Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
>>मी बाई थोरातांची मग थांबवुन
>>मी बाई थोरातांची
मग थांबवुन विचारायच ना की गाडीचे नाव "कमळा" ठेवले आहे का ?
रिक्षाचा फोटो भारीये
रिक्षाचा फोटो भारीये
सामी, महेश, उदयन, विनार्च मी
सामी, महेश, उदयन, विनार्च
मी पाहिलेली आणखी काही वाक्यं:
माघर घेणे मराठ्याच्या रक्तात नाही. - मी मनात म्हटलं 'अरे पण, शुध्द मराठी लिहायचं तरी रक्तात आहे ना?'
काल एका बसवर पाहिलं 'डिक्कीतल्या सामानाची जबाबदारी प्रवाशांनी स्वतः घ्यावी'
आता त्यासाठी प्रवाश्यांनाही डिक्कीतच बसावं लागेल ना?
काही दिवसांपूर्वी एका रिक्षात
काही दिवसांपूर्वी एका रिक्षात रिक्षावाल्याच्या समोर असलेल्या आरश्यावर लिहिलं होतं 'बघू नकोस, प्रेम होईल'.....मला लगेच 'इस प्यारसे मेरी तरफ ना देखो, प्यार हो जायेगा' आठवलं. तरी बरंय रिक्षावाले काका पन्नाशीच्या पुढले दिसत होते. त्यांनी त्या वेळेस आरश्यात पाहिलं असतं तर काय झालं असतं ह्याचा विचारच करवत नाही.
आज एका गाडीच्या मागे लिहिलं होतं 'मौत रिश्वत नही लेती क्योंकी कफनमे जेब नही होती'
'अरे पण, शुध्द मराठी लिहायचं
'अरे पण, शुध्द मराठी लिहायचं तरी रक्तात आहे ना?'<<
तो पेंटर लोकांचा आर्शिवाद असतो
रिक्षाड्रायव्हरच्या वयाचा आणि
रिक्षाड्रायव्हरच्या वयाचा आणि मागे लिहिलेल्या ओळींचा संबंध लावू नये - मागच्या आठवड्यात एका रिक्षेच्या मागे लिहिलं होतं -
लाजली बघ!
ती रिक्षा मागे पडल्यावर ड्रायव्हरच्या सीटकडे आपसूक लक्ष गेलं तर ते पन्नाशीच्या पुढचे भय्या महाशय होते.
'मौत रिश्वत नही लेती क्योंकी
'मौत रिश्वत नही लेती क्योंकी कफनमे जेब नही होती' >> क्या बात क्या बात !!!
उदयन..भारीचे रिक्षाचा
उदयन..भारीचे रिक्षाचा फोटो...
इतरही सर्व धांसू आहेत एकदम
आणखी एक वाक्य - जलो मत,
आणखी एक वाक्य - जलो मत, बराबरी करो. हे तत्त्वज्ञान जीवनाबद्दल असेल तर 'आगे निकल जाओ' जास्त संयुक्तिक ठरलं असतं. पण बहुतेक ट्रॅफिकबद्दल असेल म्हणून असं लिहिलंय.
एका टेम्पोमागे पाहिलं - बच्चे शेरका पिछा नही करते.
एका टाटा इंडीकाच्या मागे
एका टाटा इंडीकाच्या मागे लिहील होत 'तुझ्यासाठी काहीही'.
आजच एका गाडीवर पाहिलं -
आजच एका गाडीवर पाहिलं - तमीजसे बात करनेपे इज्जत अपने आप मिल जाती है
बच्चे शेरका पिछा नही करते
बच्चे शेरका पिछा नही करते
रिक्षाच्या पाठी लिहीलेले - 'मेरा रिक्षा चलता है तु कायको जलता है'
काल एका गाडीवर पाहिलं -
काल एका गाडीवर पाहिलं - केळीचं पान कसं टराटरा फाटतं, ६९९७ बघून लोकांना कसंतरी वाटतं.....:फिदी:
केळीचं पान कसं टराटरा फाटतं,
केळीचं पान कसं टराटरा फाटतं, ६९९७ बघून लोकांना कसंतरी वाटतं.....>>>
धूळ साचलेल्या गाडीच्या काचेवर
धूळ साचलेल्या गाडीच्या काचेवर :- आता तरी पुसा…
सौजन्य : http://www.orkut.com/Main#CommMsgs?cmm=57015678&tid=5390921990875793473&...
स्वप्ना कुठे दिसतात बाई तुला
स्वप्ना कुठे दिसतात बाई तुला अशा गाड्या?
अग, ऑफिसला जाताना आणि
अग, ऑफिसला जाताना आणि ऑफिसातून घरी जाताना बस किंवा टॅक्सी मध्ये काही वाचता येत नाही. गाणी ऐकता ऐकता गाडया बघत बसते. मग दिसतात अश्या अफलातून पाट्या
काल मी एक टेम्पो पाहिला
काल मी एक टेम्पो पाहिला त्यावर लिहिलं होतं "टमाटर के सनम"
पुण्यात एका कारच्या मागे
पुण्यात एका कारच्या मागे लिहिलेले वाक्य
आम्ही रस्त्यावर मुक्काम करत नाही
कृपया हॉर्न वाजवू नये
एका ट्रकवर वाचलं: फानूस बनकर
एका ट्रकवर वाचलं:
फानूस बनकर जिसकी हिफाजत हवा करे
वो शमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे
फानूस म्हणजे काय?
फानुस म्हणजे पदर. वाराच जर
फानुस म्हणजे पदर.
वाराच जर पदर होवुन संरक्षण करत असेल
तर ती ज्योत कशी विझेल, जी स्वता देवाने प्रज्वलीत केली असेल.
धन्यवाद अनिलभाई काल एका
धन्यवाद अनिलभाई
काल एका ट्रकच्या मागे लिहिलं होतं 'जलो मगर दीपक तरहा'
फानूस बनकर जिसकी हिफाजत हवा
फानूस बनकर जिसकी हिफाजत हवा करे
वो शमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे
<< क्या बात..!
काल एका ट्रकच्या मागे लिहिलेल
काल एका ट्रकच्या मागे लिहिलेल वाक्य - सत्य परेशान है, पराभूत नहीं
'टमाटर के सनम''..
'टमाटर के सनम''.. कैच्याकैच्च!!
एका डंपरवरचे वाक्य, माझं नाव
एका डंपरवरचे वाक्य,
माझं नाव नंदा
मी करते विटा वाळूचा धंदा
करु नका माझी निंदा
>>फानूस म्हणजे काय? कोकणात
>>फानूस म्हणजे काय?
कोकणात 'कंदील'ला 'फाणूस' म्हणतात बहुतेक ...
सध्याचे फेमस वाक्य-- रिक्षा,
सध्याचे फेमस वाक्य-- रिक्षा, टेम्पो, ट्रक ई...वरचे......
तुमच्यासाठी काई पन....:)
फानूस म्हणजे झुंबर सदृश्य
फानूस म्हणजे झुंबर सदृश्य प्रकार म्हणजे ज्यात दिवा लावतात ते.
'दुल्हन चली दुनिया जली' 'मैं
'दुल्हन चली दुनिया जली'
'मैं भरके चली जाऊंगी तुम देखते रहियो'
हे आणखी दोन सुविचार..
Pages