दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनी के....आणि किंकर.....

आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे.

आपल्या मातोश्रींच्या आत्म्यास शांती लाभो.

अश्विनी के यांच्या आईंना श्रद्धांजली !
अश्विनी..ईश्वर ह्या सगळ्यातुन सावरण्याचे तुला बळ देवो.

मेहदी हसन... श्रद्धांजली!!!
हम चले इस जहाँ से
दिल उठ गया यहाँ से !!!
Sad

अश्विनी, तुझ्या आईंना भावपुर्ण श्रद्धांजली. तुला ह्यातून सावरण्याची शक्ती लाभो.

मेहदी हसन - एक फार मोठा माणूस गेला. फार वाईट झाले. आता गुलाम अली आणि थोरले फतेह अली सोडले तर पाकिस्तानात जिवलग राहीले नाहीत. नवीन कलाकार इतका काळजाला हात घालतच नाहीत.
सलामत अली गेले तेव्हा असेच विषण्ण व्हायला झाले होते.

हम्म Sad

आये कुछ अब्र....
देख तो दिल की जान से उठता है |
इक सितम और मेरी जान
गुलोंमे रंग भरे
गुलशन गुलशन, शोला ए गुल की
पत्ता पत्ता बूटा बूटा
फूल ही फूल खिल उठे है
रफ्ता रफ्ता वो मेरी
रंजीश ही सही
जिंदगीमे तो सभी......

गझल सम्राट मेहदी हसन काळाच्या पडद्याआड
_tp.jpg
कराची, १३ जून २०१२
भारतात जन्माला आलेले गझलसम्राट मेहदी हसन यांचे आज पाकिस्तानमधील कराची येथील रुग्णालयात निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. हसन यांनी गायलेल्या 'अब के बिछडे' आणि 'पत्ता पत्ता बुटा बुटा' या गझल विशेष लोकप्रिय होत्या..

..
उशीरा कळली बातमी..

किंकर आणि अश्विनीच्या मातोश्रींना श्रद्धांजली.

मेहदी हसन ,सदगुरु वामनराव पै आणी कवी दत्ता हलसगीकर यानां श्रध्दांजली !

अश्विनी के यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली.
मेहदी हसन यांना श्रद्धांजली.

श्री. भा. द. खेर यांचं निधन. 'हसरे दु:ख', 'हिरोशिमा' ही त्यांची पुस्तकं गाजली होती.

Pages