समीर सरवटे यांना भेटण्यासाठी मुंबई गटग

Submitted by विनय भिडे on 3 May, 2012 - 00:55
ठिकाण/पत्ता: 
हॉटेल सूरज व्हेज ट्रिट, राम मारुती रोड, बेडेकर हॉस्पिटलजवळ, लॅक्मे सलोनसमोर, ठाणे (पश्चिम)
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
रविवार, May 6, 2012 - 01:30 to 03:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! छानच फोटो आलेत पण या सगळ्या फोटोंमधे केलेली धमाल दिसत नाहिये, सगळे सिरियस चेहरे करून बसलेले दिसतायत. काय कारण असावं बरं? Uhoh

वॉश बेसिन खाली बसलेले >>>>>> अश्वी, Lol

केश्विनी Lol

मला फक्त इंद्रधनुष्यने पाठवलेले फोटो मिळाले. बाकी कोणीच नाही पाठवले. Sad

अरे फोटो इथेच डकवले का? Uhoh Sad

जिप्सी, प्लीज मला ही फोटो पाठवशील का? तुला संपर्कातुन मेल आयडी कळवते.

आता हे मुंबई गटग माझ्या स्वप्नात पण आ ले......( आनि मी पण दिस त होते मुंबई गटग मधे )... काय . काय . .....स्वप्न प ड ता त ...मायबोलीकरा ना........( जास्त वेळ मायबोलीवर .. त्याचा परिणाम ...)

आत्ता वाचले सगळे वृत्तांत.. मी खूपच उशीरा पोचल्यामुळे आधी काय काय केली धमाल ते इथे वाचून कळ्ळ.. Happy आणि लवकर गेल्यामुळे आईस्क्रिम मिसलं.. Sad
फोटू छानच..:)
जिप्सी मलापण पाठव फोटोची लिंक..

चिंगी, ईमेल आयडी पाठव संपरकातुन.

मेधा पाठवलीय लिंक जीमेलवर. Happy

मोनाली तुझा ईमेल आयडी नव्हता. निखिलकडुन घेतला आता. जीमेल चेक कर. Happy

तुझा ईमेल आयडी नव्हता. >>> ओये धारावी गटगचे फोटो पाठवलेलेस की रे.
निखिलकडुन घेतला आता. >>> भेटलात वाटते दोघे.
ओके करते चेक.

Pages