वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये

Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06

ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.

या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाडी है चलती, उडती है धूल
जलते है चमचे, खिलते है फूल

इथे 'चमचे' ऐवजी 'काटे' हवं होतं असं मला प्रामाणिकपणे वाटतं.

mazya gadicha number

3142 aahe tyacha me

अमर kela aahe


मुम्बईतील एका टेम्पो वरिल काव्यः
एक दिन घर से निकला रस्तेसे जा रहा था
एक तरफ घर थे, एक तरफ आस्मान था
पावतले हड्डी आयी उसका ये पैगाम था
चलने वाले सम्भलके चलना मै भी कभी इन्सान था

एका ४०७ मागे लिहिलेल वाक्यः

हमे तो ४ टन ने लुट लिया डिझेल मे कहा दम था (४ टनांचच पासिंग असेल)
मेरी गाडी पहुची वहा जहा भाडा कम था Happy

एका ट्रकवर पुढील विसंवादी वाक्यं एकाखाली एक लिहिली होती

चाचा का आशिर्वाद
कारभारी आला ग बाई

बघतोयस काय रागाने , काय केलय वाघाने?<<<<
हे वाक्य मी "बघतोस काय रागाने ओवरटेक केलय वाघानी " असं वाचलय ट्रकवर.

ठाण्यात एका रिक्षेच्या मागे लिहिलय "शेवटी काय? = ० "
दादा, अण्णा , आप्पा किंवा त्य्सम कोणाकोणाच्या कृपा तस असतातच.

हे वाक्य तसं कोणत्याही ट्रक वर वै नाही पण आमच्या आकुर्डी भाजी मंडईतल्या एका कांदा बटाटा दुकानात लिहिलेल आहें.

"चाहे जितने भी झुले झुलों
अपनी औकात मत भुलो"

परवा एका ट्रकच्या मागे वाचले,
"मुलांचे गुन्हे माफ करणारे खरे न्यायालय म्हणजे आईचे हृदय होय (किंवा आहे)"

एका बाइकच्या मागे लिहिलेलं
"आमच्या मागे पोरी साठ
एक गेली तर एकोणसाठ"

माझ्या गाडिच्यामागे मी लिहीणार आहे
'Time is exclusive....but
Life is more than that`

'वेळेला किम्मत आहे, पण
जीवन्त असेस्तोवरच!'

शिवाय मागे उजव्या बाजुला एअर इंडियाचा महाराजा लावणार, अन लिहीणार की "पहले आप"

Pages