२०१२ वसंत-ग्रीष्म एवेएठि - अमेरिका (पूर्व किनारा)

Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता: 
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात

तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.

मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अ‍ॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे

९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि

माहितीचा स्रोत: 
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे ह्या वेळी त्या सुमा मधून पिकपापिकपी नको करायला! फारच वेळ जातो! त्यांचा कारभार फारच निवांत आहे.
भाकर्‍या, पु पो बिन ऑर्डरकरता आणा.

यावेळी खरंच येणार होते.पुढल्या खेपी महिनाभर आधी शिक्कामोर्तब झालं तारीख आणि जागेवर की नक्की येते. (किंवा आता मुद्दामच एलेव्हन्थ अवरला ठरवतात असा मला संशय आहे! :P)

नेक्ष्ट येळेला, तुम्ही सांगायच, मी या तारकेला एन्जेत येनार हे. मंग आम्ही ठेवतु की त्या दिवशी. Happy

>>मृ च तिकीट कन्फर्म होवु दे. मग ठरवु हॉल.
धन्यवाद! पण कन्फर्म झालं आणि हॉल नाही मिळाला तर? विमानतळाच्या पार्किंग लॉटात करावं लागेल.

Pages