Submitted by अनिलभाई on 15 March, 2012 - 10:12
चला तर, हांगासर येयात, कोकणी शिकुगं जाय जाल्यार.
तुमका किरे कोकणीन विचारुंग जाय जाल्यार माका सांगा.
हाव शिकयता.
ह्यो लिंक पळयात.
प्रीमो कोचिंग क्लासेस - प्रीतमोहर
http://www.maayboli.com/node/33658
कोचिंग क्लासेस - २ - - ज्योति_कामत
http://www.maayboli.com/node/34121
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी बरी आसंय.>> हांव बरे
मी बरी आसंय.>> हांव बरे आसा.
नी,
केन्ना वयपाचे आसाय गोयां?.
तुका स्क्रिप्ट केन्ना मेळतली ते सांग.
मगीर हांव तेतले सगळे तुका सांगता.
ज्योतीबाय,
घट मु.
अनिलभाई,मला सीरिअसली कोंकणी
अनिलभाई,मला सीरिअसली कोंकणी भाषा शिकायचीये.. काही बेसिक वाक्यं देता का??
तुमच्याकडं कोणत्या प्रकारचा करिक्युलम तयार असेल तर त्याप्रमाणेच सुरुवात करा. म्हंजे मी पेन ,वही घेऊन सरसावून बसेन..
इथे मी सोडून सर्वांनाच बर्यापैकी येत असावी ही भाषा,असा अंदाज आहे..
वर्षू, ह्या ठिकाणीच काय ते
वर्षू,
ह्या ठिकाणीच काय ते विचार. करिक्युलम असा काही नाही आहे. तु वाक्य लिही मग मी ते कोकणीतुन सांगेन. उच्चार वगैरे पाहीजे असतील तर फोन्, स्काईप वगैरे वरुन कॉण्टक्ट करता येईल.
जूनात लेक्चर देवपाक वयपाचे
जूनात लेक्चर देवपाक वयपाचे आसा.
स्क्रिप्ट अजून कळले नाही कधी मिळणार ते.
जूनात लेक्चर देवपाक वयपाचे
जूनात लेक्चर देवपाक वयपाचे आसा.
स्क्रिप्ट अजून कळले नाही कधी मिळणार ते.>>
जूनान लेक्चर दिवपाक वयपाचे आसा.
स्क्रिप्ट केन्ना मेळतले ते नकळो.
देव बरे करो तुमचे भाई जूनान
देव बरे करो तुमचे भाई
जूनान लेक्चर दिवपाक वयपाचे आसा.
स्क्रिप्ट केन्ना मेळतले ते नकळो.
>> केन्ना वयपाचे आसाय
>> केन्ना वयपाचे आसाय गोयां?
म्हणजे काय?
केन्ना म्हणजे केव्हा हे कळलं.
वयपाचे आणि गोयां म्हणजे काय?
वयपाचे म्हणजे जायचे. गोयां
वयपाचे म्हणजे जायचे.
गोयां म्हणजे गोव्याला.
उत्तर कन्न्डा केंना वच्चे
उत्तर कन्न्डा
केंना वच्चे अस्सा ?
सारस्वत
केदन्ना वच्चे आस्सं ? ( इथे शक्य तितका सुहासिनी मुळगावकर मोड अवश्य )
दक्षिण कन्नडा
केदन्ना चमकूचे अस्स्स गोयांक ? ( त्याच्या भाषेत ' गेल्लो . वच्चे अस्सा ' वगैरे म्हणजे देवाघरीच. इतर ठिकाणी चमकूचे ( शब्दशः अर्थ चालणे ) वापरतात
ओह ओके.
ओह ओके.
कमल नमन कर. छाप शिकवलं तरच
कमल नमन कर. छाप शिकवलं तरच शिकणारे विद्यार्थी इथे आहेत याची कृपया नोंद घ्यावी.
सायो अनुल्लेख
अजून शिकेयतानी भाई?
अजून शिकेयतानी भाई?
शोनु, एकदम मस्त. फरक बघायला
शोनु,
एकदम मस्त. फरक बघायला छान वाटते.
यु टयुबाचेर खुप कोकणी तियात्र (ड्रामा) आसात. ते पळौन किरे कळना ते विचारात.
ह्यो लिन्क पळय.
http://www.google.com/url?sa=t&rct=j&q=goa%20kokani%20natak&source=web&c...
http://www.google.com/url?sa=t&rct=j&q=goa%20kokani%20natak&source=web&c...
हावेन पळौक ना हे अजुन.
आता पळौचे पडले.
हावेन पण पळौक ना एकपण
हावेन पण पळौक ना एकपण तियात्र..
त्यांचे कोकणी जास्त कॅथलिक कोकणी असते पोर्तुगीज मिश्रीत असे एका कला अकादमीमधे शिकलेल्या मित्राने सांगितले.
तियात्र (शब्दाचे मूळ लॅटिन. थिआत्रशी जुळणारे) हे प्रकरण पण पोर्तुगीज प्रभावाचे. ग्रीक कॉमेडीचे भारतीय संकराचे मूल
हो गोव्यातील ख्रिच्चन लोकं
हो गोव्यातील ख्रिच्चन लोकं तियात्र म्हणतात.
गोव्याचा खास शब्द म्हणुन सांगितले.
पळय म्हणजे 'ये' ना? मग इथे
पळय म्हणजे 'ये' ना? मग इथे 'बघ' कसं झालं?
'तियात्र' ऐकून त्या आर्निकाच्या 'केंद्रो'ची आठवण झाली.
तियात्र कसं माहित नसेल मला
तियात्र कसं माहित नसेल मला भाई?

कला अकादमीतच लेक्चर दिवपाक वयपांचे आसा माका..
अनिलभाय, घट मरें? हांवय बरें
अनिलभाय, घट मरें? हांवय बरें आसां.
भुरग्यांक हो एक धडो. (मुलांना हा एक धडा)
म्हाका एक सांग, तू गोंयांत केन्ना येतलें? (मला एक सांग, तू गोव्यात केव्हा येणार?)
खंय रावतलें? (कुठे रहाणार?)
हांव फोण्या रावतां आणि सदाच पणजे वतां. (मी फोंड्याला राहते आणि नेहमी पणजीला जाते.)
तू मज्यावांगडा यो. (तू माझ्याबरोबर ये.)
आम्ही दोगायजणां मडगावां वचूयात. (आम्ही दोघीजणी मडगावला जाऊया.)
थंय आमकां बरें शीत आणि नुस्त्या हुमण मेळटलें. (तिथे आम्हाला चांगला भात आणि माशाची आमटी मिळेल.
पळय म्हणजे बघ. 'ये'
पळय म्हणजे बघ. 'ये' नाही.
स्वाती पण इथे तियात्रच्या मागे गोव्यावरचा पोर्तुगीज अंमल हे कारण आहे. सरळ सरळ लॅटिन मूळ आहे.
अर्निकाच्या केंद्रो च्या मागे इंडो-युरोपियन भाषाभ्यासाचे एक वेगळेच क्षेत्र आहे
ज्योतीताय, हाव जून-जुलैक येता
ज्योतीताय, हाव जून-जुलैक येता गोयां.
पणजीक.
घ्या! मी काल 'हांगा पळय'
घ्या! मी काल 'हांगा पळय' बद्दल विचारलं होतं ते त्याचा अर्थ 'इकडे ये' आहे असं समजून.
>> पोर्तुगीज अंमल हे कारण आहे. सरळ सरळ लॅटिन मूळ आहे.
हो. बरोबर.
नी, एक आहे. प्रत्येक गावची
नी, एक आहे. प्रत्येक गावची कोंकणी थोदी थोडी वेगळी असते. म्हणजे अनिलभाई बोलतात, ती म्हापश्याला तर मी बोलते ती फोंडा इथे जास्त करून बोलली जाते. कारवारी कोंकणीत बरेच मराठी शब्द असतात तर मंगलोरी कोंकणीत कानडी. एक आहे. बिनधास्त बोल. गोंयकार भारी सहनशील आहेत! आठवलं नाही तर खुशाल मराठी शब्द मधे आले म्हणून काही बिघडत नाही.
अजून खूप वेळ आसां तर! तोमेरेन
अजून खूप वेळ आसां तर! तोमेरेन तू बरें शिकतलें!
अगं स्वाती मी त्यावर हांगा
अगं स्वाती मी त्यावर हांगा पळय हे कोकणी आणि त्याचं मालवणी हयसर बघ असं आहे हे पण लिहिलं होतं.
अनुल्लेख केलास ना माझा
बादवे, तुला चित्पावनी भाषा माहितीये का? तळकोकणात आणि गोव्यात बोलली जाते म्हणे. मालवणी-कोकणी दोन्हीला जवळची आहे. ऑर्कुटवर ग्रुप आहे चित्पावनीचा.
हम्म. त्या चित्पावनीचो
हम्म. त्या चित्पावनीचो मॉडरेटर कोण खबर आसां? प्रीतमोहर तें!
वाचलं ना, पण त्यातून पळयचा
वाचलं ना, पण त्यातून पळयचा अर्थ कसा कळणार?
चित्पावनी नाही माहीत. अशी भाषा असल्याचं प्रथमच ऐकते आहे.
'हांगा पळय' >> इकडे
'हांगा पळय' >> इकडे बघ.
तोणांक : हा खास गोव्याचा शब्द. (खास करुन भाजलेल्या नारळाच्या मसाल्याच्या भाजीला.)
आज अळसाण्याचे तोणांक केला.
कोणांग कळीची भाषा येता जाल्यार सांगा पळौया.
तोमेरेन तू बरें शिकतलें!
तोमेरेन तू बरें शिकतलें! <<
तू आणि भाई शिकेयता म्हण्यतर शिकतलेच
थंय आमकां बरें शीत आणि नुस्त्या हुमण मेळटलें.<<<
हुमण मेळ्ळे नाय तरी चलात. हाव शाकाहारी.
त्या चित्पावनीचो मॉडरेटर कोण
त्या चित्पावनीचो मॉडरेटर कोण खबर आसां? प्रीतमोहर तें! <<
अगो नांय. कोणीतरी अमर पटवर्धन असतले ना.
हुमण मेळना जाल्यार चलता. हांव
हुमण मेळना जाल्यार चलता. हांव शिवराक नी.
शिवराक : शाकाहारी.
श्रावण महिन्यातला संवाद :
सदा उठुन शिवराक. बाय गो मात्सो सुक्या बोंबालचो कुडको उडय रान्नीन. वासान तरी चार घास वैतले पोटान.
Pages