Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
वरण भात लोणचा
वरण भात लोणचा
एका रेतीवाहणार्या ट्रकच्या
एका रेतीवाहणार्या ट्रकच्या पाठी मागे लिहलेले वाक्य.
"मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगा शिकला बाजार उठला"
आज सकाळी एका टेंपोच्या मागे
आज सकाळी एका टेंपोच्या मागे वाचलेलं - " पाव्हणं ! नाद करायचा न्हाय ! "
]
[ लगेच नंबरप्लेट पाहीली. गाडी कौलापूरचीच व्हती.
काल एका रिक्षाच्या मागे हे
काल एका रिक्षाच्या मागे हे वाचलं:
"साईबाबांना साकडे घालूनही जर का मिळाले नाही प्रश्नाचे उत्तर"
शोधून काढा ऑटो नं. तीनशे सत्तर"
रिक्षाचा नं ३७० होता हे वेगळे सांगणे न लगे!
मागील आठवड्यात एका टेंपो मागे
मागील आठवड्यात एका टेंपो मागे लिहीलेले वाचले, "बुरी नजरवाले.. तेरे आंखोका ऑपरेशन कराले.."
परवा सिग्नलला थांबले असताना
परवा सिग्नलला थांबले असताना एका टेंपोच्या मागे तब्बल ३१ मुलामुलींची नावे पेंट केलेली दिसली! पुरती वंशावळ जणू!
शिवाय सर्वात खाली 'हॉर्न ओके प्लीज', 'बुरी नजरवाले' वगैरे नेहमीची वाक्ये होतीच!!
(No subject)
काही वाहनांच्या मागे पाहिलेली
काही वाहनांच्या मागे पाहिलेली वाक्यं:
१. पतीने किया बेसहारा टॅक्सीका मिला सहारा (हे रिक्षाच्या मागे होतं)
२. शाम हो रही है, लाली छा रही है
देख भानु, ३६२७ आ रही है
(हा नक्की नंबर आठवत नाही. पण तो त्या ट्रकचाच नंबर होता. भानु कोण काही पत्ता नाही)
३. Brake down van
मी परिवहन मंडळाच्या बसवर
मी परिवहन मंडळाच्या बसवर नेहमी वाचतो - " ---- कब कब , यौन संबंध जब जब "
एका जीपच्या मागे होते - " मै
एका जीपच्या मागे होते -
" मै तुलसी तेरे आँगन की"
परवा एका मीटरवाल्या रिक्षावर
परवा एका मीटरवाल्या रिक्षावर लिहलेले वाचले:
"शेअर्-ए-रिक्षा, जीवाला शिक्षा"
"इश्श्य, किती जवळ आलास जरा
"इश्श्य, किती जवळ आलास जरा सरक की लांब"
काय कहर आहे. एका रिक्षेच्या मागे होत हे....
धनश्री
धनश्री
एका ट्रकच्या मागे लिहीलेले
एका ट्रकच्या मागे लिहीलेले वाक्य:
राणी आता
कसं N वाटतंय
गेल्या काही दिवसात पाहिलेली
गेल्या काही दिवसात पाहिलेली ही काही वाक्यं:
१. खुदा खुश रखे गाडी बनानेवालेको
घरसे बेघर कर दिया गाडी चलानेवालेको
२. नुस्तं भिरकिट
३. ख्वाजा का हिंदुस्थान जिंदाबाद
४. भगवे वादळ
५. पाच कैदी
एका रिक्षामागे लिहिले
एका रिक्षामागे लिहिले होते.
तुमच्या वाहनांत ऊस , कापुस , कणसं
माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं.
"बघतोस काय? मुजरा कर!"
"बघतोस काय? मुजरा कर!"
>>"शेअर्-ए-रिक्षा, जीवाला
>>"शेअर्-ए-रिक्षा, जीवाला शिक्षा"
रिक्षात शेर सांगू नये असं म्हणायचं असावं

एक ईनोवा २/४ वेळा नेहेमीच्या
एक ईनोवा २/४ वेळा नेहेमीच्या रूट वर दिसली बहुधा कोणी थोरातांच्या मालकीची असावी
मागे मोठ्या अक्षरात लिहिले आहे "मी बाई थोरातांची...." .
हे असे लिहायला कसे काय सुचते ?
एका milk van वर लिहिलेले "फिर वही दुध लाया हु "
>>एका milk van वर लिहिलेले
>>एका milk van वर लिहिलेले "फिर वही दुध लाया हु "
नको आता नासलेले असेल
महेश
महेश
>>एका milk van वर लिहिलेले
>>एका milk van वर लिहिलेले "फिर वही दुध लाया हु "
नको आता नासलेले असेल>>>>>>>>>>
नको आता नासलेले असेल >>>
नको आता नासलेले असेल >>>
हे ट्रक च्या मागे नाहि तर
हे ट्रक च्या मागे नाहि तर डिसेल टन्क वर लिहिले होते " प्यासि चुडेल "
महेश
महेश
(No subject)
कालच एका रिक्षावर वाचलं, राजे
कालच एका रिक्षावर वाचलं,
राजे घात झाला
आई वडिलांचा आशिर्वाद
विनार्च
विनार्च
"मी बाई थोरातांची...." .>>
"मी बाई थोरातांची...." .>> सामी मी कालच ही गाडी पाहिली आहे- इनोवाच होती ती, ऐरोली पुलावर, टोलनाक्याच्या अलीकडे
बागेश्री , मला ही गाडी वाशी
बागेश्री , मला ही गाडी वाशी ला येताना दिसते .... तिथुन बहुतेक ऐरोली ला जात असेल
Pages