Submitted by विनय भिडे on 3 May, 2012 - 00:55
ठिकाण/पत्ता:
हॉटेल सूरज व्हेज ट्रिट, राम मारुती रोड, बेडेकर हॉस्पिटलजवळ, लॅक्मे सलोनसमोर, ठाणे (पश्चिम)
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
रविवार, May 6, 2012 - 01:30 to 03:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लिन्क उघडत न्हाई मामी. सपस्ट
लिन्क उघडत न्हाई मामी. सपस्ट सांगा उजवीकडे डावीकडे कि स्ट्रेट्ट? रिक्षा करावी लागेल काय म्हणजे तेवढे सुटे पैशे जमवावे लागतील. टू वेज.
लिंक कॉपी पेस्ट करा अ.मामी.
लिंक कॉपी पेस्ट करा अ.मामी. मलाही याव्यतिरीक्त काही माहिती नाही. गुगलच्या आधारे माझाही प्रवास.
वरती वेळ - 01:30 - 03:00 ही
वरती वेळ - 01:30 - 03:00 ही आहे
तर
खाली पोस्टींमधे - ११ - १२.३० अशीच वेळ आहे ना गटगची?>>>
नक्की वेळ काय?
हॉटेल सुरज - स्टेशन -> आलोक हॉटेल पासुन डावीकडे चालत गेल्यास -> मँगो शॉप च्या समोर -> राम मारुती रोड -> दुसरा राईट
हॉटेल सुरज - स्टेशन -> गावदेवी मंदीर -> गावदेवी भाजी मार्केट -> बेडेकर हॉस्पीटल च्या पुढे
हॉटेल सुरज - स्टेशन -> वामन हरी पेठे -> समोरच्या गल्लीतुन बाहेर पडले की रस्ता क्रॉस करुन राम मारुती रोड -> दुसरा राईट
घोडबंदरवरुन येणार्यांसाठी -
तीन हात नाका माहिती आहे असे समजुन -
तीन हात नाका - मल्हार सीनेमा - आईस फॅक्टरी - कॅम्ब्रिज कॉर्नर वरुन लेफ्ट - व लगेच - दुसरा राईट (घंटाळी मंदिरा आधीचा) - राईट घेताच समोर राम मारुती रोड दिसेल तो क्रॉस केल्यावर लगेच सुरज हॉ आहे.
स्टेशनवरुन येण्यार्यांनी रिक्षा करु नये. चालत फार तर ५-७ मिनिटे लागतील.
वेळ नक्की सांगा, मीही यायचा प्रयत्न करतेय.
ठाण्यातील कोणीतरी मार्गदर्शन
ठाण्यातील कोणीतरी मार्गदर्शन करावे....
वरती वेळ वेगळी दिसण्याच काळी,
वरती वेळ वेगळी दिसण्याच काळी, मोनोलीप तुम्ही माबो टाईमझोन वेगळा सिलेक्ट केला असणार....
ओह ओके, धन्यवाद विनय भिडे
ओह ओके, धन्यवाद विनय भिडे
तीच लिंक उघडतेय जवळ आहे हो
तीच लिंक उघडतेय जवळ आहे हो स्टेशनपासून. तिथे विचारलं तरी कोणीही सांगेल. बेडेकर हॉस्पिटल विचारा.
आपल्या प्रोफाईलमधे संपादन मधे
आपल्या प्रोफाईलमधे संपादन मधे जाउन सदस्य खाते मधे , डिफॉल्ट टाईम झोन मधे Asia/ kolkata सिलेक्ट करा...
विनय... ठाण्यात डजनभर GTG पार
विनय... ठाण्यात डजनभर GTG पार पडूनही तुला रस्ता सापडत नाही म्हंजे...
पण ते सगळे जीटीजी एकाच ठिकाणी
पण ते सगळे जीटीजी एकाच ठिकाणी झालेत....
नक्कि timing काय आहे?
नक्कि timing काय आहे?
११ ते १२.३०
११ ते १२.३०
Thanks Vinay.
Thanks Vinay.
मोनाली तू काही पाकिटे आण्णार
मोनाली तू काही पाकिटे आण्णार का? मला एक हवे.
मोनाली तू काही पाकिटे आण्णार
मोनाली तू काही पाकिटे आण्णार का? मला एक हवे.
यायला आवडले असते पण रविवारी
यायला आवडले असते पण रविवारी मुंबई बाहेर असेन. गटगसाठी शुभेच्छा.
मोनाली, मलाही ३ पाकिटं हवी
मोनाली, मलाही ३ पाकिटं हवी आहेत.
@ विनय, गडकरीवरून साईकृपा
@ विनय,
गडकरीवरून साईकृपा हॉटेलला उजवीकडे वळ मग पहिल्याच डाव्या गल्लीत वळ, तिथून सरळ ये, त्या गल्लीत नामदेव वाडी हॉल दिसेल, पुढे आलास की डावीकडे सरला'ज ब्युटी सलोन लागेल, समोरच डॉ. बेडेकर हॉस्पिटल दिसेल तिथे उजवीकडे वळ आणि सरळ ये, डावीकडे सुरज व्हेज ट्रिट दिसेलच. (बाईक/ गाडीने साईकृपावरून मोजून एका मिनिटाचा रस्ता आहे तो)
@ अमा,
रीक्शावाल्याला वरील पत्ता सांगा, तो घेऊन येईलच, मोनालीने सांगितलेल्या खाणाखुणा लक्षात ठेवा, तरीही काही गोंधळ झाल्यास आमच्यापैकी कोणाला तरी फोन करा, लाईव मार्गदर्शन करण्यात येईल.
धन्स मंजु दी...
धन्स मंजु दी...
सगळ्या ऑर्डर दिलेल्यांनी विपु
सगळ्या ऑर्डर दिलेल्यांनी विपु पहा. इथे विषयांतर होईल.
अरे वा, ठाण्यात गटग.. मी पण
अरे वा, ठाण्यात गटग.. मी पण थोड्या वेळासाठी चक्कर मारुन जाईन.
मंजू आणि इतर ठाणेकर, त्या
मंजू आणि इतर ठाणेकर, त्या दिवशी तुमच्या हेल्पलाईन्स सुरू ठेवा .....
संपर्कः विनय
संपर्कः
विनय भिडे-९८२०२८४९६६
आनंद चव्हाण- ९७६९४५४४२९
कसली पाकिटे वाटताहेत?
कसली पाकिटे वाटताहेत?
http://surajvegtreat.com/
http://surajvegtreat.com/
Panner Handi Panner
Panner Handi
Panner Makhanwala
Panner Butter Masala
Panner Methi Malai
Panner Masala
Panner Pasanda
हे काय आहे?
अॅडमिनना काय खायला घालणार?
-गा.पै.
मी पण येऊन जाईन थोडावेळ
मी पण येऊन जाईन थोडावेळ
चला फोटोग्राफ ची सोय झाली....
चला फोटोग्राफ ची सोय झाली....
विन्या,
विन्या,

तोंडात टाकायला घेउन या रे
तोंडात टाकायला घेउन या रे काहितरी.....
Pages