Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
परवा ठाण्यात एका रिक्शाच्या
परवा ठाण्यात एका रिक्शाच्या मागे वाचलेले:
"वाट बघीन पण गिरीशदादाच्या रिक्शानूच जान-(छोटी)"
Tempo var lihilele... lal
Tempo var lihilele...
lal mirachi hirava deTh
aaThavan zali ki punha bhet
एका टेँपोच्या मागे
एका टेँपोच्या मागे लिहिलेले-
जाती हूँ मालिक अपना खयाल रखना
आती हूँ वापस माल तयार रखना
एका रिक्षेच्या मागे लिहलं
एका रिक्षेच्या मागे लिहलं होतं
चिटके तो फटके
मी एका कार वर
मी एका कार वर वाचलेलं..

impresseed??.. wait until u see the owner..
Do not honk . Driver is
Do not honk .
Driver is trying to sleep !
बडी दूरसे आया हू, पानी तो
बडी दूरसे आया हू, पानी तो पिला दे
नही तो होठोंसे होठ तो मिला दे
इम्रान हाश्मीच्या गाडीला मेसेज बरा आहे.
सेन्सॉरवाले इथे लक्ष देतील काय?
(No subject)
स्वप्ना परवा अजुन एक वाचलं -
स्वप्ना
परवा अजुन एक वाचलं - जजमेंट फेल तर येरवडा जेल
अजुन एक मैं बहुत खूबसुरत हूँ
अजुन एक
मैं बहुत खूबसुरत हूँ मुझे नजर ना लगाना
जिंदगी भर साथ दूँगी पी कर मत चलाना
काल एका रिक्शाच्या मागे वाचलं
काल एका रिक्शाच्या मागे वाचलं 'Dekh ke Darr'
एका टेँपोच्या मागे लिहिलेले
एका टेँपोच्या मागे लिहिलेले -
अगं बाई जावई आलं वाटत !!
एका नॅनोवर लिहिलेलं वाक्य
एका नॅनोवर लिहिलेलं वाक्य ...
Don't under estimate !!!!!
एका टेँपोच्या मागे लिहिलेले
एका टेँपोच्या मागे लिहिलेले -
अगं बाई जावई आलं वाटत !!
<<
हुंड्यात टेंपो घेतलेला दिसतोय पठ्ठ्यानं.
एका ट्रकच्या मागे लिहिलेल
एका ट्रकच्या मागे लिहिलेल वाक्य.... एक फुल दो माली, इधर भरा उधर खाली.
दिल्लिला कधि कधि कार च्या मागे हे स्टीकर दिसतात . . . . डोन्ट फॉलो मी, आय'म लॉस्ट टू !
आणखीन एक वाक्य ट्रक्सच्या मागे विशीश्ट रितिने लिहिलेल पाहील कि माझ्या ओठावर एक खट्याळ हसू येत. . . . ते वाक्य अस. . . . हम दो - होर्न प्लीज - हमारे दो.
एक ट्रक वाक्य . . . . समझ है तो फालो ( म्हणजे फॉलो ) कर, समझनी है ? तो सामने आ.
आज पार्किगमध्ये उभ्या
आज पार्किगमध्ये उभ्या केलेल्या एका गाडीवर लिहिलेलं "स्वतःसाठी कायपण"!
मी त्याच्या खाली लिहुन आले "स्वार्थी मेला"
गाडीचा मालक माबोकर असेल तर आधीच

रिया, मस्तच
रिया, मस्तच
संत वाहते कृष्णामाई (संथ
संत वाहते कृष्णामाई (संथ नव्हे)
रिया
रिया
" आप भैय्या बोलो तो ठीक, ह्म
" आप भैय्या बोलो तो ठीक, ह्म आंटी बोले तो तकलीफ?" आजच रिक्षाच्या मागे लिहिलेलं वाचलं.
अक्षरी
अक्षरी
अक्षरी, रिया
अक्षरी, रिया
ऑफिसच्या ईथे एक रिक्षा
ऑफिसच्या ईथे एक रिक्षा लावलेली, त्यावर होते .. " टेढे मेढे रास्ते, Darling तेरे वास्ते"
परवा एका पंक्चरच्या
परवा एका पंक्चरच्या टपरीसमोरचा बोर्ड वाचला:
Nobody travels on the road to success without a puncture or two.
ते वाचून बसलेला धक्क्यातून सावरत अधिक चौकशी करता असे कळले की टपरीचा मालक ग्रॅज्युएट होता आणि क्रिकेटचा जबरदस्त चाहता होता (प्रस्तुत उद्गार प्रगाढ्य पंडीत नवज्योतसिंग सिद्धू साहेबांचे आहेत)
मी काल वाचलेलं After Whisky,
मी काल वाचलेलं
After Whisky, Marathi Very Risky
Nobody travels on the road to
Nobody travels on the road to success without a puncture or two >>
काल एका टेंपो मागे
काल एका टेंपो मागे वाचलं:
गाडी मत बुलाना, मे हु रानी
ओम मेरा आशिक, मे उसकी दीवानी!
आणि खाली -
प्रोप्रा - आप्पा लांडगे!
eka truck mage vachl.... Sonu
eka truck mage vachl....
Sonu Manu Chiu
Bank of Maharashtrachya Saujanyane...
hasun hasun purevaat....
अजुन एक ameriket pati
अजुन एक ameriket pati vachli.....eka dukanamdhe...vikayla thevli hoti...
ते पंक्चरवालं बढिया आहे खरं
ते पंक्चरवालं बढिया आहे खरं तर !
Pages