लावलय काय हे. एक एक करुन चांगली मंडळी देवाघरी जात आहेत.
सर्वांना विनम्र श्रद्धांजली
(No subject)
अत्यंत वाईट बातमी. राजेश
अत्यंत वाईट बातमी.
राजेश खन्ना इतकं या चित्रपटसृष्टीवर कोणीही राज्य केलं नाही असं म्हणतात. त्यावेळची तरूण पिढी त्याच्यासाठी प्रचंड वेडी होती.
मला ही त्याचे ठराविक सिनेमे खूप आवडतात.
भावपूर्ण श्रद्धांजली!
राजेश खन्ना यांना भावपूर्ण
राजेश खन्ना यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
माझ्या लहान भावाचा आनि
माझ्या लहान भावाचा आनि बाबांचा अत्यंत लाडका हिरो,,,कालच भाऊ म्ह्ण्त होता,,त्याच्यासारखी हेअरस्टाईल ठेवतो ..
वाईट वाटतय फार 
भावपूर्ण श्रद्धांजली
मृणाल गोरे, स्टीवन कोव्हे,
मृणाल गोरे, स्टीवन कोव्हे, सुपरस्टार राजेशखन्ना यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
मृणाल गोरे, स्टीवन कोव्हे,
मृणाल गोरे, स्टीवन कोव्हे, सुपरस्टार राजेशखन्ना यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
राजेश खन्ना यांना भावपूर्ण
राजेश खन्ना यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
हिंदी सिनेमासृष्टितल्या
हिंदी सिनेमासृष्टितल्या पहिल्यावहिल्या सुपरस्टारला श्रद्धांजली.
सुपरस्टार राजेश खन्ना यांना
सुपरस्टार राजेश खन्ना यांना भावपुर्ण श्रद्धांजली
राजेश खन्ना यांनी अजरामर केलेला आनंद -
जिंदगी और मौत तो उपरवाले के हाथ है जहापना
जिसे ना आप बदल सकते ही ना मै
हम सब तो रंगमंच कि कठपुतलीया है
जिसकी डोर उपरवाले के हाथ बंधी है
कब कौन कैसे उठेगा कोई नही जानता हा हा हा
अश्रुपूर्ण श्रद्धान्जली -
अश्रुपूर्ण श्रद्धान्जली - राजेश खन्ना, मृणाल गोरे, दारासिन्गजी. मी मूळ गोरेगावचीच असून पाणीवाली बाईन्च्या मोर्च्यान्त सामील झालेले, रा. खन्नाचे लग्न झाले तेव्हा रडलेले, दारासिन्गजीचे हनुमानचे पात्र रामायणात खूप खूप आवडलेले. आता फक्त आठवणी उरल्या!
अमी
राजेश खन्ना यांना भावपूर्ण
राजेश खन्ना यांना भावपूर्ण श्रद्धांजली... आनंद , आराधना, कटि पतंग, बावर्चि, अमर प्रेम.....काकाचि स्टाईल खूपच छान होती....
सुपरस्टार राजेश खन्ना यांना
सुपरस्टार राजेश खन्ना यांना भावपूर्ण श्रद्धांजली
त्यांचे काहि चित्रपट अजुनही बघायला आवडतात....
राजेश खन्ना ह्यांना भावपूर्ण
राजेश खन्ना ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
त्यांचे आनंद, बावर्ची, आराधना सारखे बरेच चित्रपट अजुनही बघावेशे वाटतात. त्यांच्या बरयाच चित्रपटांतील जिवनावरील गाणी फार अर्थपुर्ण आहेत.
जिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या हो किसने जाना |
जिंदगी का सफर, है ये कैसा सफर, कोई समझा नही, कोई जाना नही |
जिंदगी.....कैसी है पहेली हाये, कभी तो हसाये, कभी ये रुलाये |
जिंदगी के सफर मे गुजर जाते है जो मकाम, वो फिर नही आते, वो फिर नही आते |
जिंदगी प्यार का गीत है, उसे हर दिल को गाना पडेगा |
राजेश खन्ना यांना
राजेश खन्ना यांना श्रद्धांजली.
रेडीओ च्या काळातील प्रसिद्ध क्रिकेट समालोचक सुरेश सरैय्या यांचे निधन.
भावपुर्ण श्रद्धांजली
राजेश खन्ना... अमर प्रेम,
राजेश खन्ना... अमर प्रेम, आराधना, कटिपतंग, आनंद...
भावपूर्ण श्रद्धांजली
महागुरु काय म्हणतोस काय?
महागुरु काय म्हणतोस काय? सुरेश सरैय्या गेले?
ज्यांनी ७० च्या दशकात टिव्ही चे माध्यम प्रस्थापित व्हायच्या आधी क्रिकेट कॉमेंटरी रेडिओवर कधी ऐकली नसेल त्यांना कदाचित सुरेश सरैय्या यांचे नाव माहीत नसेल पण माझ्या लहानपणीच्या सगळ्या क्रिकेट आठवणी सुरेश सरैया व अनंत सेटलवाड यांच्या समालोचनाच्या आवाजाने ओतप्रोत भिजलेल्या आहेत. त्या दोघांची सामना डोळ्यासमोर जिवंत उभा करायची हातोटी अतिशय वाखाणण्यासारखी होती. लहानपणी १९७६ चा वेस्ट इंडिजमधला पोर्ट ऑफ स्पेनचा ऐतहासिक विजय सुरेश सरैयांच्या आवाजात ऐकताना मी अक्षरशः वेड्यासारखा नाचलो होतो.. आय विल मिस हिम अँड हिज व्हॉइस..:(
(जर कोणाकडे सुरेश सरैयांच्या आवाजातले समालोचन टेप केलेले असेल तर प्लिज मला संपर्क कराल का? किंवा ऑल इंडिया रेडिओ मधे कोणाची ओळख असेल व जर त्यांच्या जुन्या क्रिकेट कॉमेंटरिज आर्काईव्ह्ज तिकडे करुन ठेवल्याबद्दलची माहीती कोणाला असेल तर त्यांनीही मला संपर्क केला तर मी त्यांचा खुप आभारी राहीन)
राजेश खन्ना गेला..
माझ्या लहानपणातला मला माहीत असलेला पहिला सुपरस्टार.. राजेश खन्ना किशोर कुमार-आर डी बर्मन या त्रिकुटाने लेट ६०ज व अरली सत्तरीचा काळ गाजवला होता..
आझाद हिंद सेनेतील राणी झाशी
आझाद हिंद सेनेतील राणी झाशी रेजिमेंटच्या प्रमुख कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांचे वयाच्या ९७व्या वर्षी निधन.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो.
लक्ष्मी सेहगल यांना भावपूर्ण
लक्ष्मी सेहगल यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Pages