Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
एका ट्रकमागे वाचलेली धोक्याची
एका ट्रकमागे वाचलेली धोक्याची सूचना-
"लटक मत, टपक जाएगा"
ज्ञानेश आज एका गाडीमागे
ज्ञानेश
आज एका गाडीमागे वाचलं 'दोस्ती पक्की, खर्चा अपना अपना'
ये गाडी नही मुहोबत का फूल
ये गाडी नही मुहोबत का फूल है
माल उतना भरो जितना वसूल है
रिक्षा च्या मागे लिहिलेल्या
रिक्षा च्या मागे लिहिलेल्या ओळी=
अत्तर की बाटली पत्थर पे क्यो फोडनां ?
जब लव्ह नही करनां तो लाईन क्यो मारना?
...
बुरी नजर वाले तेरे बच्चे जिये
बडे होकर सब देशी दारू पिये
.......................................
एका रिक्षाच्या मागे लिहिले
एका रिक्षाच्या मागे लिहिले होते... 'अपमान'
Two men & a Truck works....
Two men & a Truck works.... who cares ?
इथे टेक्सास मध्ये एका मुव्हर्स अॅन्ड पॅकर्स ट्रक मागे लिहिलं होतं
खान्देशातल्या एका ट्रॅक्स
खान्देशातल्या एका ट्रॅक्स टेम्पोची (अहिराणी भाषेत) कैफियत-
"आपलाच चांगला न्हैत.." (आपलीच माणसे चांगली नाहीत.)
एका रिक्षाच्या डावीकडे
एका रिक्षाच्या डावीकडे 'बापूंची पुण्याई' तर उजवीकडे '३२ शिराळ्याची नागीण' हा जहाल मामला. कश्याचा कश्याशी मेळ नाही.
आणखी एका रिक्षावर 'ऑटो चली बझार, कुत्ता कुत्ती भौके १०००'
एका अॅम्बुलन्सच्या मागे
एका अॅम्बुलन्सच्या मागे पाहिलं:
Give All Take Nothing
Serve All Be Nothing
सगळ्या राजकारणी लोकांना सांगितलं पाहिजे
सावकाश जा घरकुलात आई वाट पहात
सावकाश जा घरकुलात आई वाट पहात आहे.
(No subject)
मै बडा होकर ट्रक बनूँगा...
मै बडा होकर ट्रक बनूँगा...

हे वाशीच्या जवळपासच्या
हे वाशीच्या जवळपासच्या पुलावरच होर्डींग आहे.
>>मै बडा होकर ट्रक बनूँगा...
>>मै बडा होकर ट्रक बनूँगा...
अरे स्वप्ना_राज जी, वो ट्रक
अरे स्वप्ना_राज जी,
वो ट्रक नही है.
ती छोटी रिक्षा असते ना मालवाहू? ती आहे ती..
>>मै बडा होकर ट्रक बनूँगा...
>>मै बडा होकर ट्रक बनूँगा... जबराट .... मानलं बुवा त्याना!!!
आमच्या कडे डमडम आणि मॅजिक
आमच्या कडे डमडम आणि मॅजिक चालतात' एका मॅजिक वर लिहिले होते "वाट पाहिन पण मॅजिकनेच जाइन" त्याला प्रत्युत्तर म्हणुन एका डमडम वर लिहिले होते "वाट पाहिल त्याची वाट लावेन " त्यावरुन वादावादी झाली मग डमडमवाल्याने "लावेन" ला आडवी रेघ मारुन "लागेल" लिहिले. पण "लावेन" सुदधा स्पष्ट वाचता येत॑.
इब्लिस, टेम्पो मोठेपणी ट्रक
इब्लिस,
टेम्पो मोठेपणी ट्रक बनणार! मुलाचे पाय पाळण्यात दिसतात!!
आ.न.,
-गा.पै.
वि.सू. : लहानपणी ऐकलेल्या एखाद्या विनोदाची आठवण होणे साहजिकच आहे.
गापै. इनोद टंकून टाका. त्या
गापै.
इनोद टंकून टाका.
त्या डुक्कर रिक्षावाल्याच्या इनोदबुद्धीला सालूत म्हणून तो फटू डकवला आहे इथे.
पैलवान, कंचा जोक हो???
पैलवान, कंचा जोक हो??? रिक्षा ट्रक पार्किंग , लहान मुलगा, प्रश्न .... तोच का?
एका ट्रकच्या मागे लिहिलेलं
एका ट्रकच्या मागे लिहिलेलं होतं -
"आगेवाला कभी भी खडा हो सकता है"
मी आणि माझा मित्र तुफान हसलो होतो..!
एका पिकअप टेन्म्पोवर लिहले
एका पिकअप टेन्म्पोवर लिहले होते:
सफर कटे रफ्ता रफ्ता
कर्ज फिटे हप्ता हप्ता
>>ती छोटी रिक्षा असते ना
>>ती छोटी रिक्षा असते ना मालवाहू? ती आहे ती..
ओह, ओके.
एका रिक्शावर पाहिलं
अंधेरेको क्यो धिक्कारे
अच्छा है एक दीप जलाये
आज स्कोडाच्या Yeti मॉडेलच्या
आज स्कोडाच्या Yeti मॉडेलच्या एका कारच्या मागे लिहिलं होतं - साधुसंत Yeti घरा.
आणखी एका गाडीत मागच्या सीटवर एक रुमाल का काही होतं त्याच्यावर लिहिलं होतं - I am cute. My mom's cute. My dad's lucky
रामराज्यमे दूध मिला,
रामराज्यमे दूध मिला, कृष्णराज्यमे मिला घी, कलियुगमे मिली दारु, सोच समझकर पी
विकांताला हायवेवर पाहिलेली ही
विकांताला हायवेवर पाहिलेली ही आणखी वाक्यं:
१. खूबसुरतीमे कोई गारन्टी नही
२. देता है रब, जलते है सब
एका ट्रक वर लिहलेली
एका ट्रक वर लिहलेली वाक्य...
१. रो मत पगली मैं फिर आऊगा
२. A 30 का ऊ७
एका ट्रकच्या डिझेलच्या टाकीवर
एका ट्रकच्या डिझेलच्या टाकीवर लिहलं होतं...
इराक का पानी
आजच वाचलं : धीरे चलेगो तो बार
आजच वाचलं : धीरे चलेगो तो बार बार मिलोगे , जल्दी चलोगे तो हरद्वार मिलोगे.
आज स्कोडाच्या Yeti मॉडेलच्या
आज स्कोडाच्या Yeti मॉडेलच्या एका कारच्या मागे लिहिलं होतं - साधुसंत Yeti घरा.
ग्रेट !
या संताचे दर्शन घ्यायला पाहिजे.
------------------------------------
एका दर्दी दिलजले ट्रकचालकाची कैफियत-
"सोना दिया सुनार कू पायल बना दिया
दिल दिया दिलदारकू घायल बना दिया.."
Pages