पदार्थ मांडणी आणि सजावट म्हणजे आपण एखादा पदार्थ खास सजवतो. कधी मिरचीची, कांद्याची फुलं करतो तर कधी टॉमॅटो, काकडी, भोपळा कोरुन सजावट करतो.
केक डेकोरेशन, वेगवेगळ्या रंगांच्या बर्फींची अरेंजमेंट इ इ पान वाढायची पद्धत अश्या अनेक प्रकारे आपण आपल्यातली कला दाखवायचा प्रयत्न करतो.
स्पेशली एखाद्या पार्टीसाठी, खास समारंभासाठी जेवण टेबलावर मांडताना टेबल डेकोरेशन म्हणुन कधी खास मॅट्स वापरतो, फुलांचे डेकोरेशन करतो. दिव्यांची आरास करतो. खास पंक्तीत ताटाभोवती रांगोळ्या काढतो. ताट महिरपी ने सजवतो.
नॅपकिन फोल्ड्स, काटे चमचे यांची अरेंजमेंट कशी असावी. कुठल्या प्रकारची भांडी, बोल्स, त्यांचे शेप्स कुठल्या पदार्थांसाठी वापरावेत इ इ. कुणाकडे निरनिराळ्या शेप्स, डिझाईनची भांडी, टेबलवेअर असेल तर कुठुन आणले वगैरे माहिती लिहावी.
हे सगळे कुठेतरी एकत्र वाचायला, बघायला मिळाले तर पुढच्या वेळेस पदार्थ करताना किंवा पार्टीच्या वेळेस इथल्या युक्त्या, अरेंजमेंटस ने इन्स्पिरेशन मिळेल.
तेव्हा काढा तुमच्या पोतडीतुन एक एक फोटो आणि टाका इथे. जमेल तेव्हढी माहिती लिहा.
सुपर्ब...
सुपर्ब...
काय सुरेख केला आहे देखावा!
काय सुरेख केला आहे देखावा!
तिकडे कोण झोपलय की काय?
तिकडे कोण झोपलय की काय? बैलगाडीच्या पुढे?
मनिमाऊ, खुपच मस्त. फोटो इथे
मनिमाऊ, खुपच मस्त. फोटो इथे टाकल्याबद्दल धन्स.
वा काय छान दिसत आहे सगळे
वा काय छान दिसत आहे सगळे पदार्थ...तोडांला पाणी सुटल.... पदार्थ नेहमी चे पण सजावटी मुळे किती सुंदर दिसत आहेत. अस पाहुन नेहमी पैक्षा २ घास जास्त च जातील
हा अतिशय उपयुक्त असा धागा
हा अतिशय उपयुक्त असा धागा आहे.
तांदळाच्या शेवया आणि नारळाचं
तांदळाच्या शेवया आणि नारळाचं दुध!.. सजावट कशी करायची?
हेम काय ओकेजन आहे? एखाद्या
हेम काय ओकेजन आहे?
एखाद्या चांदिच्या पसरट भांड्यात शेवया घालुन गुळ मिश्रित दुध ओत. वरुन थोड जायफळ किसुन घाल किंवा वेल्ची पावडर शिंपड.
फ्रेन्च फ्राइज चा
फ्रेन्च फ्राइज चा स्माइली.
सगळ खाण्यायोग्य अगदी हनुवटीवरच्या तिळासकट :)
नाक मस्त आहे !
नाक मस्त आहे !
वा! छानच आहे!
वा! छानच आहे!
बेसनच्या लाडुला desiccated
बेसनच्या लाडुला desiccated coconut लावुन सजवले...
हा लेकीच्या सहाव्या बड्डेचा
हा लेकीच्या सहाव्या बड्डेचा केक. मी केलेला नाहीये. किंबहुना कसा दिसणार आहे याचीही मला कल्पना नव्हती. 'जंगल' थीम होती आणि पार्टी ऑर्गनाईजर त्याबरहुकुम हा केक बनवून घेऊन आली.
हेच सगळे, लेक नक्कीच करु
हेच सगळे, लेक नक्कीच करु शकेल.
हो दिनेशदा, घालणार आहे मी
हो दिनेशदा, घालणार आहे मी तिला बेकिंग क्लासेसना पण. सध्या 'मास्टरशेफ' क्लासेसना जाते. खूप खुश असते.
एकदम वॉव!! केक आहे. ते
एकदम वॉव!! केक आहे.
ते प्राणी नंतर उचलून बाजूला ठेवले की कापून खाल्ले??????
मामी मस्तय हो केक.
मामी मस्तय हो केक.
मंजू, अग केक कापताक्षणी सगळे
मंजू, अग केक कापताक्षणी सगळे प्राणी पट्टापट उचलले गेले. सगळी मुलं त्यादिवशी मांसाहारी झाली होती.
ओह!! कसले भारी केले आहेत ते
ओह!! कसले भारी केले आहेत ते प्राणी.
मामी मांसाहारी केकचे
मामी
मांसाहारी केकचे डेकोरेशन मस्तच आहे.
खरंच खुप क्युट आहेत ते
खरंच खुप क्युट आहेत ते प्राणी. मुलांनी आधिच क्लेम लावले असतील ना कि मला मंकी, मला एलि .... मजा आली असेल.
मामी, मस्त केक त्या
मामी, मस्त केक
त्या प्राण्यासाठी मुलं तर काय... मी पण मांसाहारी व्हायला तयार आहे
मामी केक मस्त आहे. ते प्राणी
मामी केक मस्त आहे. ते प्राणी खूपच गोड.
मस्तय केक...... मला त्या
मस्तय केक...... मला त्या प्राण्यांपेक्शा अधिक ती फुलंच आवडली. सुरेख रंग आहेत.
केक फारच मस्तंय! जिराफाच्या
केक फारच मस्तंय! जिराफाच्या उजवीकडले खांब कसले?
भारी आहे केक
भारी आहे केक
भारतात असताना ट्रॅवल अँड
भारतात असताना ट्रॅवल अँड लिविंग वर केक्स चा शो यायचा त्यात अशी छोटी छोटी फुले, प्राणी, झाडे कशी करतात वगैरे मस्त दाखवायचे. माझी लेक आवडीने बघायची तो शो.. मोठमोठे वेडींग केक्स कसे बनवतात, कसे नेतात ते सर्व दाखवायचे. मोठ्या केक चा बेस पार्टीच्या ठीकाणी नेऊन पाने-फुले वेगळी नेऊन तिथेच अरेंज करताना दाखवायचे. बरेच जण बघत असतीलच म्हणा तो शो.
केक चा विषय निघाला आहे म्हणून - बंगळुरात लहान मुलींमधे सध्याचा सर्वात हॉट फेवरेट बड्डे प्रिन्सेस केक -
मवा, माझी बंगळुरात असणारी एक
मवा, माझी बंगळुरात असणारी एक मैत्रीण असे केक्स बनवायचे क्लासेस घेते.......
हा धागा म्हणजे एक मोठा छळ आहे..तरीही जवळजवळ सगळे फ़ोटू लंचटाइममध्ये साधं काही खाता खाता पाहिलेत..
जाता जाता, ते चांदीच्या ट्रेमध्ये चांदीच्या भांड्यात वाढलेलं श्रीखंड छान दिसतंय पण चांदीमध्ये श्रीखंड (आबंटपणामुळे) वाढलेलं चालतं का की लगेच खाण्यासाठी असल्यास चालतं असं काही??
धन्यवाद लोक्स. केक फारच
धन्यवाद लोक्स.
केक फारच मस्तंय! जिराफाच्या उजवीकडले खांब कसले? >>> त्या केकवर लावायच्या आतषबाजीच्या नळकांड्या आहेत. पेटवल्यावर त्यातून छोटीशी अनारसदृश आतषबाजी होते.
मवा, केक मस्तच. रंगही एकदम सुरेख.
>>>>> भारतात असताना ट्रॅवल अँड लिविंग वर केक्स चा शो यायचा त्यात अशी छोटी छोटी फुले, प्राणी, झाडे कशी करतात वगैरे मस्त दाखवायचे. माझी लेक आवडीने बघायची तो शो.. मोठमोठे वेडींग केक्स कसे बनवतात, कसे नेतात ते सर्व दाखवायचे. मोठ्या केक चा बेस पार्टीच्या ठीकाणी नेऊन पाने-फुले वेगळी नेऊन तिथेच अरेंज करताना दाखवायचे. बरेच जण बघत असतीलच म्हणा तो शो. >>>>> येस्स. 'फॅब्युलस केक' आणि 'अल्टिमेट केक ऑफ'. एकसे एक अप्रतिम केक डेकोरेशन्स दाखवतात ते.
मवा, मस्त केक
मवा, मस्त केक
Pages