तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.
मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे
९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि
२१- एप्रिलसाठी
२१- एप्रिलसाठी
बुवा, आपली मायबोलीमध्ये हा
बुवा, आपली मायबोलीमध्ये हा धागा सुरु झाला आहे. एरवी न्यूजर्सी मध्ये असतो.
ए वे ए ठि मंडळ इक्वल
ए वे ए ठि मंडळ इक्वल आपोर्चुनिटी एमप्लॉयर आहे त्यामुळे समावेशक (?) असं टायटल देण्यात आलं आहे.
२१ चॉल्बे. सायो, शब्दखूणपण
२१ चॉल्बे.
सायो, शब्दखूणपण 'मनोरंजन' अशी (सर्वसमावेशक!) आहे.
२१ एप्रिल चालेल. पुढल्या किती
२१ एप्रिल चालेल. पुढल्या किती दिवसांत नक्की होईल ही तारीख. मी तिकीट काढलं तर ही तारीख बदलू देणार नाही. सकाळी रूट कनाल झालं तरी अर्धं सुन्नं बोळकं घेऊन यावं लागेल!
२१ मलाही आत्ता तरी चालेल. बदल
२१ मलाही आत्ता तरी चालेल. बदल झाल्यास कळवण्यात येईल.
बुवा, तारिख बदला.
बुवा,
तारिख बदला.
२१ चालेल. मृण, तुला कुठे
२१ चालेल.
मृण, तुला कुठे घ्यायला यायचं ते इथे सांगणार की कोपच्यात ? म्हंजी मला त्याप्रमाणे सर्र्प्राइज ग्येश्ट डिक्लेर करता येतील.
सिंडे, कोपचे में रेहेने दोऽ
सिंडे, कोपचे में रेहेने दोऽ !
तू सरप्राइज गेस्ट डिक्लेअर करूनच टाक!
सरप्राईज गेष्टांनी लगबगीने
सरप्राईज गेष्टांनी लगबगीने नाव नोंदवलय त्याचं काय पण?
जी एस दादा, श्रीखंड घेऊन या! अशी ही मंडळाकडून ऑफिशियल लापि लावतो!
ठिकाणांची ऑप्शनं सांगा. मी
ठिकाणांची ऑप्शनं सांगा. मी त्या लेक पार्सिप्पनी पि ओ ए च्या हॉलची चौकशी करेन.
वा वा बुवा, हे छान केलंत. जरा
वा वा बुवा, हे छान केलंत. जरा बाफ जर्सीत हलवा हो.
ठिकाणांची ऑप्शनं सांगा. मी त्या लेक पार्सिप्पनी पि ओ ए च्या हॉलची चौकशी करेन. >> बापरे.. एवढ्या लांब.. मध्य- दक्षिण मध्य जर्सीची बस काढावी लागेल
मेनु काय ठेवायचा?.
मेनु काय ठेवायचा?.
नात्याभौ, आम्ही काढतोच की बस
नात्याभौ, आम्ही काढतोच की बस दर वेळी, ह्यावेळी तुम्ही काढा! साऊथ जर्सी वाल्यांनो, जरा नॅशनल पार्क वगैरेंची चौकशी करा. म्हणजे देसायनू म्हणतात तसं सां का ही करता येतील आणि खाणं पिणं ही होईल.
जरा बाफ जर्सीत हलवा हो. >>>
जरा बाफ जर्सीत हलवा हो. >>> नैत्तर काय! मी आपली कधीची शोधत होते!
खाणं पिणं वगैरेवर बाराची गाडी आली की मी येते. तोवर बाकीची कामं आहेत मला. तुमचं चालूद्या!
ठरला का व्हेनु?.. खाण पिण
ठरला का व्हेनु?..
खाण पिण ठरवा मग.
खाणं पिणं ठरवूच पण आधी जागा
खाणं पिणं ठरवूच पण आधी जागा ठरवा. आउटडोअर करायचं असेल तर नेहमीचा मेन्यू चालायचा नाही.
२१ एप्रिल पक्की झाली का?
२१ एप्रिल पक्की झाली का? तिकीट काढू का? खरंच आता यात काही बदल होणार नाही हे नक्की?
लवकर काय ते ठरवा. आमच्या घरी
लवकर काय ते ठरवा. आमच्या घरी सर्रप्राइज ग्येश्ट येणार असतीत तर तयारीला थोडा वेळ हवा.
बरं दोन आठवड्यात ढेकणं जातील का ? झुरळांसाठी बेगॉन सारखं इथे काय मिळतं ? कुठल्या दुकानात ? उंदरांसाठी पिंजरे लावले आहेत.
आणि त्या मुंग्यासाठी पावडर
आणि त्या मुंग्यासाठी पावडर वगैरे आणली आहे की नाही. नाहीतर त्या रागवतील हं.
सरप्राइज गेस्ट सिंडीच्या
सरप्राइज गेस्ट सिंडीच्या घराजवळच्या हॉटेलाची चौकशी करत असावेत.
अरे वा! बरं झालं पोस्टी
अरे वा! बरं झालं पोस्टी पडल्या. अरे तारिख तोंडावर आली लोखो! मेनू पेक्षा वेनूचं बोला आधी. मी आज उद्यात त्या हॉलची चौकशी करुन लिहीतो इथे.
मला खरं एक जागा सुचली होती पण ती जरा लांब आहे. न्यु यॉर्कात लेक मिनेवास्का पाशी मोहाँक माऊंटन हाऊस आहे. डोंगरात तळं आहे (बोटिंग वगैरेची सोय आहे). खुपच सुंदर जागा आहे पण थोडी लांब आहे आणि थंडी असेल तर इतकी मजा येणार नाही.
http://www.mohonk.com/Photos-Videos
मृ, तू येणार आहेस त्यामुळे ए वे ए ठि होईलच.
>> तिकीट काढू का? खरंच आता
>> तिकीट काढू का? खरंच आता यात काही बदल होणार नाही हे नक्की?
तिकिटं काढेपर्यंत नक्की बदल होणार नाही.
मुंग्यासाठी पावडर >>> घरातली
मुंग्यासाठी पावडर >>> घरातली माणसं तर पावडर लावत नाहीत, मुंग्यांना कशाला हवीये पावडर ? उद्या म्हणाल मस्करा आणा
आणा हो. त्या निमित्ताने
आणा हो. त्या निमित्ताने घरातली माणसही लावतील तरी.
२१ तारीख नक्की आहे का
२१ तारीख नक्की आहे का ?
व्हॅली फोर्ज नॅशनल पार्क चालेल का ? किंवा हे दोन - दोन्ही ठिकाणी आम्ही गेलोत.
http://www.dcnr.state.pa.us/stateparks/findapark/nockamixon/
http://www.dcnr.state.pa.us/stateparks/findapark/beltzville/ - ग्रिल्स आहेत, मुलांसाटी प्ले एरिया आहे .
मृ, तिकीट काढलस की लगेच कळव
मृ,
तिकीट काढलस की लगेच कळव इथे.
बुवा, माहिती काढलीत का?.
बुवा,
माहिती काढलीत का?.
भाई, इथलं काही ठरेपर्यंत
भाई, इथलं काही ठरेपर्यंत तिकीटं काढत नाही. हीतर पहिली तारीख पडलीय. यापुढे हो-नाही करताकरता आणखी काही तारखा पडतील. मग बाफाच्या डोस्क्यावर (फायनल) तारीख, जागा आणि मुख्य मेनू ठरला की तिकिटं काढते.
आता चाललोय पळायला तेव्हा फोन
आता चाललोय पळायला तेव्हा फोन नंबर लिहून घेइन. रस्त्यातच आहे ते.
इतर कोणी काही चौकशी केली आहे का हॉलची?
Pages