Submitted by विनय भिडे on 3 May, 2012 - 00:55
ठिकाण/पत्ता:
हॉटेल सूरज व्हेज ट्रिट, राम मारुती रोड, बेडेकर हॉस्पिटलजवळ, लॅक्मे सलोनसमोर, ठाणे (पश्चिम)
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
रविवार, May 6, 2012 - 01:30 to 03:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फारेण्डा... सर्वसाधारण
फारेण्डा... सर्वसाधारण मायबोलीकर की हैसियत से बघूनच लग्न केलं...
.. नंतर हैसियत बदलली आणि पस्तावले.
अॅडमिन मायबोलीवर शांत आहेत
अॅडमिन मायबोलीवर शांत आहेत असं म्हणा
गटग सुरळीत ( याचा अर्थ नीट
गटग सुरळीत ( याचा अर्थ नीट असा घ्यावा ) पार पडल... मी असे पर्यंत तरी...
समीर ना भेटून आनंद झाला ...
झारा I can totally relate.
झारा
I can totally relate.
मी आयत्या वेळी आलेल्या
मी आयत्या वेळी आलेल्या कामामुळे गटग मिसले. आता वृ. वाचणार.
(No subject)
झारा आता आहे तो संत तर आहे.
झारा
आता आहे तो संत तर आहे.
पण तरीही मी पण तुझ्याच बोटीत आहे. 
मामे, रस झाला का करुन काल? कसे निघाले आंबे?
व्रुतांताच ललित कोण पाडणार
व्रुतांताच ललित कोण पाडणार आहे...?
समीर शांत आहे?????????? >>
समीर शांत आहे?????????? >> जया अंगी अॅडमिनपण तया शांतता कठिण.
इतरांनी त्याला बोलू दिल तर
इतरांनी त्याला बोलू दिल तर ना......
व्रुतांताच ललित कोण पाडणार
व्रुतांताच ललित कोण पाडणार आहे.
इच्छा असून ही येता आले नाही
इच्छा असून ही येता आले नाही ...:-(
Better luck next time..
आंबे छान आहेत. रस काल काढला
आंबे छान आहेत. रस काल काढला नाही आज काढेन.
मामी... भाव काय आहे तिथे?
मामी... भाव काय आहे तिथे?
>झारा, तू सर्वसाधारण
>झारा, तू सर्वसाधारण मायबोलीकर की हैसियत से बघ, म्हणजे तुला अॅडमिन शांतच दिसतील
पण खरेच अॅडमिन शांत वाटतात...
सेनापती ... तिथे शेजारीच
सेनापती ...
तिथे शेजारीच आंबा महोत्सव सुरू होता. त्यात मी एक डझन पायरी रु. ४७५ ला विकत घेतले. गुहागरला पायरी आणि हापुसचा काय भाव आहे?
रच्याकने : हे विषयांतर नव्हे. गटग भर मे महिन्यात झाले आहे याची कृपया नोंद घ्यावी.
कालच्या गटगला उपस्थित
कालच्या गटगला उपस्थित राहिलेले :
अॅडमिन,
विनय भिडे + सौ.,
आनंदमैत्री,
_नील_,
सेनापती + सौ.,
ललिता_प्रिती,
मंजूडी + कन्यारत्न,
चिंगी,
अश्विनी के,
मामी,
अमृता + कन्यारत्न,
प्राची + कन्यारत्न,
चेतन,
जिप्सी,
इंद्रधनुष्य,
मोनालीपी,
स्वाती आंजर्लेकर + श्री. + पुत्ररत्न,
मेधा२००२ + श्री. + पुत्ररत्न,
साधना + कन्यारत्न
आणि फोनरुपाने हिम्सकूल
काल रविवार तरीही मंजूडीने सूरज 'व्हेज' ट्रीट हे हॉटेल सुचवल्याने किंचितशी नाराजी व्यक्त केली गेली. पण रविवारच्या सकाळी अकरा वाजता कुठल्याही मांसाहारी हॉटेलात गेलो असतो तर प्रमुख पाहुण्यांसकट सर्व उपस्थितांना मासे, चिकन साफ करायला किंवा वाटण घाटण करायला बसवले जाण्याची शक्यता होती म्हणून व्हेज हॉटेल ठरवण्यात आले याची कृ नोंद घ्यावी.
मामीने आल्या आल्या 'आयडी ओळखा'चं संकट टाळण्यासाठी 'कोण कोण येणार आहे हेच मला आठवत नाही' असा सेफ ड्राईव्ह मारायचा प्रयत्न केला. सुदैवाने ती कोणाला भेटायला आली होती हे तिच्या लक्षात आणून दिल्यामुळे वेळीच नमस्कार चमत्कार झाले आणि संभाव्य अनर्थ टळला.
अॅडमिन जातीने सर्वांची विचारपूस करत होते.
रविवार असल्याने सर्व पुरुष मंडळींनी घरच्या सुग्रास जेवणासाठी कल्टी मारली आणि मामी, ललिता_प्रिती, अश्विनी के, अमृता, प्राची, मंजूडी या संयुक्ता आघाडीच्या तावडीत अॅडमिन अडकले.
तेव्हाच त्यांचा हसतमुख शांतपणा प्रकर्षाने दिसून आला. त्यांना खूप प्रश्न विचारून वा तक्रारी सांगून भंडावून न सोडल्यामुळे त्यांनी या सगळ्यांना टेम्प्टेशनमधे स्पेशल आईस्क्रिमची पार्टी दिली.
टेम्प्टेशनमधे चेतन भेटला.
बाकी वृत्तांत प्राचीकडून येणार आहे असे वर कुठेतरी वाचले.
धन्यवाद!
सह्ही मंजूडी भरपूर मजा केलेली
सह्ही मंजूडी भरपूर मजा केलेली दिसत्ये. प्राची, सविस्तर वृ.ची वाट पहातोय
अश्विनी के दोनदा होती तरी मला
अश्विनी के दोनदा होती तरी मला एकदाच का भेटली??
अश्विनी के दोनदा होती तरी मला
अश्विनी के दोनदा होती तरी मला एकदाच का भेटली?? >>>>>अमृता
यायची इच्छा होती, तसं मी लली
यायची इच्छा होती, तसं मी लली ला बोलले पण होते, पण...
अॅडमिनास भेटायची ही संधी पण हुकली. असो न काय आता.
मंजूडी, अश्वी चं नाव लिस्टीत दोनदा का बरं? एकदा जाऊन परत आली का ती?
बाकी वृत्तांताची पाककृती फोटोसहित येऊद्या...
सुदैवाने ती कोणाला भेटायला
सुदैवाने ती कोणाला भेटायला आली होती हे तिच्या लक्षात आणून दिल्यामुळे वेळीच नमस्कार चमत्कार झाले आणि संभाव्य अनर्थ टळला. >>>>>
हो, सगळीच मंडळी एकदा बाहेर
हो, सगळीच मंडळी एकदा बाहेर जाऊन पुन्हा आत आली. त्यामुळे सगळ्यांना दोनदा धरावे. शिवाय आजूबाजूच्या टेबलावर इतर लोकं रोमातून गटग अटेंड करत होती. अशा तर्हेने पुणे गटगपेक्षा ठाणे गटगला जास्त लोकं हजर होते.
समीरतर्फे आयस्क्रीम?
समीरतर्फे आयस्क्रीम? पुणेकरांना नाही ब्वा मिळालं. ह्म्म, नाहीतरी ठाणे हे त्यांच्या प्रेमाचंच स्टेशन आहे म्हणा!
शिवाय आजूबाजूच्या टेबलावर इतर
शिवाय आजूबाजूच्या टेबलावर इतर लोकं रोमातून गटग अटेंड करत होती. अशा तर्हेने पुणे गटगपेक्षा ठाणे गटगला जास्त लोकं हजर होते.>>>>>है शाब्बास मामी.
अशा तर्हेने पुणे गटगपेक्षा
अशा तर्हेने पुणे गटगपेक्षा ठाणे गटगला जास्त लोकं हजर होते.>>> हो बरोबर!!
शिवाय, सर्वांना खायला मिळाले आणि तेदेखिल एकाच ठिकाणी.
पण पुण्याचे गटग मंचुरीयनने गाजवले (असे तिकडील वृत्तांतात वाचले), तर ठाण्याचे गटग पावभाजीने!!
ह्म्म, नाहीतरी ठाणे हे त्यांच्या प्रेमाचंच स्टेशन आहे म्हणा! >>> बरोब्बर!! (झारा, हेही वाचशीलच.)
.
.
शिवाय, सर्वांना खायला मिळाले
शिवाय, सर्वांना खायला मिळाले आणि तेदेखिल एकाच ठिकाणी. >>>> येकदम बरोब्बर. अधोरेखित करा हे वाक्य.
विशेष उपस्थीती हजर सदस्यांना
विशेष उपस्थीती

हजर सदस्यांना गुगलकडून प्रसाद पाठवलेला आहे.
हजर सदस्यांना गुगलकडून प्रसाद
हजर सदस्यांना गुगलकडून प्रसाद पाठवलेला आहे.>> मला नाही मिळाला अजून
Pages