चला तर.. कोकणी शिकुया.

Submitted by अनिलभाई on 15 March, 2012 - 10:12

चला तर, हांगासर येयात, कोकणी शिकुगं जाय जाल्यार. Happy
तुमका किरे कोकणीन विचारुंग जाय जाल्यार माका सांगा.
हाव शिकयता.

ह्यो लिंक पळयात.

प्रीमो कोचिंग क्लासेस - प्रीतमोहर
http://www.maayboli.com/node/33658

कोचिंग क्लासेस - २ - - ज्योति_कामत
http://www.maayboli.com/node/34121

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह. Happy हांव कारवारी उलैता गो, तेन्ना अच्च गोयंची भास केन्ना केन्ना माका कळना. मात्र मात्र फरक आसा नी. आता आणि घराकडे उलौच्याकही कोणी उरले ना, तेन्ना अशेच कोणी मेळले की उलौन घेतां.

अगदी गें ज्योताय, गोयंकार म्हळे की गजाली करनाकात म्हळ्यार जावचेंच ना Happy
बरे, आता हांव वता हां, काम करता. Proud तुमगेली शिकवणी चलूदी. Happy

इतके लोक इतक्या वेगात गप्पा मारायला लागले तर अर्थ शोधून शोधून विचारणं अशक्य होणार ना. परत ते विचारेपर्यंत पुढे गेलेल्या असणार गप्पा. <<<
हे माझ्या आधीच्या पोस्टमधलं वाचलेलं दिसत नाहीस तू शैलजा.

सार्वजनिक बाफ आणि अ‍ॅडमिननी सांगितलं तर येणार नाही ह्या मुद्द्यांचा संबंध कुठे आला.
मी पण बोलतेय ते खरेच आहे. जेवढं शक्य होतं तेवढं विचारतच असते मी. पण गप्पांचा वेग आणि विचारून समजून घेण्याच्या वेगात फरक पडणार.
मला काही कारणासाठी शिकण्याची गरज आहे आणि म्हणून मी भाईंना विनंती केली होती. त्यासाठी त्यांनी हा कोकणी शिकूया चा बाफ काढला.
बाफचं शीर्षक कोकणी शिकूया असताना विचारल्याशिवाय आपणहून सांगणार नाहीच, गप्पाच मारणार केवळ या स्टान्समागे काहीच लॉजिक नाही.
आपणहून सांगण्यात तुला कोणता कमीपणा वाटतोय कुणास ठाउक.

तरीही येणं आणि बोलणं थांबवणारही नाहीये. <<< येणं थांबवायला मी सांगितलं नाहीये. नुसतं बोलू नका. अर्थ पण सांगा अशी विनंती केलीये.

हय गो. ना जाल्यार सवय उरची ना. बिनधास्त उलोयात. आमका सगळ्या तर्‍हेची कोंकणी कळतां. हांगा तुका परतून सगळ्या तर्‍हेची कोंकणी आयकूंक मेळतली. ते मेधा साउथ कॅनराची कोंकणी फस्क्लास उलयतां.

(उरची =रहायची) परतून =परत

क्रियापद.

अर्थः

वर्तमानातील रुपे भुतकाळातील रुपे भविष्यकाळातील रुपे

हा फॉर्मॅट ठेवु का?

--------------------

संध्याकाळपर्यंत चार्ट बनवुन टाकते. Happy

वर्तमानातील रुपे भुतकाळातील रुपे भविष्यकाळातील रुपे

हा फॉर्मॅट ठेवु का? >>> हो चालेल कि. पण त्या बरोबर स्त्रीलिंग, पुलिंग रुपे पण लिहा. (जाते, जातो इ.) माझा नेहमी तिथेच गोंधळ होतो. त्यामुळे बोलतच नाहि.

अंजली आनी नी. ओक्के . हें हांवे येवजुंकच नाशिल्लें( हे मला सुचलच नव्हतं). ह्या सुचवणेखातीर तुमका देव बरे करुं म्हणटा. Happy

अन्जली, बार्देशात आसा हे कधी कधी बोलताना "हा" "आहा" असं पण येतं. तुझं अगदीच चुकलं नाही पण जावचां म्हळ्यार "व्हायचं"!

किटकिट्तात किर्‍याक गो?.
चला चार्ट तयार जालो की हांगा घालात. मागीर हाव तो वयर दोवरता. सगळ्यांग दिसतोलो. Happy
नी,
मार हुडकी उदकान. आमी आसात. आपोआप शिकतले पोवपाक. Happy

हुडकी - उडी

गोंयकार निदले वे सगळे ?
रातच्या जेवणाक कितें केल्लें ?
काल मोरी सुक्के, पोंगल ( ताका फिश पावडर म्हण नाव दवरल्या दोगांनी ) .
शैलू मुकावैले पंता मुंबईक गेल्यार मेगेल्या कुळारा ( माहेरी ) वच (जा) आनि लेपो खावचो आसा म्हण सांग Happy फोन आनि इमेल दित्ता ( देते ) हांव, केन्ना वच्चे असा ते सांग !

अय्यो शोनू, कितले मोगाचे ते बाय मगेले! Happy हांव नक्की सांगन गो तुका. केन्ना वचपा जाता ते माकाच खबर ना.. (तुम्ही गोत्त ना, अशी म्हणतात नी वें?) पुणि वचचे पैली आता तुका सांगतलेच! Happy

बेष्टे > उगाच
बेष्टेच किर्‍याच्या किरे उलौक नाका हा त्या नी ताईक. तेका बरे बाशीन शिकोनी. Happy

Pages