दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विलासराव देशमुख.....
कायम हसतमुख....., उमदे व्यक्तिमत्व....कधीही चेहरा गंभीर दिसला नाही.
असो. ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो.

विलासराव देशमुख यांना विनम्र श्रद्धांजली. Sad
कित्येक वर्ष मी विलासराव देशमुख व शत्रुघ्न सिन्हा यांना भाऊ समजायची.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन.
एक "आदर्श" नेता हरपला.....:अरेरे:
ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो.

ओह आखिर जिसका डर था वही हो गया... विलास राव . आय एल एस लॉ कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि गरवारे कॉलेजचे फिजिक्स प्रॅक्टिकलचे माजी डेमॉन्स्ट्रेटर

विलासराव देशमुख यांना श्रद्धांजली !

अरेरे केंद्रात पवारांच्या बरोबरीने आणि नंतर त्यांचा वारसा पुढे चालवेल असे व्यक्तिमत्व होते.
महाजन यांच्या बद्दल देखील असेच वाटत असताना त्यांचेही आकस्मिक निधन झाले,
आणि आता विलासराव.
महाराष्ट्राला पवारांसारखे आणखी एक तरी खंबीर नेतृत्व केंद्रात असणे आवश्यक आहे.

विलासराव देशमुख यांना श्रध्दांजली... Sad
लातूर जिल्हा आज पोरका झाला.... Sad

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना श्रद्धांजली
२००१ मध्ये मला त्यांना औक्षण करण्याचा योग आला होता आणि २ मि. बोलण्याचा. दोघं (नवरा-बायको) खूप आवडली होती.

विलासराव देशमुख यांना भावपुर्ण श्रध्दांजली !! महाराष्ट्राचा एक ऊमदा नेता आज हरवला !!

Amha latur karanchi olhak harawali,VILASRAVANCHYA NIDHANANE MARATHWADYACHI SHAN HARAWALI

प्रबुद्ध दासगुप्ता उत्तम फॅशन फोटॉग्राफर दोन दिवसांपूर्वी हार्ट अ‍ॅटेक ने वारले एंटर प्राइज अ‍ॅड एजन्सीत
त्यांनी पहिले फोटो शूट केले होते. अलिबागेस शूट मध्येच त्रास झाला व गेले. यू विल बी मिस्ड.

विलासराव देशमुख यांना भावपुर्ण श्रध्दांजली !! महाराष्ट्राचा एक ऊमदा नेता आज हरवला !!

Pages