चला तर.. कोकणी शिकुया.

Submitted by अनिलभाई on 15 March, 2012 - 10:12

चला तर, हांगासर येयात, कोकणी शिकुगं जाय जाल्यार. Happy
तुमका किरे कोकणीन विचारुंग जाय जाल्यार माका सांगा.
हाव शिकयता.

ह्यो लिंक पळयात.

प्रीमो कोचिंग क्लासेस - प्रीतमोहर
http://www.maayboli.com/node/33658

कोचिंग क्लासेस - २ - - ज्योति_कामत
http://www.maayboli.com/node/34121

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयज अज्जीबात काम करीन दिसना.. आणि इतले काम तकलेर मारला म्हज्या.

म्हाका गोंयातल्या म्हज्या घरा वचन दिस्ता ...

माझ्या गोव्याच्या भूमीत
गड्या नारळ मधाचे
कड्या-कपाऱ्यां मधुन
घट फ़ुटती दुधाचे !!

माझ्या गोव्याच्या भूमीत
आंब्या-फ़णसाची रास
फ़ुली फ़ळांचे पाझर
फ़ळी फ़ुलांचे सुवास!!

माझ्या गोव्याच्या भूमीत
वनश्रीची कारागिरी
पाना-फ़ुलांची कुसर
पशु-पक्ष्यांच्या किनारी!!

माझ्या गोव्याच्या भूमीत
उन्हाळ्यात खारा वारा
पावसात दारापुढे
सोन्याचांदीच्या रे धारा!!

माझ्या गोव्याच्या भूमीत
येते चांदणे माहेरा
ओलावल्या लोचनांनी
भेटे आकाश सागरा!!

सगळे धडे एकाच धाग्यावर लिहले तर जे नंतर येतील त्यांना शिकणे जड जाईल. त्यापेक्षा वेगवेगळे धागे केले आणि प्रत्येक धाग्याला जेंव्हा शक्य असेल तेंव्हा एखादी थीम असली तर जास्त सोपे जाईल. आता मागे जाऊन हे करा असे सुचवत नाही पण भविष्यातले धडे असे प्रत्येक धड्याला एक नवी धागा असे करता येऊ शकेल.

Pages